Birthday Wishes For Mother In Marathi : “आई” हा शब्द प्रत्येक माणसाला परिचित आणि प्रेमळ आहे आणि आईचा महिमा कोणाला सांगायची गरजच नाही. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत / Happy Birthday Wishes For Mother In Marathi आजच्या पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत. या लेखात आम्ही तुमच्यासोबत आईच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश , कविता,बॅनर ,फोटो,स्टेटस मराठीमध्ये शेअर करत आहोत जी तुम्हालाच नाही तर तुमच्या आईलाही खूप आवडेल.
आईच्या वाढदिवसाचे आगमन हा मुलांसाठी खूप आनंदाचा दिवस असतो कारण जिने त्यांना या दिवशी आणले ती स्वतः या जगात आली. फेसबुक, व्हाट्सअप्प किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा / Aai Birthday Wishes In Marathi. शेअर करून तुम्ही आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.
Birthday Wishes For Mother In Marathi
व्हावीस तू शतायुषी आई,
व्हावीस तू दीर्घायुषी आई,
ही एकच माझी ❤️ इच्छा!
🎂🤩आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🤩
💐🌹ज्या माऊलीने मला जन्म दिला💐🌹
जिने गायली माझ्यासाठी अंगाई
आज तीच्या वाढदिवशी
नमन करतो तुला मी आई.
🎂🎉 हॅपी बर्थडे आई 🎉🎂
स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
लहानपणापासून आजपर्यंत माझ्या
Birthday Wishes For Mother In Marathi
लहानात लहान जिद्द पूर्ण करणारी
माझी सुपर 🔥 मॉम,
तुला विशेष दिवसाच्या शुभेच्छा,
देव तुला निरोगी आयुष्य
आणि दीर्घायुष्य देवो…!!
🎂🎉वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईसाहेब!🎂🎊
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms / Happy Birthday sms for mother marathi
आई तू ज्या प्रकारे प्रत्येक प्रसंगाला
हसतमुखाने सामोरे 🤗 जाते,
ती माझ्यासाठी प्रेरणा आहे,
आई नेहमी अशीच हसत राहा…!!
🎂🙏वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आई!🎂🙏
माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
Birthday Wishes For Mother In Marathi
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
हट्ट पुरवते आणि प्रसंगी मारते
पण तरीही प्रेमाने जवळ घेते अशा
🎂💐आईला वाढदिवसाच्या
शुभेच्छा.🎂💐
जगात एकच असे न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे आपली आई!
🎂🥰आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा..!🎂🥰
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जगासाठी आपण एक व्यक्ती असू शकता,
परंतु माझ्यासाठी आपण संपूर्ण जग आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई…!!!
मी कलेकलेने वाढताना,
तू कधीही केलास नाही तुझा विचार,
आई आज आहे तुझा वाढदिवस,
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ
व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
ही एकच माझी इच्छा
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई मराठी स्टेटस / Happy Birthday status for mother in marathi
नवा गंध नवा आनंद नवा उत्साह
आयुष्यात प्रत्येक क्षण यावा नवा
व नव्या ✨ सूखांनी, नव्या वैभवाने
तुझा आनंद द्विगुणित व्हावा.
🎂🌹आई वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🌹
तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल
Birthday Wishes For Mother In Marathi
मी दररोज देवाचे आभार 🙏 मानतो.
🎂🎈तू खूप गोड आहेस आई,
तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा…!!🎂🎈
आई वाढदिवस शुभेच्छा फोटो / Happy birthday images for mother in marathi.
आई तुला चांगले आरोग्य, सुख
आणि 💕 दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वराकडे ✨ प्रार्थना!
🎂🍬वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा आई.🎂🍬
आयुष्याची पहिली गुरू माझी आई आहे,
Birthday Wishes For Mother In Marathi
आयुष्याची पहिली मैत्रीण माझी आई आहे,
माझे जीवन सुद्धा ❤️ आई आहे,
कारण मला जीवन देणारी
सुद्धा माझी आई आहे…!!
🎂🌹वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आई.🎂🌹
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday messages for mother in marathi.
