National Science Day Quotes In Marathi

50+ National Science Day Quotes In Marathi | राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शुभेच्छा संदेश

National Science Day Quotes In Marathi : Science Day Quotes, 28 फेब्रुवारी या दिवशी डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रात लावलेल्या शोधाला ‘रामन इफेक्ट’ असे नाव देण्यात आले. त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा केला जातो. त्यांचे संपूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन हे होते. १९३० साली भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन यांना मिळाले होते. शिवाय १९५४ मध्ये भारतरत्न आणि १९५७ मध्ये लेनिन शांतता हा पुरस्कार मिळाला होता.

National Science Day Quotes In Marathi
National Science Day Quotes In Marathi

National Science Day Quotes In Marathi | राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा

माझ्या शेतातला आंबा खाल्ल्याने जोडप्यांना मुले होतात असा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकांना पण आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. #राष्ट्रीय विज्ञान दिवस#

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

हाता-पायात काळे धागे बांधणाऱ्याना विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा!

National Science Day Quotes In Marathi

विज्ञाना शिवाय जरी इथे आधुनिक क्रांती घडत नही तरी मात्र कुणा-कुणा सत्य पचनी पडत नाही ,राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

२८ फेब्रुवारी हा भारतामध्ये “राष्ट्रीय विज्ञान दिवस” म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने देशाच्या उत्कर्षसाठी कार्य करणाऱ्या सर्व वैज्ञानिकांचे मनःपूर्वक आभार व समस्त भारतीयांना राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!!

आधुनिकतेला स्विकारत कुणी इथे विज्ञानी आहेत तर विज्ञानाच्या युगातही कुणी भलतेच अज्ञानी आहेत त्या सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

दृष्या मागील अदृश्यच तर्कशुद्ध विवेचन म्हणजे विज्ञान ,राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

National Science Day Quotes In Marathi

आज राष्ट्रीय विज्ञान दिवस, विज्ञान तंत्रज्ञान आज हाताशी आलंय, कधीकाळी विज्ञान म्हणजे खूप मोठं दिव्य ज्ञान असा समज होता, आज माणूस विज्ञानाला खिशात घेऊन फिरतोय, राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या शुभेच्छा

डावा हात खाजवत असल्यावर पैसे लवकरच मिळणार या आपेक्षेवर राहणाऱ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या वाट पाहून शुभेच्छा.

आस्था आणि “अंधश्रद्धेच्या” विषा वर विज्ञान हा एकमेव उत्तम उतारा आहे राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!

देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञ, वैज्ञानिक यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

National Science Day Quotes In Marathi

विज्ञानातून समाजात सकारात्मक बदल घडू शकतात.त्यामुळे विज्ञानाचा वापर मानवकल्याणासाठी व्हावा,हा मूळ उद्देश समाजात रुजायला हवा.त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करूया.राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रद्धे विना विज्ञानाला नाही गंध, विज्ञाना विना श्रद्धा हि अंध डॉ. सी. व्ही. रमण ,राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान प्राचीन काळापासूनच ज्ञानात समृद्ध असलेला, आपला देश आज विज्ञान आणि तंत्रज्ञानात नवनवी क्षेत्र पादाक्रांत करतोय्. गगनभरारी घेत असलेल्या तमाम भारतीयांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

विज्ञान शिकता शिकता विज्ञान जगता आले पाहिजे, शिकलेले विज्ञान जगणे म्हणजे खरे विज्ञान शिकणे होय !! राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

National Science Day Quotes In Marathi

जीवनाचे प्रयोग हे प्रयोगासारखे असतात, आपण जिंकण्याच्या वेळाचा वापर कराल आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा चांगले यश मिळेल. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

विज्ञानाच्या चष्म्यातून जग पाहू, देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊ,राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

चंदशेखर व्यंकट रमण भारतीय भौतिक शास्त्रज्ञ नोबल पुरस्कार, भारतरत्न आणि लेनिन शांती पुरस्कार प्राप्त धसे महान वैज्ञानिक त्यांचा जन्मदिवस म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो आपण सर्व भारतीयांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

विज्ञानातून समाजात सकारात्मक बदल घडू शकतात.त्यामुळे विज्ञानाचा वापर मानवकल्याणासाठी व्हावा,हा मूळ उद्देश समाजात रुजायला हवा.त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करूया.राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्रय, निरक्षरता यांच्यात अडकलेल्या भारतीय समाजाला विज्ञानाभिमुख करण्यासाठी व मानव कल्याणासाठी “विज्ञान” हे प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचायला हवे. राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

Leave a Comment