आधुनिक उखाणे महिलांसाठी | Modern Marathi Ukhane For Female

मुलींनो तुम्हाला Modern Marathi Ukhane For Female या लेखातील उखाणे कशे वाटले हे comment box मध्ये सांगा. ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर या पोस्टला आपल्या मैत्रिणींसोबत फेसबुक, whatsapp, Twitter वर share करा आणि आपल्या मित्र आणि मैत्रिणींना या पोस्टविषयी माहिती सांगा.

Modern Marathi Ukhane For Female
Modern Marathi Ukhane For Female

आधुनिक उखाणे महिलांसाठी | Modern Marathi Ukhane For Female

मिळून काम केल्यावर कामं होतात लवकर
मी चिरते भाजी आणि__लावतो कुकर

Shinchan चा कुत्रा आहे shiro,
याचं नाव घेते मारून त्याच्या हृदयावर arrow.

माझ्या__चा चेहरा आहे खूपच हसरा
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे क्षणामध्ये विसरा

घरच्यांनी हो म्हटल्यावर आम्ही लगेच केला रोका,
आता मी त्याची मांजर आणि तो माझा बोका.

Modern Marathi Ukhane For Female

पोळीचे नकाशे बनवणं, ही__ची कला,
त्यानेही बनवल्या गोल तर, भाव कोण देणार मला?

Ind Pak Match मध्ये हा म्हणत असतो Mauka Mauka,
याचं लक्ष वेधून घ्यायला मी मारते उखाण्याचा Chauka.

Royal च्या बुलेट वर __ दिसतो एकदम फिट,
बोलू दे लोकांना, आपण आपले जाऊ डबल सीट

काल होती फ्रायडे नाईट,
करून आले मी पार्टी,
यांनी दिलं मला लिंबूपाणी,
कारण नवरा माझा स्मार्टी.

एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल
__सोबत असताना, कशाला हवा हमाल

Modern Marathi Ukhane For Female

कॉलेजमध्ये असताना होते मी याची दिवानी,
याचं नाव घेते आता खाऊन चिकन बिर्यानी.

शॉपिंगला जायला, तयार होते मी झट्कन …
__चे नाव घेते, तुमच्यासाठी पटकन

नव्या पिढीचे बेस्ट मॉडर्न मराठी उखाणे

केळीचं पान टरटर फाटतं,
__ह्याचं नाव घ्यायला मला कसंतरी वाटतं.

स्मार्ट Couple करते, कामांची वाटणी…
मी करते इडल्या आणि,__राव वाटतात चटणी

आला आला उन्हाळा, संगे घामाच्या या धारा,
__रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.

__च नाव घेताना होते मी Blush,
Life मधले Tensions सारे, होणार आता Flush

Modern Marathi Ukhane For Female

मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय,
__भाव देत नाही किती केले ट्राय.

बर्फाला इंग्लिशमध्ये म्हणतात ice,
__राव आहेत माझी पहिली Choice.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
50+ Chavat Ukhane Lagnache – लग्नाचे चावट उखाणे
100+ Marathi Non Veg Ukhane – मराठी नॉन व्हेज उखाणे
50+ Navriche Ukhane | नवीन पारंपारिक नवरीचे उखाणे Part 2
100+ Barshache Ukhane | बारशाचे उखाणे

बेहाइंड एव्हरी सक्सेसफुल लेडी, देअर इज वन Man,
Mr __राव आय एम युअर्स, बिगेस्ट Fan.

बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड,
__रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड.

फॉरेनला जाण्याची, इच्छा होती खूप,
__रावांनी अखेर लग्नानंतर, तिकीट केली बुक.

भल्या पहाटे करावी देवाची पूजा,
__रावांच्या जीवावर करते मी मजा.

आजपासून झाले मी मिसेज, आणि हे मिस्टर,
__रावांचे नाव घेते, मॅरेज झाले रजिस्टर

उखाणा घेते मी, खूपच Easy,
__राव असतात, नेहमी कामामध्ये Busy

समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू,
__राव दिसतात साधे पण आतून एकदम चालू.

Modern Marathi Ukhane For Female

बागेत बाग राणीची बाग
अन आज खायला घालून मिरचीची चटणी
__रावांच्या ढुंगनाची करते आग.

4+2 इज इक्वल टू सिक्स
__राव अँड माई मॅरेज इज फिक्स

दुबई च्या बिल्डिंग, आहेत खूप टॉल,
__आहे माझी, बेबी डॉल

शेतात पेरलंय मुग
काढायला गेलते काल
अन माझ्या नवऱ्याच्या नादाला कोण लागेल,
त्याच ढुंगन मी करेन लाल.

