Vat Purnima Ukhane Marathi

New 50+ Vat Purnima Ukhane Marathi | नवीन वटपौर्णिमा उखाणे

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी उखाणे

Vat Purnima Ukhane Marathi : सुवासिनींसाठी वटपौर्णिमा ही मोठी गोष्ट असते. या सणाचे महत्त्व, विधीसाठी सर्वोत्तम वेळ आणि पूजा कशी करावी हे सर्वांना माहीत आहे. वटपौर्णिमेला सुवासिनींसोबत खास संदेश सामायिक केला जातो आणि हा नववधूंसाठीही एक खास प्रसंग आहे. पूजेनंतर, बायका परंपरेने त्यांच्या पतींसाठी (vat purnima ukhane ) उखाना पाठ करतात.

बायका त्यांच्या पतींसाठी वट पौर्णिमा उखाणे किंवा वट सावित्री पौर्णिमा उखाणे (vat purnima ukhane in marathi) यांची देवाणघेवाण करणे सामान्य आहे, परंतु काहींना या खास उखाणे माहित नसतील. यामध्ये मदत करण्यासाठी, आम्ही फक्त तुमच्यासाठी नवीन वट पौर्णिमा खास उखाणे तयार केले आहे. या मराठी म्हणी फक्त नववधूंसाठी नाहीत तर वरांसाठीही आहेत. आमच्याकडे वेगवेगळ्या सणांसाठी विविध प्रकारचे उखाणे आहेत, त्यामुळे वटपौर्णिमेला तुमच्यासाठी बनवलेल्या या खास उखाण्यांचा आस्वाद घ्या.

Vat Purnima Ukhane Marathi
Vat Purnima Ukhane Marathi

Latest वटपौर्णिमा उखाणे (Vat Purnima Ukhane)

यंदाची वटपौर्णिमेची तारीख आहे, २१ जून,
______________ रावांचे नाव घेते, पाटील घराण्याची सून.

पहाटे अंगणी माझ्या सुगंधी प्राजक्ताचा सदा वटपौर्णिमेच्या दिवशी
__________रावांचा नाव घेऊन भरला मी हिरवा चुडा

सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न
__________रावांसोबत झाले आताच माझे लग्न

वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी
__________रावांसाठी दिर्घायुष्य मागते सर्वांना ठेऊन साक्षी

वटवृक्षाची पूजा करून, गरजू व्यक्तीला करावे दान,
______________ रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.

देवीची भरली ओटी वाचला देवीचा पाठ
__________रावांबरोबर बांधली जन्मोजन्माची गाठ

सावित्रीने केली सत्यवान नावाच्या, राजकुमाराची निवड,
________________ रावांची होती मला, कॉलेजपासून आवड.

भरझरी साडी जरतारी खण
__________रावांचे नाव घेते, वटसावित्रीचा आहे सण

जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी
__________रावांची साथ जन्मोजन्मी असावी

नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे
__________रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे

नाती जन्मोजन्माची, दिली परमेश्वराने जुळवून,
लग्नाला माझ्या घरच्यांनी होकार नसता दिला, तर _________ रावांनी मला आणली असती पळवून.

आज वटपौर्णिमा म्हणून सात फेरे मी मारते वडाला
__________रावांसारखे पती मिळावे म्हणून मागणे मागते देवाला

वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा मी करते,
__________रावांना 100 वर्ष आयुष्य लाभू दे इच्छा हीच व्यक्त करते

वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस,
__________रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस

नवीन वटपौर्णिमाचे उखाणे

वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा,
__________रावांची मी, आयुष्यभर करेन सर्वांची सेवा

वटपौर्णिमा म्हणून, आपण सर्वांनी मिळून लावूया झाडे,
__________ रावांसाठी प्रार्थना करते, त्यांचे आयुष्य खूप वाढे.

वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा
__________रावांचे नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा

टता तारा पाहून, माझी पूर्ण झाली आहे इच्छा,
____________ रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.

पानापानावर पसरले कोवळे कोवळे ऊन
__________रावांचं नाव घेते __________ची सून

भरजरी साडीला जरीचा खण
__________ रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण

दाराच्या अंगणात प्राजक्तांच्या फुलांचा सडा
वटपौर्णिमेचा सण आज हातात भरते __________ रावांच्या नावाचा हिरवा चुडा

पावसाची झाली सुरवात, आणि आज आहे पहिला सण,
वटवृक्ष बहरले तसेच ______ रावांचे बहरूदे, नेहमी मन.

वडाची पूजा आज मनोभावे करते
__________ रावांसाठी दीर्घायुष्य मागते

वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला, गुंडाळतात धागा,
__________ रावांसाठी माझ्या मनात कधीही, कमी नाही होणार जागा.

दोन जीवांचे मिलन जणू शत-जन्माच्या गाठी,
__________चे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी

नाजूक अनारसे साजूक तुपात तळावेत,
__________ सारखे पती जन्मोजन्मी मिळावेत

Vat Purnima Ukhane In Marathi

वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आवश्यक आहे, ५ फळे आणि फुले,
___________ रावांचे नाव घेते, वटसावित्रेच्या आशीर्वादाने झाली मला २ मुले.

संसाराच्या देव्हा-यात उजळतो नंदादीप समाधानाचा
__________रावांचे नाव घेऊन,
वटपौर्णिमेच्या दिवशी आशिर्वाद अखंड सौभाग्याचा

हृदयाचा ठोका, शरीराचा झोका,
आज वटपौर्णिमा आहे म्हणून, _____ रावांचे नाव घेण्याचा, भेटला मला मोका.

