Modern Marathi Ukhane For Male

आधुनिक उखाणे पुरुषांसाठी | Modern Marathi Ukhane For Male

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

चावट उखाणे, मराठी उखाणे

modern marathi ukhane for male : marathi ukhane for male, marathi ukhane male, marathi ukhane for male funny

Modern Marathi Ukhane For Male
Modern Marathi Ukhane For Male

आधुनिक उखाणे पुरुषांसाठी | Modern Marathi Ukhane For Male

तिची नि माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफूल
__माझी आहे खरंच कित्ती ब्युटीफुल!

हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू,
मी आहे लंबू आणि __किती टिंगू.

इस्त्री केल्यावर कॉलर राहते एकदम ताठ
माझ्या__चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ

साखरेचे पोते सुईने उसवले,
__ने मला पावडर लावून फसविले.

दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते
__च्या एका स्माईल ने दिवसभराचे टेन्शन पळते

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,
__च्या नादाने झालो मी बेभान.

कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,
__च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.

Modern Marathi Ukhane For Male

परातीत परात चांदीची परात,
_लेक आणली मी _च्या घरात.

बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून
__शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून

यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली
__आल्यापासून सॅलरी कधी नाही पुरली

Funny Ukhane In Marathi For Male | वरासाठी मराठी फनी उखाणे

लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा
तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?

कधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त
__च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त

अग आई मी तुझ्याशी आता कधीच नाही भांडणार,
माझी बायको आली घरी आता तिच्याच माग हिंडणार.

उडालाय जणू काही, आयुष्यातील रंग
__माझी नेहमी, Whatsapp मध्ये दंग

__माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल,
तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल.

Modern Marathi Ukhane For Male

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
__चे नाव घेतो ऐका देऊन कान.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Love Shayari Marathi | मराठी लव्ह शायरी
हृदयस्पर्शी प्रेम कविता | Heart Touching Love Poem In Marathi
प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love
Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता – संग्रह १

संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,
माझी__म्हणते मधुर गाणी.

ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
__तू मला, सुपरवूमन वाटतेस

दोघे मिळून पिचर पाहू साटम आणि
__तू दिसतेस एक नंबरची item.

मंथ एन्ड आला की, Work Load ने जीव होतो हैराण
__सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण

मंथ एन्ड आला की, भरपूर वाढते काम
ऑफिस मध्ये बॉस आणि घरी__कटकट करते जाम

श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा,
आमच्या__आवडतो गरमगरम बटाटेवडा.

पाच बोटातून होते कलेची निर्मिती,
__वर जडली माझी प्रीती.

Modern Marathi Ukhane For Male

खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन,
आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन.

ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली,
तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली.

इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी
__मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी

कुत्र्याला बोलवायचं म्हटलं कि बोलतात यू-यू , आणि
__तू मला खूप आवडतोस म्हणून मी बोलते I love You.

लग्नाआधी डेटिंगचे, आम्ही सारे रेकॉर्ड तोडले
घरच्यांनी बघितले आणि __शी लग्न लगेच जोडले

Marathi Ukhane For Male

मेकअप करणे आहे, मुलींची Duty,
__आहे माझी, foreign ची Cutie.

Bus stand वर लागलाय सेल अन साड्यांवर आहे म्हणे 10% ची सूट,
अन अक्ख्या गळीत __बाई तू आहेस काळी कूट.

वादळ आलं,
पाऊस आला,
मग आला पूर…
हिचं नाव घेतो,
भरून तिच्या भांगेत सिंदूर.

केसर दुथात टाकलं काजू,
बदाम, जायफळ,
हिचं नाव घेतो,
वेळ न घालवता वायफळ.

तू पुण्याची मिसळ,
मी मुंबईचा वडापाव,
लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.

माझं नाव घेताना __करते Blush…
Life मधले Tensions सारे, होणार आता Flush

सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर…
__आहे, माझ्या Life चा Server

Modern Marathi Ukhane For Male

रोज _म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस…
मग उखाणा घेताना _, कशाला गं खोटे खोटे लाजतेस?

चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली.

अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम,
हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम.

काट्यात काटा गुलाबाचा काटा,
हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता.

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा,
__ला घास भरवतो वरणभात तूपाचा.

लाल लाल ओठ तुझे गुलाबी आहेत गाल,
रोडवरून चालायला लागलीस कि काय दिसतेस तू माल.

माझ्या__चा चेहरा, आहे खूपच हसरा…
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे, क्षणामध्ये विसरा

पहिली सोनी, दुसरी मोनी, तिसरी जानी
सोडल्या तिघीजणी नी झालो __चा धनी

Modern Marathi Ukhane For Male

सकाळी सकाळी नळाच भरते मी पाणी,
अन आरशात पहा __बाई दिसतेस डुकरावाणी.

कॉम्पुटर असते फ्लॉपी डिस्क
__हिच्याशी लग्न करून मी घेतलीये मोठी रिस्क

खेळत होतो PUBG , आला ब्लू झोन…
__चं नाव घेतो, शोधून सेफ झोन.

आंबा गोड, ऊस गोड,
त्याहीपेक्षा अमृत गोड,
__चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड.

Modern Marathi Ukhane For Male

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
__चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.

हा दिवस आहे आमच्याकरिता खास,
__ला देतो गुलाबजामचा घास

लग्नासाठी Propose करायचं, मी केलं Daring …
आता माझ्या जीवनाचं, __च्याच हातात Steering

Leave a Comment