गाडी रिपेयर करण्यासाठी, लागते गॅरेज,
__सोबत झाले माझे, love Marriage.

महिलांकरिता स्मार्ट उखाणे  2024 | Smart Ukhane In Marathi

केंद्रात केंद्र सोळा केंद्र
अन माझ्या नशिबी पडलंय काळ बेंद्र.

इंग्रजी भाषेत, पाण्याला म्हणतात वॉटर,
_रावांचे नाव घेते,_ची डॉटर.

मे महिना म्हणजे, लग्नाचा Season,
आणि__रावांचे नाव घ्यायला,
भेटले आहे आज खरे Reason.

जावा साठी सनचा आधार कशाला हवा,
__रावांच्या घरात मिळाल्या दोन प्रेमळ जावा

ओरेकल असो किंव्हा असो कुठलाही डाटाबेस
सगळेच हॅन्डल करतात__रावांची वेगळीच केस

Modern Marathi Ukhane For Female

हंड्यावर हंडा,
हंड्यात चिवडा,
चांगला नवरा मिळावा म्हणून मी लय उपवास केले,
पण माझा__निघाला बेवडा.

आजघर माजघर, माजघराला नाही दार
__रावांच्या घराला मात्र विंडोज 10

Facebook वर ओळख झाली, आणि WhatsApp वर प्रेम जुळले…
__आहे कित्ती बिनकामी, हे लग्नानंतर कळले

आत घर मात घर
घरात ठेवलाय पलंग
त्यावर ठेवली उशी
__राव बसले प्यायला
त्यांना हाक मारू तरी कशी.

बटाट्याच्या भाजीत घातला, एकदम Tasty मसाला…
__च नाव माहितेय तरी, मला विचारता कशाला?

चंदेरी चोळीला सोनेरी बटन
__रावांना आवडते तंदुरी चिकन

Modern Marathi Ukhane For Female

निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान
अन__चे नाव घेते खाऊन तंबाखू पान.

एवढ्या अटी कशासाठी,
मोत्यानी भरते ओटी
डोंगरावरून आणले फणस
फणसाचे काढले गरे
__रावांच नाव घेता तहानभूक हरे.

नवरीसाठी भरपूर चावट नवीन उखाणे

__राव आणि माझा संसार होईल सुखद
जेंव्हा मी चिरेन भाजी आणि ते लावतील कूकर

गोऱ्या गोऱ्या मुखड्यावर शोभतो काला काला goggle,
__माझ्या प्रेमात झालाय पुरा पागल.

वन, टू, थ्री
__रावांचे नाव घेते, मला करा फ्री

उन्हात उभा राहिला कि हा दिसतो कावळा,
__सकाळी ५ वाजता याचा उभा राहतो बाहुला.

मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये संजू न दिली सर्वांना जादूची झप्पी
__रावांचे नाव घेते द्या सगळ्यांनी एक एक पप्पी.

इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून
_रावांच नाव घेते_सून

Modern Marathi Ukhane For Female

वड्यात वडा बटाटावडा
__ने मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा.

y=mx+c हे गणितातील स्ट्रेट लाईन चे इक्वेशन
__रावांच्या आगमनाने वाढले माझे इव्याल्यूएशन (evaluation)

पहिला नापसंत केला कारण तो होता Tractor वाला,
म्हणून तुझ्यावर प्रेम केल तर तू निघाला Band वाला.

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन
आणि __रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून

वाकडी तिकडी बाभुळ, तिच्यावर बसला होला,
सखा पाटिल मेला म्हनणून तुका पाटिल केला.

पॅरिसचा आयफेल टॉवर केवढा आहे टॉल
__रावांच्या बायकोचे आहेत गोरे गोरे गाल

Modern Marathi Ukhane For Female

अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
__हसतात गोड, पण डोळे वटारायची फारच खोड्.

सॉफ्टवेअर हार्डवेअर शिवाय कॉम्पुटर होत नाही,
__रावांशिवाय कशात इनट्रेस्ट लागत नाही

यु.एस मधील कंपनीत असा झाला बोलबाला,
पहिल्याच ट्रायलला __रावांचा प्रोग्राम पूर्ण झाला

सन ने केला दावा
संसाराच्या प्रवासात __रावांचा साथ हवा

जाऊनिया काश्मिरला साजरे केले हनिमुन
_चे नाव घेते_ची सुन.

Leave a Comment