National Sports Day Wishes
लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात,
खेळाडू नाही. खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा
आज जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून
या दिवसाचे महत्त्व आहे सर्वांना
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना
जयंतीदिनी विनम्र अभिवादन
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

असा खेळ ध्यान खेळून गेला
ध्यानात सर्वांच्या ध्यानचंद राहून गेला
Rashtriya Krida Dinachya Hardik Shubhechha
Rashtriya Krida Dinachya Hardik Shubhechha
करून देशाचे नाव उंच तो भारतरत्न
बनू शकला त्याच्या हॉकी स्टिक च्या कमालिने तो
जादूगर म्हणवला गेला
Rashtriya Krida Dinachya Hardik Shubhechha
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता – संग्रह ३
Akhil Bhartiya Jokes | आखिल भारतीय मराठी जोक्स
Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता – संग्रह १
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा | Dhamma Chakra Pravartan Din