50+ प्रोपोस डे रोमँटिक कोट्स | Propose Day Quotes In Marathi

प्रोपोस डे रोमँटिक कोट्स | Propose Day Quotes In Marathi : प्रपोज डे साजरा करताय? तर या शुभेच्छा संदेशाचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा…

प्रोपोस डे रोमँटिक कोट्स | Propose Day Quotes In Marathi

असेन तुझा अपराधी
फक्त एकच सजा कर
मला तुझ्यात सामावून घे,
बाकी सगळं वजा कर,
happy propose day my love…

Propose Day Quotes In Marathi

स्पर्श तुझा व्हावा
अन् देह माझा चुरावा
हक्काने मिठीत तू घ्यावेस,
जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्यांचा असावा,
Happy prppose day …

Propose Day Quotes In Marathi

प्रेमाचा खरा अर्थ तू मला समजून सांगितलास,
माझ्या आयुष्याचा खरा अर्थ तू मला उमगवून सांगितलास…
हातात हात घेऊन तुझा एका शांत किनारी बसायचे आहे
तुला माझ्यामनातील सगळे काही सांगायचे आहे…

नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…
नाही जगू शकत तुझ्याशिवाय,
इतकेच तुला सांगणार आहे…
Happy Propose Day !

Propose Day Quotes In Marathi 10

जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभरं मनात जपायचं असतं…
Happy Propose Day !

Propose Day Quotes In Marathi

होकार द्यायचा कि नकार हे तू ठरव,
बाकी प्रेम तर मी तुझ्यावर शेवट पर्यंत करेन…
Happy Propose Day !

आठवतो तो पहिला दिवस ज्यावेळी तू आलीस माझ्या आयुष्यात
मला हवी तुझी साथ, अजून काहीच नाही आता माझ्या मनात

प्रेम ही काळाची गरज आहे
मला फक्त तुझीच साथ हवी आहे
प्रपोझ डेच्या शुभेच्छा

तू मला मी तुला ओळखू लागलो
प्रेमात पडूनी एकमेकांच्या बहरु लागलो.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Valentine Day Meaning In Marathi | व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय ?
50+ रोझ डे च्या रोमँटिक शुभेच्छा | Rose Day Quotes In Marathi
50+ चॉकलेट डे च्या खास शुभेच्छा | Chocolate Day Quotes In Marathi
टेडी डे मराठी कोट्स | Teddy Day Marathi Status
प्रॉमीस डे शुभेच्छा | Promise Day Quotes Marathi
किस डे शायरी मराठीत | Kiss Day Quotes In Marathi
हग डे रोमँटीक मॅसेजेस | Hug Day Quotes In Marathi
Valentine Day Quotes In Marathi | व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा

डोळ्यातल्या स्वप्नाला
कधक्ष प्रत्यक्षताही आण
किती प्रेम करतो तुझ्यावर
हे न सांगताही जाण…
Happy Propose Day !

Propose Day Quotes In Marathi

ओढ लागलीया तुला मिळवायची,
तु मला समजुन घेशील का..?
लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का..?
थांबव आता खेळ हा स्वप्नांचा,
कायमची माझी होशील का..?
Happy Propose Day !

हृदयाच्या जवळ राहणारं,
कुणीतरी असावे,
असं तुला वाटत नाही का?
मी तर तुलाच निवडलं,
तू मला निवडशील का…?
Happy Propose Day !

Propose Day Quotes In Marathi 9

श्वास असेपर्यंत तुला साथ देईन,
दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल,
आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन!
Happy Propose Day !

आयुष्याच्या वाटेवर मला साथ तुझी हवीय
एकटेपणात तुझी सोबत हवीय
आनंदाने भरलेल्या या आयुष्यात
प्रेम फक्त तुझंच हवंय
Happy Propose Day

समुद्राचं किनाऱ्याशी…
ढगांचं आभाळाशी…
मातीचे जमिनीशी..
तसंच अतुट नाते आहे…
माझे केवळ तुझ्याशीच…
Happy Propose Day

चूक तर माझ्या नजरेची आहे
जे लपून-छपून फक्त तुलाच पाहतात…
मी तर गपच राहायचं ठरवलं होतं
पण माझ्या मनातील साऱ्या भावना अखेर डोळ्यांनीच व्यक्त केल्या
हॅपी प्रपोज डे

Propose Day Quotes In Marathi

ना मला तुला गमवायचं आहे,
ना तुझ्या आठवणीत रडत बसायचंय,
देशील का मला कायम साथ?
राणी, सांग ना मला तुझ्या मनातील बात
Happy Propose Day

काही पावले माझ्या सोबत चाल..
पूर्ण कहाणी मी तुला सांगेन,
नजरेतून तुला जे कळलं नाही…
त्या भावना मी शब्दातून तुझ्यासमोर मांडेन
Happy Propose Day

महागडे गिफ्ट नको मला
तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि फक्त मलाच
होकार असेल तर
तुझा हात दे माझ्या हातात
Happy Propose Day

