Ganesh Chaturthi Wishes 2023 –  गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

Ganesh Chaturthi Wishes 2023 –  गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

या (Ganesh Chaturthi Wishes) गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वर नातेवाईकांसोबत Facebook आणि Whatsapp वर शेअर करू शकता.

मला आशा आहे तुम्हाला हे Ganesh Chaturthi Wishes marathi मध्ये आवडतील.

मोदकांचा केला प्रसाद केला लाल फुलांचा हार मखर झाले नटून तयार आले वाजत गाजत बाप्पा गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

बाप्पाच्या आगमनला सजली सर्व धरती नसानसात भरली स्फुर्ती आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची – गणेश चतुर्थी शुभेच्छा!

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना… गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!

बाप्पाच्या उदराइतका आनंद तुमच्या आयुष्यात विशाल असो उंदराइतक्या लहान अडचणींना तुम्हाला सामोरं जायला लागो बाप्पाच्या सोंडेप्रमाणे तुम्हाला आयुष्य लांबसडक मिळो प्रत्येक क्षण प्रसादाच्या मोदकाप्रमाणे गोड असो गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!

देव येतोय माझा आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची, तुझ्या आगमनाची घालमेल मिटते माझी गणपती बाप्पा मोरया!!!

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

बाप्पाचे रूप आहे निराळे येता कोणतेही संकट येतो धावूनी कायम त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

Ganesh Chaturthi Wishes 2023
Ganesh Chaturthi Wishes 2023

गणराया तुझ्या येण्याने लाभले सुख, समृद्धी आणि आनंद सर्व संकटाचे झाले निवारण लाभले तुझ्या आशिर्वादाने सर्व काही गणेश चतुर्थी शुभेच्छा!

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास लंबोदराचा घरात आहे निवास दहा दिवस आहे आनंदाची रास अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा, गणपती बाप्पा मोरया

ganesh chaturthi wishes in marathi

कोणतीही येऊ दे समस्या तो नाही सोडणार आमची साथ आहे आम्हाला सार्थ विश्वास गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

Leave a Comment