मराठमोळ्या भोगीच्या शुभेच्छा | Bhogi Wishes In Marathi : भोगी सण ( Bhogi ) 14 जानेवारी दिवशी साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात भोगीच्या दिवशी सवाष्ण महिला अभ्यंगस्नान करतात. सोबत रब्बी हंगामातील पीकाचे पूजन करून वर्षभर घरात धनधान्याची भराभराट होऊ दे यासाठी प्रार्थना केली जाते.
त्यासाठी मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, HD Images, शेअर करून भोगी सणाच्या शुभेच्छा द्या. भोगी सणाप्रमाणेच उत्तर भारतामध्ये मकर संक्रांती पूर्वी उत्तर भारतामध्ये ‘लोहडी‘ साजरी केली जाते. त्यामुळे या सूर्याच्या उत्तरायणाच्या सणाच्या शुभेच्छा देऊन आनंद द्विगुणित करा.
मराठमोळ्या भोगीच्या शुभेच्छा | Bhogi Wishes In Marathi
संक्रांतीचा पहिला सण
‘भोगी’ च्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!
नववर्षातला पहिला सण
भोगी सणाच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!
आज १४ जानेवारी या रान मेव्याचा आस्वाद
आपणास भरभरून लाभो आणि
आपले जीवन सदैव निरोगी रहावो.!!
भोगी निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!
मराठमोळ्या भोगीच्या शुभेच्छा | Bhogi Wishes In Marathi
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- मकर संक्रांती मराठी माहिती
- 100+ मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
- 100+ संक्रातीचे मराठी उखाणे
- लोहरी उत्सवाची माहिती
- पोंगल सणाची माहिती
भोगीच्या भाजीप्रमाणे आपल्या कार्यात विविधता दिसावी.
भाकरीला चिकटलेल्या तीळ कणांप्रमाणे यशाची प्रत्येक पाऊलखुणा हसावी…
तुमच्या इच्छाआकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
बाप्पाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सर्वकाही मनासारखं घडू दे..!
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!🙏🏻👍
आनंदाचा आणि उपभोगाचा दिवस म्हणून
भोगी या सणाकडे पाहिले जातं.
इंद्र देवाने धरतीवर उदंड पिके पिकावी म्हणून प्रार्थना केली होती,
म्हणूनच पिके वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या
अपेक्षेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे.
सर्वांना #भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा…
मराठमोळ्या भोगीच्या शुभेच्छा | Bhogi Wishes In Marathi
भोगी या सणाने मकर संक्रांत पर्वाची सुरुवात होते.
तिळगूळ, लाडू, पतंग, महिलांचे हळदी-कुंकू हे
आनंदाचे क्षण आयुष्य उजळवतात.
अशा या चैतन्यमयी भोगी सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
आपल्याला ज्यांनी ज्यांनी दुःखवलंय 😭
त्यांचे फोटो पतंगावर चिटकवा व हवेत उडवा ..
आणि गेले उडत याचा आनंद घ्या 😃😃
🙏🏻👍भोगी आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 😂😂
भोगीच्या भाजीची चव असते न्यारी
सर्व सणांमध्ये मनमोहक असते भोगीची तयारी
भोगीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
मराठमोळ्या भोगीच्या शुभेच्छा | Bhogi Wishes In Marathi
तीळ लावलेली बाजरीची भाकरी..
राळ्याचा भात..
तीळ घातलेली मिक्स भाजी..
हरबऱ्याची हिरवी भाजी..
मेथीची भाजी..
गाजर, कांद्याची पात..दही..!!
😋😋 सगळं बघून लवकर भूक लागली आज..
या जेवायला! आजचा सरंजाम…भोगी निमित्त !!
भोगीच्या खूप खूप शुभेच्छा 💐!!
जेवायला वेगवेगळ्या शेंगांची भाजी,
तीळ लावलेली भाकरी, भोगीची खिचडी
( त्यावर साजूक तुपाची धार ),
सोबत तोंडी लावायला लिंबाचं लोणचं
भोगीच्या शुभेच्छा या जेवायला सर्वांनी……..😊
मराठमोळ्या भोगीच्या शुभेच्छा | Bhogi Wishes In Marathi
🙏भोगी च्या हार्दिक शुभेच्छा🙏🏻
🎋🎋🎋🎋🎋🌾🌾🌾🙏
कनभर तिळ मुठभर गोडवा,हा रुसवा सगळा सोडा 🙏
तिळाची भाकर शेंगांची भाजी संक्रांतीचा सन सगळ्यांना जाऊदे लय लय भारी
🍫💐तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला #मकरसंक्रांती च्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा 💐
उसाचं घेरं अन् मूठभर बोरं सोबत वाटाणा
हिरवागार वांग, हरभरा, गाजर गुलाबी | |
लोण्याचा गोळा अन् भाकर तिळदार ||
करा इंद्रदेवाची आळवणी पिकं येवू दे भरदार |
सुगड पूजा, सौख्य भोगा सण प्रेमाचा हा उबदार ||
भोगी सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
रसाळ उसाचे पेर, कोवळा हुरडा अन बोरे,
वांगे गोंडस गोमटे , टपोरे मार पावटे, हिरवा हरभरा तरारे ,
गोड थंडीचे शहारे, गुलाबी ताठ ते गाजर,
तीळदार अन ती बाजर, वर लोणच्याचा गोळा,
जिभेवर रसवंती सोहळा ,डोळे उघडता हे जड ,
दिसे इवल्या सौख्याचे सुगड ! भोगीच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळाची उब लाभो तुम्हाला गुळाचा गोड़वा
येवो जीवनाला यशाची पतंग उड़ो गगना वरती.
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
नाते अपुले
हळुवार जपायचे…
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे…
भोगी आणि मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

Bhogi Images Marathi
तुम्हाला जर का पुढील फोटो सेव करायचे असतील तर पाहिजे त्या फोटोवर होल्ड करून डाउनलोड इमेज ऑप्शन सिलेक्ट करा.