जगातील सर्वोत्तम आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🙏वाढदिवसाच्या
शुभेच्छा आई.🎂🙏
मी कलेकलेने वाढताना,
तू कधीही केलास नाही तुझा विचार,
आई आज आहे तुझा वाढदिवस,
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ!
🎂🌹Happy birthday mother.🎂🌹🔥
माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
Birthday Wishes For Mother In Marathi
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही असे कधीच होणार नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या 🔥 जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू
🙏✨आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🙏✨
काहीही न बोलता, ती सर्वांसाठी काम करते
Birthday Wishes For Mother In Marathi
आणि तिच्या कुटुंबाला 🏠 सुरक्षित
ठेवण्यासाठी संपूर्ण जगाशी लढते.
🎂🎈 Happy birthday
My mom!🎂🎈
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब / Happy Birthday aai in marathi
आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे 🏠 घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
🎂😍आई तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂😍
या मतलबी जगात कोणत्याही
Birthday Wishes For Mother In Marathi
स्वार्थाशिवाय फक्त
आईच प्रेम ❤️ करू शकते.
🎂🥰वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.🎂🥰
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता / Aai birthday poem in marathi.
आयुष्याच्या या पायरीवर
आई तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच
गगन भरारी 🦅 घेऊ दे.
मनात माझ्या एकच इच्छा की
🎂🍧तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या मनापासून
शुभेच्छा आई.🎂🍧
आपल्या सर्वांच्या हृदयाचा 💖 मखमली
Birthday Wishes For Mother In Marathi
पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट
अक्षरे म्हणजेच 👌 आई.
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम
आहे, तू नेहमी
अशीच माझ्यासोबत राहा.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा आई.🎂💖
Happy Birthday wishes for mom in marathi
कुठलाही सल्ला घ्यायचा असो,
सोबत असाल आई तुम्ही
तर प्रत्येक संकट 🔥 टळते…!!
🎂🤩आई वाढदिवस शुभेच्छा!🎂🤩
कितीही वय झालं तरी प्रेम
Birthday Wishes For Mother In Marathi
तुझे कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
🎂❤️आई तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂❤️
हजारो माणसं आयुष्यात भेटतात,
पण हजारो चुका माफ करणारी
आई पुन्हा कधीच मिळत नाही.
🎂🙏वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !🎂🙏
[code_snippet id=6 php format]
आई वाढदिवस शायरी मराठी / mother birthday shayari in marathi
या जगात देव आहे की नाही
माहित नाही,
माझ्या या छोट्याशा जगात,
माझी आई माझा देव आहे…!!
🎂❤️हॅपी बर्थडे आई.🎂❤️
मी माझ्या सगळ्या बोटांवर प्रेम आहे,
कारण कोणते बोट धरून ,
माझ्या आईने मला
चालायला शिकवले असेल…!!
🎂❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मॉम.🎂❣️
Mother birthday wishes in marathi quotes
तुला फटका 😉 खाल्ल्याशिवाय
Birthday Wishes For Mother In Marathi
आजही मला चैन नाही,
आज तू साठ वर्षांची झाली तरी
माया तुझी कमी 😘 होत नाही,
🎂🙏आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🙏
जर माझ्या आईने माझे ✨ नशीब
लिहिले असते तर तिने
माझ्या आयुष्यात
एकही दु:ख लिहिले नसते.
🎂🥳वाढदिवसाच्या
शुभेच्छा आई!🎂🥳
माझ्या दिवसाची चांगली सुरुवात
Birthday Wishes For Mother In Marathi
माझ्या आईचा सुंदर चेहरा 👌 पाहिल्याशिवाय
होऊच शकत नाही.
आई तुझे खूप खूप धन्यवाद
तू खूप महान आहेस आणि
नेहमी अशीच राहा.
