वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा – 100+ Birthday Wishes For Father In Marathi

Birthday Wishes For Father In Marathi 

Birthday Wishes For Father In Marathi : वडील कुटुंबातील सर्वात प्रभावशाली सदस्य आहेत आणि सर्वांसाठी शक्तीचा आधारस्तंभ आहेत. बाबा आहे जो कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा आणि इच्छा पाहतो आणि त्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. तो कौटुंबिक संबंधांना प्राधान्य देतो आणि मजबूत करतो. त्यामुळे, जर त्यांचा वाढदिवस असेल, तर आम्हाला खात्री आहे की तुम्हीही सर्व मुले मिळून काही करून ते अधिक खास बनवू इच्छित असाल. बरोबर ना?

वडिलांना काही फुले, केक आणि कार्ड देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवून त्यांचा दिवस संस्मरणीय बनवा. जर तुमच्या वडिलांचा वाढदिवस / Baba birthday wishes in marathi असेल आणि तुम्हाला तो खास बनवायचा असेल, तर फक्त काही सुंदर शुभेच्छा निवडा आणि ते नक्की आनंदित होईल. तुमच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा / Birthday Wishes For Father In Marathi देणारा व्हाट्सअप्प स्टेटस त्यांच्या चेहऱ्यावर दशलक्ष डॉलर्सची smile आणू शकते.

Birthday Wishes for father in marathi

ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले.
अश्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील आरामदायक सावली आहेस तू,यात्रांमध्ये खांद्यावर घेऊन चालणारी पावले आहेस तू ,माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहेस तू
माझ्या प्रेमळ बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी
असला तरी कोणत्याही संकटांशी
सामना करण्याची प्रेरणा मिळते
🎂🥳अशा माझ्या पप्पा यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🤩
Birthday Wishes For Father In Marathi

संकल्प असावेत नवे तुमचे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे.
🎂❣️ह्याच वाढदिवसाच्या
प्रेमळ शुभेच्छा बाबा.🎂❣️

वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday Sms for father in marathi

तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो.
माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
एक चकाकते तारे आहात.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा पप्पा

माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Father In Marathi

माझे पहिले शिक्षक, अखंड प्रेरणास्थान
आणि प्रिय मित्र असणाऱ्या महान वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य 🌟 तळपत राहो
🎂💐Happy Birthday
Dear Papa.🎂💐

आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होऊ दे हीच सदिच्छा!
🎂💝Happy birthday baba.🎂💝

वडिलांसाठी वाढदिवस कविता मराठी / Happy Birthday poem for father in marathi.

प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील
आरामदायक सावली आहेस तू,
नेहमी खांद्यावर घेऊन चालणारी
पावले आहेस तू ,
माझ्या सुखाच्या पेटीची चावी 🔑 आहेस तू.
🎂🍧वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा.🎂🍧

हाच जन्म ✨ पुन्हा मिळणार नाही
असंख्य लोक मिळतील या जगात
पण तुमच्यासारखे 💕 वडील
पुन्हा मिळणे शक्य नाही.
🎂💝वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा बाबा.🎂💝
Birthday Wishes For Father In Marathi

मी तर माझ्या आनंदात असते
पण माझ्या चेहऱ्यावरील हास्य पाहून कोणीतरी
स्वतःचे दुःख विसरतात ती व्यक्ती
म्हणजे माझे वडील आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

माझ्या स्वप्नांच्या वाटेवर मी कधीही डगमगलो नाही
एखाद्या अनोळखी व्यक्तीला बघून मी कधीच घाबरलो नाही,
माझे आयुष्य मी खूप मजेत जगत आलोय
कारण मला माहिती आहे माझे बाबा
नेहमी माझ्या सोबत आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Birthday Wishes For Father In Marathi

सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात
पण माझा देव तर माझे वडील आहेत.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.

