Gandhi Jayanti Wishes Marathi – महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा

Gandhi Jayanti Wishes Marathi – महात्मा गांधी जयंतीच्या शुभेच्छा

Gandhi Jayanti Wishes Marathi : Mahatama Gandhi Jayanti 2023, Gandhi Jayanti, Gandhi Jayanti messages

जगाला  अहिंसा, सत्य आणि सहिष्णुता याची शिकवण देणार्‍या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन!

रघुपती राघव राजाराम
पतित पावन सीताराम
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

जग बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल घडवा
गांधी जयंतीच्या शुभेच्छा!

सत्य, अहिंसा, बंधुता
स्मरो तुम्हा नित वंदिता
गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

“आयुष्याचा प्रत्येक दिवस
हा शेवटचा म्हणून जगा
आणि असं शिका की तुम्ही
अमर राहणार आहात” – महात्मा गांधी
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे.
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Gandhi Jayanti Wishes Marathi
Gandhi Jayanti Wishes Marathi

माझ्यातल्या उणीवा आणि माझं अपयश हे माझं यश आणि माझ्या बुद्धिमत्तेसारखंच देवाकडून मिळालं आहे. मी या दोन्ही गोष्टी देवाच्या पायी वहातो. – गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

ईश्वर सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणा. – गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Comment