🎂🍰वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आई.🎂🍰
🙏 आई वाढदिवस शुभेच्छा मराठी | Happy birthday aai in marathi 🙏
जिने मला बोट धरून चालायला शिकवले
🎂अश्या माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂
ज्या पद्धतीने झाडांना वाढण्यासाठी आणि
Birthday Wishes For Mother In Marathi
जगण्यासाठी पाणी व सूर्यप्रकाशाची आवश्यकता
❤️असते त्याच पद्धतीने मला माझ्या जीवनात❤️
आईची आवश्यकता आहे.
🎂Happy Birthday Mom 🎂🎉
आईने दिलाय जीवनाला आकार
❤️आई माझ्या जगण्याचा आधार❤️
आईच्या कुशीत होती सर्व स्वप्न साकार
आईशिवाय जीवन निराधार
🎂आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂
जगातील सर्वात सुरक्षित कुस मला दिली
Birthday Wishes For Mother In Marathi
❤️माझ्या जगण्याचा आई तू आधार झाली !❤️
अश्या माऊलीसाठी एक काय
तर सात जन्म उदार
🎂आई औक्षवंत हो🎂
दूर राहणाऱ्या आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Emotional birthday wishes for mother marathi
परीस्थिती बदलल्यावर माणसं ही बदलतात
❤️परंतु एक व्यक्ती कधीच बदलत नाही❤️
🎂ती आहे तशीच राहते!🎂
ती आपली आई असते
❤️🫀वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई❤️🫀
आज तुझ्या वाढदिवशी प्रार्थना माझी परमेश्वराला
🎂आयुष्यात खूप सुख, समृद्धी आणि आनंदी लाभो तुला🎂
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
❤️नेहमी हसत रहा बहरत रहा❤️
❤️सात जन्मासाठी काही मागणं असेल❤️
Birthday Wishes For Mother In Marathi
तर ते एकच असेल
🎂हीच आई मला जन्मोजन्मी मिळू दे🎂
हिच्याच पोटी मला जन्म लाभू दे
आयुष्यवंत हो आई
🌹🍯तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🍯🌹
🎂आई तू जगातील सर्वात चांगली आई🎂
असण्या सोबतच माझी चांगली मैत्रीण देखील आहेस.
🌹🍯 हॅपी बर्थडे आई🍯🌹
❤️आई तुझ्या मूर्तीवाणी..❤️
या जगात मूर्ती नाही..
🎂अनमोल जन्म दिला🎂
आई तुझे उपकार
या जन्मात तरी फिटणार नाही
❤️वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !❤️
🙏 आई चांगली मैत्रीण शुभेच्छा | Happpy birthday status aai in marathi 🙏
Birthday Wishes For Mother In Marathi
🎂रोज तुला हाक मारल्याशिवाय🎂
माझा एकही दिवस जात नाही..
आईच्या प्रेमाची माया
काहीही केल्या कमी होत नाही.
आईला वाढदिवसाच्या
❤️खूप खूप शुभेच्छा !❤️
शोधून मिळत नाही पुण्य…
सेवार्थाने व्हाने धन्य…
कोण आहे तुझ्यावीन धन्य ‘आई’
❤️🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎂❤️
जगातला सगळ्यात अनमोल हिरा
Birthday Wishes For Mother In Marathi
💕ज्याचं कधीच आणि कुठेच मोल होऊ शकतं नाही💕
ती असते आई!
🎂आईला भरभरून सुख मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !🎂
🎉🎈आई माझी गुरु🎈🎉
Birthday Wishes For Mother In Marathi
आई माझी कल्पतरू
आई जगण्याचा आधार
🎂सर्वस्व माझं तू🎂
तुझ्यासाठी मी अन् माझ्यासाठी तू
एक एक दिवस तुझा आभाळासम मोठा हो!
इतकं आयुष्य लाभो तुला.
🌹🍯वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!🍯🌹
🎉🎈 पैसा, संसार आणि बरेच काही🎈🎉
पण आपल्यासाठी खास फक्त आपली आई..!
