Motivational Status in Marathi

Motivational Status in Marathi ( New 2023 )

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी स्टेटस

Motivational Status in Marathi

Motivational Status in Marathi, Inspirational Quotes In Marathi, Inspirational Thoughts In Marathi, Success Quotes Marathi

आपल्या आवडत्या लक्ष्याच्या साक्षात्कारासाठी आपलं उत्साह अचूकपणे आढळवा. संघर्षातील प्रत्येक क्षणातून शिक्षा घेतल्यास, सफलतेची मोहिमा आपल्या प्रतिसादांची आणि संघर्षांची मूलांशाची निश्चितता आहे. तुमच्या स्वप्नांच्या पथावर अडकल्यास, आपल्याला निरंतर सामर्थ्य मिळतो आणि तुमच्या क्षितिजाची उंची निश्चित करता. किंवा एक छोट्याशी सुरुवात करून, आपल्याला आवश्यक बदल करण्याची साहस मिळेल आणि नवीन दिशा निर्माण करण्यात आपलं मार्ग मिळेल. सदैव आपल्या मानसिकतेचा देखील वाढ होईल असे आपल्याला सतत आत्मविश्वास ठरवतं. तुमच्या आयुष्यातील हरकतीला मोका देऊन, आपल्या लक्ष्यांच्या प्राप्तीसाठी संकल्पितपणे अग्रसर राहा. तुमच्या सपनांच्या पीढीला आदर्श असण्याची आपली कर्तव्ये आहेत, ज्यास आपण मजबूतपणे आणि आवळपणे साकार करू शकता.

आपल्याला आपल्या जीवनात मोटिवेशन ची खूप गरज असते म्हणूनच आम्ही आपल्यासोबत शेअर करत आहोत जगातील सर्वात शक्तिशाली मोटिवेशनल कोट्स Motivational Quotes in Marathi जे आपले जीवन बदलतील.

रुद्राक्ष असो किंवा माणूस
खुप अवघड असत एकमुखी भेटणं.

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.

मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर
अपमान गिळायला शिका,
उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक
स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील!

यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा
अपयशी होण्याच्या भितिपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे.

छत्री पावसाला थांबवू शकत नाही
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
देऊ शकत नाही पण
संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.

समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

काहीच हाती लागत नाही
तेव्हा मिळतो तो अनुभव.

बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्याआधी विचार केलेला बरा.

स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.

जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर
तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका,
त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता
असा त्याचा अर्थ आहे.

भीती ही भावना नसून
अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.

Motivational Quotes in Marathi

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उदभवली नाही
किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही,
तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास
चुकीच्या रस्त्यावरून करत आहात.

खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीवार्द घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

जितकी प्रसिद्धी मिळवाल
तितकेच शत्रू निर्माण कराल
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील.

Inspirational Quotes in Marathi

यशाचा उत्तम मार्ग म्हणजे
अजुन एकदा प्रयत्न करने होय.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.

क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.

तलाव जेव्हा पाण्याने भरतो,
तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.

गर्दीचा हिस्सा नाही,
गर्दीच कारण बनायचं.

चांगल्यातुन चांगले निर्माण होते
वाईटातून वाईट.

अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे.

तुम्हाला तुमचे ध्येय गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्यांवर
थांबून दगड मारण्यापेक्षा नेहमी बिस्कीट जवळ बाळगा
आणि पुढे चालत रहा.

वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा आपण नखं कापतो बोटं नाही,
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते
तेव्हा अहंकार तोडा नाती नाही.

जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.

पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे जीवन.

Motivational Quotes in Marathi

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा
एकमेकांशी बोला
तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील.

कधी कधी काही चुकीची माणसं
आयुष्याचा खरा अर्थ समजून देतात.

आपली स्वप्ने कधीही अर्ध्यावर सोडू नका
विशेषतः ज्याच्याबद्दल दिवसातून एकदा तरी
कोणता ना कोणता विचार मनात येतोच अशी स्वप्ने.

आपला कोणी व्देष करत असेल तर त्याला
तीन पैकी एक कारण असतं
एक: त्यांना तुमची भीती वाटते
दोन: ते स्वतःचा व्देष करतात
तीन: त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं.

Leave a Comment