बाबा वाढदिवस शायरी मराठी / Happy Birthday shayari for father in marathi

उगवता सूर्य 💥 तुम्हाला प्रखर तेज देवो
उगवणारी फुल तुमच्या आयुष्यात गंध भरावी
ईश्वर तुम्हाला सर्व सुख ⭐ आणि समृद्धी देवो
🎂🍰वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा पप्पा.🎂🍰
Birthday Wishes For Father In Marathi

खूप प्रेम करतात माझ्यावर
कधीकधी करतात 🤣 धुलाई
🎂😉पप्पा तुम्हाला वाढदिवसाची
हार्दिक बधाई.🎂😉

आज मी जिथे उभा आहे,
आज मी जे काही साध्य केले आहे
त्यामागे सर्वात मोठा हात माझ्या वडिलांचा आहे.
बाबा असेच नेहमी माझ्या पाठीशी राहा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

कसे जगावे हे तुमच्याकडून शिकावे ,
मेहनत कशी करावी हे तुमच्याकडून शिकावे.
बाबा आज मी यशाच्या शिखरावर आहे
ते तुमच्याच शिकवणी मुळे आणि पाठिंब्यामुळे.

Birthday Wishes For Father In Marathi
Birthday Wishes For Father In Marathi

Happy Birthday Whatsapp status for father in marathi

माझ्या वडिलांनी मला दिलेली
सर्वात मोठी भेट 🎁 म्हणजे त्यांचा
माझ्यावर असलेला विश्वास.
🎂🍫बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍫

Baba birthday quotes in marathi

तुमचा आणखी एक वाढदिवस म्हणजे
तुम्ही आमचे आयुष्य अधिक सुंदर
आणि ✨ सुखी कराल.
🎂❣️माझ्या बाबा तुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂❣️

मी स्वतः ला या जगातील सर्वात
भाग्यवान 😊 व्यक्ती समजतो कारण
माझ्याकडे तुमच्या सारखे प्रेमळ आणि
प्रत्येक 🙏 संकटातून माझे
रक्षण करणारे वडील आहेत.
🎂💐हॅप्पी बर्थडे बाबा.🎂💐

Happy birthday papa in marathi

जेव्हा जेव्हा मी शिस्त हा शब्द ऐकतो
वडिलांचे नाव कानात 😍 गुंजते,
माझ्या वाढदिवशी
त्या व्यक्तीला विनम्र अभिवादन.
🎂🎈हॅपी बर्थडे पप्पा.🎂🎈

तू मला नेहमी 🕺 हसवतोस,
तुझ्यामुळे सगळे हसतात,
तूच आहेस ज्याच्यामुळे सर्व
आनंद ❤️🌟 आमच्या जीवनात!
🎂🤩Happy birthday
My dad!🎂🤩

Short birthday wishes for father in marathi

जर या जगातील प्रत्येक व्यक्तीला
तुमच्यासारखे वडील मिळाले असते
तर कोणीही 😉 दुःखी राहिले नसते.
🎂❣️ Happy birthday baba.🎂❣️

🎂🙏माझ्या प्रिय वडिलांना त्यांच्या
वाढदिवसानिमित्त मनापासून
खूप खूप 🌹 अभिनंदन
आणि शुभेच्छा.🎂🙏

बाबा तुम्ही माझा अभिमान आहात जो कोणीही तोडू शकत नाही.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.

तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात आणि तुम्ही दिलेल्या शिक्षणामुळे मला आज एक यशस्वी व्यक्ती बनण्यास मदत झाली आहे. जेव्हा जेव्हा मी अडखळलो तेव्हा तू पुढे जाऊन माझी काळजी घेतलीस.

अत्यंत बेफिकीरपणे, निष्काळजीपणाने, बेधडकपणे चालतात,
जेव्हा मुले वडिलांचे बोट धरून चालतात .
वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा.

मी कधी माझा रस्ता चुकलो तर !
तर मला पुन्हा मार्ग दाखवा बाबा !!
मला प्रत्येक टप्प्यावर तुमची गरज भासेल !
तुमच्यापेक्षा माझ्यावर प्रेम करणारा दुसरा कोणी नाही !!

बाबा वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday Greetings for father in marathi

माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी
अहोरात्र मेहनत 👌 करणाऱ्या
🎂🤩माझ्या बाबांना वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा.🎂🙏,

प्रत्येक दुःख आणि प्रत्येक वेदना
हसतो 😘 आणि
प्रत्येक दुःख तो सहन करतो,
बाबा माझे सगळ्या
अडचणी हसून 😀 टाळतो.
🎂🍰वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माय फादर.🎂🍰

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी!
आयुष्यात बापाचं स्थान देवापेक्षा कमी नाही!
बाप नेहमी आपली काळजी घेतो !
आणि नेहमी निस्वार्थपणे प्रेम करतो !

वडील त्यांचे सर्व कर्तव्य करतात,
आयुष्यभर असं कोणतं कर्ज फेडतात कळत नाही,
आपल्या प्रिय मुलांच्या एका आनंदासाठी,
तुम्ही तुमच्या आयुष्यातील आनंदही विसरता.