🎂Happy Birthday Aai🎂
आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी
आई शिवाय नाही कोणी घरी ना दारी
🌹🍯आई माझं सगळं आयुष्य तुला लाभो.🍯🌹
तुम्ही उंचावर गेल्यावर
Birthday Wishes For Mother In Marathi
तुम्हाला डोक्यावर घ्यायला सर्व जग असते
🎂परंतु तुम्ही खचल्यानंतर सावरणारी ती आईचं असते!🎂
आईच्या स्पेशल दिनाचा आनंद द्विगुणित होवो
🎉🎈आई तुला तुझा वाढदिवस मनाप्रमाणे जावो!🎉🎈
आपल्या जन्मापासून ते आपल्या
🎂शेवटच्या श्वासापर्यंत🎂
निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती असते आई!
🎉🎈अशा या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎈🎉
आई वाढदिवस शायरी मराठी / mother birthday shayari in marathi
Birthday Wishes For Mother In Marathi
या जगात देव आहे की नाही
माहित नाही,
माझ्या या छोट्याशा जगात,
माझी आई माझा देव आहे…!!
🎂❤️हॅपी बर्थडे आई.🎂❤️
मी माझ्या सगळ्या बोटांवर प्रेम आहे,
कारण कोणते बोट धरून ,
माझ्या आईने मला
चालायला शिकवले असेल…!!
🎂❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मॉम.🎂❣️
Happy Birthday wishes for mom in marathi
कुठलाही सल्ला घ्यायचा असो,
सोबत असाल आई तुम्ही
तर प्रत्येक संकट 🔥 टळते…!!
🎂🤩आई वाढदिवस शुभेच्छा!🎂🤩
कितीही वय झालं तरी प्रेम
Birthday Wishes For Mother In Marathi
तुझे कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
🎂❤️आई तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂❤️
हजारो माणसं आयुष्यात भेटतात,
पण हजारो चुका माफ करणारी
आई पुन्हा कधीच मिळत नाही.
🎂🙏वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !🎂🙏
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता / Aai birthday poem in marathi.
Birthday Wishes For Mother In Marathi
आयुष्याच्या या पायरीवर
आई तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच
गगन भरारी 🦅 घेऊ दे.
मनात माझ्या एकच इच्छा की
🎂🍧तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या मनापासून
शुभेच्छा आई.🎂🍧
आपल्या सर्वांच्या हृदयाचा 💖 मखमली
पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट
अक्षरे म्हणजेच 👌 आई.
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम
आहे, तू नेहमी
अशीच माझ्यासोबत राहा.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा आई.🎂💖
🙏 आईसाठी वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा | Happy birthday wishes aai in marathi 🙏
सुंदरतेची काया,
ममतेची माया
आई सारखे ना या जगी कुणी
तीन्ही लोक आईचे ऋणी
🌹🍯🎂खुप शतायुषी हो आई..🎂🍯🌹
🎉🎈मुंबईत घाई🎈🎉
Birthday Wishes For Mother In Marathi
शिर्डीत साई
फुलात जाई
गल्लीत भाई
🎂पण जगात भारी🎂
केवळ आपली आई
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤️🏵️
माझी आई मायेची पाझर,
आईची माया आनंदाचा सागर.
🎂आई म्हणजे घराचा आधार,🎂
आईशिवाय सर्व काही निराधार.
💕Happy Birthday Aai 💕
🎉🎈तुझा वाढदिवस आमच्यासाठी खास आहे🎈🎉
कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस
या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा
तूच खरा मान आहेस
🌹🍯आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!🍯🌹
घराला घरपण देते ती आई…
❤️आणि बालपण अधिक सुंदर बनविते ❤️
ती म्हणजे आपली आईच
🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🎂

🙏आई वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी | Happy Birthday messages for mother in marathi 🙏
कुठलीही कुरकुर न करता संपूर्ण
🧁🍨घराची काळजी वाहणारी🧁🍨
पावलो पावली लेकरांना समजून घेणारी
माय माउलीस कोटी कोटी शुभेच्छा जन्मदिनाच्या
अप्सरेचं सौंदर्य कशाला
Birthday Wishes For Mother In Marathi
कल्पवृक्षासारखा चकाकणारा हवा दुर्ग
💐🌹कितीही आणि कसंही फिरलं तरी💐🌹
आईच्या पायाशीच असतो स्वर्ग
स्वर्गापेक्षा सुंदर माझी आई !