अलंकरात अलंकार ठरतं मंगळसूत्र मुख्य
वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशी सांगते__________रावांचा आनंद हेच माझं सौख्य

हवी अंधारल्या राती, चंद्र किरणांची साथ,
________ रावांची हवी मला, ७ जन्माची साथ.

वटवृक्ष सांगतो, सत्यवान-सावित्रीचा इतिहास…
_________ रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेसाठी खास

वडाची पूजा करून, मागितले दीर्घायुष्याचे दान…
_________ रावांसोबत, मी संसार करीन छान

आजच्या दिवशी, वडाची पूजा करण्याची आहे प्रथा,
________ रावांसोबत ऐकेन मी, सावित्री आणि सत्यवानाची कथा.

रामाने सीतेसाठी, उचलले शिवधनुष्य…
_________ रावांसाठी मागते, देवाकडे दीर्घायुष्य

वटपौर्णिमेला आहे, वडाला खूपच महत्त्व…
_________ रावांची वाढत राहो, कीर्ती आणि कर्तृत्व

श्रेया घोषाल, खूप सुंदर मराठी गाणी गाते,
______ तुझ्यासवे सप्त जन्मीचे, होवो माझे नाते.

Vat Purnima In Marathi Ukhane

वटपौर्णिमेचे व्रत, निष्ठेने करते…
_________ रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते

सत्यवानाच्या सेवेत सावित्री झाली मग्न
_________ रावांसोबत झाले आताच माझे लग्न

वडाची पूजा मनोभावे करते वटपौर्णिमेच्या दिवशी
_________ रावांसाठी दीर्घायुष्य मागते सर्वांना ठेऊन साक्षी

देव आहे चोहीकडे, डोळे मिटून बघावे,
_________ रावांचे नाव घेते, सर्वांनी ऐकावे.

पाऊस पडताच, उजळून जाती सृष्टी,
______ आणि _______च्या नात्याला, नको लागो कोणाची द्रुष्टी.

देवीची भरली ओटी वाचला देवीचा पाठ
_________ रावांबरोबर बांधली जन्मोजन्माची गाठ

जीवनरूपी काव्य दोघांनी वाचावी
_________ रावांची साथ जन्मोजन्मी असावी

नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे
_________ रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे

सण आहे आज वटपौर्णिमेचा,
_______ रावांसोबत असाच, संसार राहूदे सुखाचा.

मराठी सण म्हणजे, आनंदाचा क्षण,
_______ रावांचे नाव घेते, सुखी राहुदेत सर्वजण.

पावसाच्या येण्याने, पक्षांचे चालले आहे कूजन,
________ रावांचे नाव घेते, आणि वडाचे करते पूजन.

वटपौर्णिमा म्ह्णून आज, बाजारातून आणले फणसाचे गरे,
___________ रावांचे नाव घेते, अशेच सुखी राहुद्यात सारे.

पावसाच्या सुंदर वातावरणाने, सुखी आहेत पक्षी,
________ रावांचे नाव घेते, तुम्ही आहात सर्वजण साक्षी.

आज मागणे मागते देवाला, पूर्ण होऊदेत तुमच्या ईच्छा,
______ रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

वट पौर्णिमेचे व्रत, निष्टेने करते,
_______ रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते.

आयुष्यात सुख- दुःख, दोन्ही असावे.
_______ रावांसारखे पती, जन्मो-जन्मी मिळावे.

आज वटपौर्णिमा म्हणून, सात फेरे मारते मी वडाला.
सातही जन्मी मिळूदे _____ रावांसारखे पती, असे मागणे मागते देवाला.

बोलत असताना, होते मी मग्न,
_____ रावांसारखे पती भेटूदेत, सात जन्म.

आज आहे वटपौर्णिमा, म्हणून ठेवला मी उपवास,
_____ रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांसाठी खास.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Vat Purnima Wishes In Marathi | वट पौर्णिमेच्या शुभेच्छा
300+ इंस्टाग्राम कॅप्शन
70+ Happy Fathers Day Wishes In Marathi
300+ Best Birthday Wishes Marathi For Friend [2024]
Best 500+ Love Quotes In Marathi

Vat Purnima Ukhane Marathi

झाडे लावा झाडे जगवा, अशी मी करते आपल्याकडे मागणी,
________ रावांचे नाव घेते, साथ जन्मी असूदेत, त्यांची मी साजणी.

तीन वर्षातून एकदा येतो अधिकमास
________ रावांचे नाव घेते आज केला वटपौर्णमेचा उपवास

मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी,
________ रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेच्या दिवशी

बांधते धागा वडाला, त्या धाग्यात नात्याचे बंधन
________ रावांच्या चरणी आता साता जन्माचे समर्पण

सर्वांना नमस्कारासाठी जोडते हात
________रावांचं नाव घेऊन सांगते, वटपौर्णिमेच्या पूजेसाठी सोडा माझी वाट

बोलत असतानाही होते मी मग्न,
________रावांसारखे पती भेटू देत, सात जन्म

वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाची पूजा मी करते,
________रावांना 100 वर्ष आयुष्य मिळू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते

वडाची पूजा करते, ठेऊनी निर्मळ मन,
________रावांचे नाव घेत, आज आहे वटपौर्णिमेचा सण

वडाला घालते फेरे आणि देवाला करते नवस,
________रावांचे नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा दिवस

Leave a Comment