Swatantrata Diwas (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन निबंध 2023
स्वातंत्र्य दिन मराठी निबंध – Swatantrata Diwas Essay in Marathi १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. १९४७ पूर्वी इंग्रजांनी भारताला गुलाम केले होते. त्यांनी भारतीयांवर अनन्वित अत्याचार केले. त्यांविरुद्ध मोठमोठ्या देशभक्तांनी बंड केले. त्यांनी चळवळी केल्या; सत्याग्रह केले. त्यामुळे कित्येकांना फासावर लटकावले गेले. या सगळ्यांच्या त्यागामुळे आपला … Read more