🎉🎈वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा तुला🎈🎉
जीने प्रत्येक वेळी माझी खंबीरपणे साथ दिली.
काय चांगले काय वाईट हे ओळखण्याची दृष्टी दिली.
माझ्या स्वप्नांचा जी आधार झाली ती आई
💐🌹जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आई💐🌹
मोठ्यातला मोठा आनंद सामावुन
🎈🎉घेण्याला आईचं पुरते🎈🎉
सगळं जग तीच्या कुशीत असतं
ती सगळ्या जगाला पुरुन उरते
🎉🎈आई! जन्मदिन तुझा मी बाळं तुझा🎈🎉
🙏वाढदिवस हार्दिक शुभेच्छा आई | Aai Happy birthday wishes in marathi 🙏
जगातल्या प्रत्येक नात्याला, प्रेमाला मर्यादा असते.
फक्त आई हीच याला अपवाद असते
🎂🎉आईला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🎉🎂
परमेश्वराचे अनेक धन्यवाद की
Birthday Wishes For Mother In Marathi
त्यांनी मला जगातील सर्वात प्रेमळ
आणि नेहमी मला समजून घेणार्या
🎉🎈आईच्या पोटी जन्मास घातले.🎈🎉
सुर्य डोंगराआड जरी असला तरी त्याचा प्रकाश दिसत राहतो.
जगात आपण कुठेही असलो तरी आपल्या आईचा आशीर्वाद आपल्यावर कायम असतो.
💐🌹अश्या या प्रिय आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🌹
जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.
🎉🎂आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!🎂🎉
🙏मुलाकडून आईला वाढदिवस शुभेच्छा मराठीत | Happy birthday wishes for mother from son in marathi 🙏
ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
🎂🎉वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई🎉🎂
आमच्या घराची अन्नपूर्णा,
माझी आई जणू परमेश्वराची करुणा.
🎉🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..!🎈🎉
आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
जास्त ओळखते.
💐🌹माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!💐🌹
आनंदी क्षणांनी भरलेले तुझे
Birthday Wishes For Mother In Marathi
आयुष्य असावे हीच माझी इच्छा
🎉🎂वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎉🎂
🙏आई वाढदिवस बद्दल शायरी | Mother birthday wishes in marathi quotes 🙏
जगातल्या प्रत्येक नात्याला, प्रेमाला मर्यादा असते.
फक्त आई नावाच्या प्रेमाला मर्यादा नसते.
अमर्याद प्रेमाचं व्यासपीठ आई!
कणा कणाणं तुझं आयुष्य वाढत राहो
💐🌹हीच जन्म दिनी शुभेच्छा💐🌹
माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची
Birthday Wishes For Mother In Marathi
सुरुवात आणि शेवट तुझ्याच नावाने होतो.
आई माझ्या जीवनातील तुझे स्थान
कायम विशेष राहील.
🎈🎉Happy Birthday Aai 🎈🎉
जिथं प्रत्येक गुन्हाला माफी असते
जगात एकमेव असं न्याय मंदीर असतं
आणि ते न्याय मंदीर आईच्या ह्रदयात बसतं.
🎉🎈प्रेमाची मुर्ती आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎈🎉
आई म्हणजे निस्वार्थी प्रेम
Birthday Wishes For Mother In Marathi
आणि उत्तुंग माया,
उत्साह आणि आपलेपणा…
आई तुला वाढदिवसाच्या
💖🎂खूप खूप शुभेच्छा💖🎂
🙏आई वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स मराठी | Happy Birthday quotes for mother in marathi 🙏
आई नावाचा धडा पुन्हा पुन्हा वाचतोय,
पूर्णतः समजण्यास अजून असमर्थ ठरतोय
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Dear Aai..!💖🎂
कितीही भांडण झाले तरी
कधीच सोडून जात नाही साथ..
ती असते फक्त आपली आई खास
💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂
चंद्राचा तो शीतल गारवा…
मनातील प्रेमाचा पारवा..
प्रत्येक दिवशी आई
तुझा हात माझ्या हातात हवा.
