Good evening wishes Marathi | शुभ संध्याकाळ शुभेच्छा मराठी 2

सफलता आपली ओळख जगाला करून देते
आणि असफलता जगाची ओळख आपल्याला करून देते.
☕शुभ संध्याकाळ☕

प्रत्येक गोष्टीचा शेवट
संध्याकाळ सारखा सुंदर
असायला हवा…
आणि त्यामध्ये येणाऱ्या नवीन
सकाळीची उमेद असायला हवी..
☕शुभ संध्याकाळ.☕

आयुष्यात कधी कधी असं वाटतं
काही माणसं थोडी आधी भेटली असती
तर बरं झालं असतं आणि
काही माणसे भेटलीच नसती
तर बरे झाले असते.
☕शुभ संध्याकाळ☕

स्वतः चा शोध घ्या
स्वतःला घडवा
हेच खरे आयुष्य
☕शुभ संध्या☕

एक तरी स्वप्न असं बाळगा
जे तुम्हाला सकाळी लवकर उठायला
आणि रात्री जागून मेहनत करायला
प्रेरणा देत राहील.
☕शुभ संध्या☕

गरूडासारखे उंच उडण्यासाठी
कावळ्याची संगत सोडावी लागेल.
☕शुभ संध्या☕

दिवसांमागून दिवस जातात
सरून जातो वेळ…
मनात मात्र चालूच राहतो
आठवणींचा खेळ…
☕शुभ संध्याकाळ☕

अंधारच नसता तर
ताऱ्यांना कसलीही किंमत
राहिली नसती.
कोणीतरी येऊन बदल घडवतील,
याची वाट बघत बसण्यापेक्षा
स्वतःच होणाऱ्या बदलाचा भाग बना.
☕शुभ संध्याकाळ☕

Leave a Comment