23 March Shaheed Diwas In Marathi

शहीद दिवस स्टेटस | 23 March Shaheed Diwas In Marathi

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी स्टेटस

शहीद दिवस स्टेटस | 23 March Shaheed Diwas In Marathi : भारताचा स्वाभिमान, गौरव, कल्याण आणि स्वातंत्र्य यासाठी लढलेल्या महापुरुषांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी 23 मार्च रोजी शहीद दिन साजरा केला जातो. 

या दिवशी 23 मार्च 1931 रोजी भारताचे शूर सुपुत्र शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना हसत हसत फाशी देण्यात आली. त्यांच्या हौतात्म्याला देशातील प्रत्येक नागरिक खऱ्या मनाने वंदन करतो. या दिवशी विविध शैक्षणिक संस्था आणि सरकारी व निमसरकारी संस्थांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

23 March Shaheed Diwas In Marathi
23 March Shaheed Diwas In Marathi

शहीद दिवस स्टेटस | 23 March Shaheed Diwas In Marathi

शहीद दिवस
भारतीय स्वातंत्र्य सैनिक भगत सिंग,
राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त
विनम्र अभिवादन

“जिंदगी तो अपने दम पर जी जाती हैं, दुसरो के कंधो पर तो सिर्फ जनाजे उठे हैं।”- भगत सिंह

शहीद दिवस स्टेटस | 23 March Shaheed Diwas In Marathi

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या
प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद भगत
सिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या स्मृतीस
विनम्र अभिवादन

“शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले,वतन पर मरने वालों का यही बाकी निशा होगा”
भारतमातेचे सुपुत्र, महान क्रांतिकारी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना शहीद दिनी विनम्र अभिवादन!

शहीद दिवस
देशाच्या स्वातंत्रासाठी हसत हसत
आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या
शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव
यांना त्रिवार वंदन

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
सावित्रीबाई फुले संपूर्ण माहिती | Savitribai Phule Information In Marathi
श्री. अटलबिहारी वाजपेयी यांची माहिती
महात्मा गांधी यांची माहिती
Lal Bahadur Shastri Quotes – लाल बहादुर शास्त्री यांचे सुविचार
Mahatma Gandhi Per Nibandh – महात्मा गांधी पर निबंध

शहीद दिवस
देशाच्या स्वातंत्रासाठी हसत हसत
आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या
शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव
यांना त्रिवार वंदन

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाजु-ए-कातिल में है

शहीद दिवस निमित्त
सर्व भारतीय वीरांच्या बनिदानाला
शत शत नमन ||

दे सलामी इस तिरंगे को जिस से तेरी शान हैं,
सर हमेशा ऊँचा रखना इसका जब तक दिल में जान हैं

शहीद दिवस स्टेटस | 23 March Shaheed Diwas In Marathi

जब तुम शहीद हुए थे
तो ना जाने कैसे तुम्हारी माँ सोई होगी
एक बात तो तय है
तुम्हे लगने वाली गोली भी सौ बार रोई होगी

ऐ वतन ऐ वतन हमको तेरी कसम,
तेरी राहों में जान तक लुटा जायेंगे
फूल क्या चीज है, तेरे कदमो में हम,
भेंट अपने सरो की चढ़ा जायेंगे

फांसी का फंदा भी फूलो से कम न था
वो भी डूब सकते थे इश्क में किसी के
पर, वतन उनके लिए माशूक के प्यार से कम न था

Leave a Comment