🎉🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉
घार हिंडते आकाशी ..
चित्त तिचे पिल्लापाशी…
प्रत्येक आई तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर
तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते.
💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂
🙏आई वाढदिवस शायरी मराठी | mother birthday shayari in marathi🙏
‘आ’ म्हणजे आत्मा आणि
‘ई’ म्हणजे ईश्वर..
आई तुला तुझ्या खास दिवसाच्या म्हणजेच
🎂💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💐
या जीवनात आई
माझी सर्वप्रथम गुरु..
त्यानंतर माझे जीवन झाले सुरु.
🎈🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉
मिळालेलं दान
म्हणजे आई
विधात्याचा कृपेचं
निर्भेळ वरदान म्हणजे आई
💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂
आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही…
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ ..आई
🎂💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💐
मायेनं भरलेला कळस म्हणजे ‘आई’
मायेनं विसावा देणारी सावली म्हणजे आई
🎈🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉
🙏आईचा वाढदिवस मराठी शायरी | Aai Birthday Shayari Marathi🙏
आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे
जी मला माझ्या जन्माआधीपासून ओळखते.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂
जगाच्या बाजारात सगळे काही मिळते…
पण आईचे प्रेम काहीही केल्या
विकत मिळत नाही.
🎈🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉
जे आधी प्रेम होतं ते
🎂💐तुझ्यावर तसचं असेल🎂💐
आई तुझ्याशिवाय
माझं विश्व काहीच नसेल.
🥰👩👦वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🥰👩👦
🙏वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई | Aai Birthday Wishes In Marathi🙏
पहिला शब्द जो मी उच्चारला…
पहिला घास जिने मला भरवला…
🎂💐हाताचे बोट पकडून🎂💐
जिने मला चालायला शिकवले..
आजारी असतानाही जिने
रात्रदिवस जागून काढले..
त्या माझ्या आईला खूप प्रेम.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂
आई तुझ्यापुढे माझी व्यथा कशाला?
जेव्हा तुझ्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आला.
🥰👩👦वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🥰👩👦
देवाकडे एकच मागणे आता
भरपूर आयुष्य लाभो तिला..
माझ्या प्रत्येक जन्मी
तिचाच गर्भ दे मजला
🎈🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎈🎉
कुठेही न मागता
भरभरून मिळालेले दान
म्हणजे आपली आई..
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💖🎂
ठेच लागता माझ्या पायी..
वेदना होते तिच्या हृदयी..
33 कोटी देवांमध्ये
मला श्रेष्ठ माझी ‘आई’
🎂💐वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💐
आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा…
पण कोणासाठी आईला सोडू नका.
🥰👩👦वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🥰👩👦
🙏 आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Aai birthday poem in marathi 🙏
सारा जन्म चालून जेव्हा
पाय थकून जातात..
तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर
‘आई’ हेच शब्द राहतात.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂
मन आईचं कधीच
कोणाला कळत नाही..
ती दूर जाता🎈🎉
तिच्यावाचून करमत नाही.
💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂
तुम्ही कितीही अडचणीत असलात
तरी तुम्हाला त्या अडचणीतून
🥰👩👦बाहेर काढण्याचे सामर्थ्य🥰👩👦
फक्त आईमध्ये असते.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
एवढ्या दूर जाऊन लोकं
करतात पंढरीची वारी..🎈🎉
पण आईचे चरण हेच श्रेष्ठ..
माझ्यासाठी पंढरीहून भारी
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂
पूर्वजन्माची पुण्याई असावी..
🥰👩👦जन्म जो तुझ्या गर्भात घेतला..🥰👩👦
जग पाहिलं नव्हतं पण
श्वास स्वर्गात घेतला होता.
💖🎂वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂
घरं सुटतं पण आठवण
कधी सुटत नाही…
जीवनात आई नावाचं पान
कधीही मिटत नाही.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !💖🎂
आईची महानता सांगायला
शब्द कधीच पुरणार नाही..
तिचे उपकार फेडायला
सात जन्मही पुरणार नाहीत.
🥰👩👦वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !🥰👩👦