Vadilana vadhdivsachya hardik shubhechha in marathi

तुम्ही माझे सर्वस्व आहात
तुमच्याशिवाय मी काही नाही
तुम्ही दररोज परिश्रम 🙏 करतात
पण आज विश्रांतीचा दिवस आहे.
🎂😊Happy birthday dad!🎂😊

थकले असले तुम्ही तरी
चेहऱ्यावर हसू 😀 ठेवा,
मी देवाला प्रार्थना 🙏 करतो
वडिलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो.
🎂🥳Happy birthday papa!🎂🥳

कुणी विचारलं?
कुठे सगळ्या चुका आणि अपराध माफ होतात !!
मी हसून म्हणालो बापाचे मन !!

लाखात आहे
एक माझे वडील ,
बौलण्यात गोड,
स्वभावाने सरळ,
माझ्या सर्वात
लाडक्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .

बाबा ‘हसत राहा तुम्ही सदैव करोडोंच्या गर्दीत,
चमकत राहा तूम्ही हजारोंच्या गर्दीत,
जसा सूर्य चमकतो आकाशात तसेच तूम्ही
उजळत राहा तुमच्या आयुष्यात ..
माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुम्हाला चांगले आरोग्य,
सुख समृद्धि आणि
दीर्घायुष्य लाभो हीच
आम्हा मुलांची प्रार्थना:!!
वाढदिवसाच्या मंगलमय
शुभेच्छ बाबा
या जन्मदिनी दिर्घायुष्याच्या
अनंत शुभेच्छा…

वडील वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message for father in marathi

बाबा शिवाय
मी करू शकत नाही
माझ्या आयुष्याची कल्पना
कारण माझे बाबा ❤️✨ आहेत
माझ्या आयुष्याची लाईफ लाईन,
🎂😘पप्पा जी यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😘

विमानात बसून उंचावर फिरण्यात
एवढा 🥳 आनंद नाही जेवढा
लहानपणी बाबांच्या 💐 खांद्यावर
बसून 🔥 फिरण्यात होता. लव्ह यू बाबा.
🎂🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा.🎂🍰

माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.

मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy birthday wishes for father from daughter in marathi.

जगातील उत्कृष्ट वडील
लाभल्याबद्दल मी स्वतःला
भाग्यवान 🤩 समजते,
🎂😘वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा, बाबा! 🎂😘

वडील कितीही साधे असले तरी
प्रत्येक मुलीसाठी ते राजा 👑 असतात.
🎂❣️पप्पा वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂❣️

मुलीसाठी बापाची किंमत किती?
हे शब्दात वर्णन करता येणार नाही.
मी तुमच्या पाठीशी 🤩 आहे.
🎂🍫बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🍫

मी राजकन्या 👸 आहे
माझ्याकडे
राजकुमार आहे म्हणून नाही तर
माझे वडील राजा 👑 आहेत म्हणून.
🎂🙏वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा पप्पा.🎂🙏

बाबा बर्थडे स्टेटस / Baba Birthday Status in Marathi

बोट धरून चालायला शिकवलं,
खांद्यावर बसून जग दाखवले,
बाबांनी मला लहानपणापासूनच
वाघ 🐯 बनवले.
🎂🙏बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🙏

Happy birthday wishes for father from son in marathi.

आई वडिलांपेक्षा ✨ मोठा देव कोणी नाही
आणि त्यांचे ऋण फेडता येईल
एवढा धनवान 💥 मी नाही.
🎂🎉Happy birthday papa.🎂🎊

मला खात्री आहे बाबा, तुमच्या पेक्षा
श्रेष्ठ वडील या जगात असूच ❤️✨ शकत नाही.
मला जगण्याचे मूल्य शिकवणाऱ्या
🎂🍬माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍬

Heart touching birthday wishes for father in marathi

तुमच्या स्वप्नांचा त्याग करून तुम्ही
माझी 🤩 स्वप्न पूर्ण केलीत बाबा मी खूप खूष आहे
कारण तुम्ही माझे वडील आहात.
🎂🍧बाबांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🍧

आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा
अधिक यशस्वी 💫 व्हावे अशी
इच्छा असणारे या जगात एक
वडील अशी व्यक्ती आहे.
🎂😘बाबा वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂😘

Leave a Comment