स्मित हास्य तुझ्या गालावर मला रोज पाहायचंय,
आपल्या भेटीतलं जग तुझ्या डोळ्यातून बघायचंय,
जीवनात असतील अनेक खाच खळगे,
आपल्या संसारात सुख दुख एकत्र जगायचंय..
हॅपी प्रपोज डे”

Propose Day Quotes In Marathi

कोवळ्या या क्षणाला नजर ना लागो कुणाची,
स्नेह आणि आपुलकी राहावी तुला माझी,
वादाची पडली ठिणगी जरी,
आग विझवण्याचं काम आपलं प्रेम करी,
तुझ्या मनातलं दडलेलं सारं मला कळावं,
न सांगता तुला हवे नव्हे ते मी पूर्ण करावं,
हॅपी प्रपोज डे”

Propose Day Quotes In Marathi 8

Propose Day Shayari Marathi | प्रपोज डे शायरी मराठी

लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं,
प्रेम तुझं देशील का?
थांबव हा आता खेळ सारा
कायमची माझी होशील का?
हॅपी प्रपोझ डे!

एक होकार हवा
बाकी काही नको
बाकी काही नको
फक्त नाही म्हणू नकोस

Propose Day Shayari Marathi

तुझ्या प्रेमाचा रंग तो..
अजूनही बहरत आहे…
शेवटच्या क्षणापर्यंत
मी फक्त तुझी/ तुझा आहे

विखुरलयं मी माझं प्रेम
तुझ्या त्या सर्वच वाटांवरती
लहरु दे नौका तुझ्या भावनांची, स्वैर
उधाणलेल्या माझ्या ह्रदयांच्या लाटांवरती

ह्रदयाच्या जवळ राहणारे
कुणीतरी असावे
असं तुला वाटतं नाही का
तू मला निवडशील का?
प्रपोझ डे च्या शुभेच्छा!

Propose Day Quotes In Marathi 7

प्रेम कसं असतं ते मला बघायचंय
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय

Propose Day Shayari Marathi

एक Promise माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईन
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी तुलाच साथ देईन

एक रोझ त्यांच्यासाठी जे रोज रोज येत नाही
पण आठवतात मात्र रोज रोज
अशांना प्रपोझ डेच्या शुभेच्छा!

आज मी कसलाही विचार करणार नाही
आज मी माझ्या भावना तुला सांगणार
तुझ्या शिवाय माझे आयुष्य काहीच नाही
आता तरी माझा स्विकार कर!

Propose Day Shayari Marathi

मला तुला गमवायचे नाही
ना मला तुझ्या आठवणीत कधी रडायचे आहे
मला तुझ्यासोबत राहून कायमचे आयुष्य जगायचे आहे.

Propose Day Quotes For Husband In Marathi | नवऱ्यासाठी प्रपोज डे शुभेच्या

Propose Day Quotes In Marathi 7

शेवटच्या दिवसापर्यंत माझा हात धरून
तू माझ्यासह आयुष्याभर चालशील का?

मला तुझ्याबरोबर म्हातारे व्हायचे आहे,
तू माझ्याबरोबर वृद्ध होण्याचे वचन देशील का?

एकाच वेळी तू माझी ताकद आणि माझी कमजोरी आहेस.
तू माझ्याशी लग्न करशील का

propose day images marathi

तुमचे प्रेम मला एक वेगळी व्यक्ती होते.
मी तुझ्याबरोबर अशा गोष्टी अनुभवल्या आहेत ज्या मला कधीच वाटल्या नाहीत.
हे अमूल्य आहे आणि मला ही भावना कधीही गमावायची नाही.
तू आतापासून आणि सदैव माझी होशील का?

जर मला प्रेमाचा खरा अर्थ काय आहे हे माहित असेल तर मला ते तुमच्यामुळे माहित आहे.
सकाळी उठल्यावर मला फक्त तूच पाहायचा आहेस.
तू कायमचा माझा व्हॅलेंटाईन होशील का?

Propose Day Quotes In Marathi 6

डोळ्यांतील भावना तुला कळत नाही,
ओठांवर आलेले शब्द फुटतच नाही,

कसं सांगू तुला माझ्या ह्रदयाची ही अवस्था,
तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही.

आज प्रपोज डे आहे,
एवढंच सांगते की,
माझं तुमच्यावर आमच्या मनापासून आणि आत्म्यापेक्षा जास्त प्रेम करते.

तुझी सावली होऊन मी तुला साथ देईन,
तू जिथे जाशील तिथे मी येईन.

अंधारात सावली तुझी साथ सोडते,
पण अंधारात मी तुझा प्रकाश होईन.

Propose Day Quotes In Marathi 5

माझे तुझ्यावरील प्रेम दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत जाईल.
प्रपोज डेच्या शुभेच्छा, My Love!

माझ्या मनापासून,
मला तुमचे मन जिंकण्यासाठी तुम्हाला प्रपोज करण्यासाठी गुडघे टेकायचे आहेत.
मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि मी तुला कशासाठीही गमावू इच्छित नाही.

propose day images marathi

प्रपोज डेच्या शुभेच्छा My Love!
तू इतकी देखणी आहेस की मी दरवर्षी या दिवशी तुला प्रपोज करत राहीन.

मला माझे उर्वरित आयुष्य आणि मृत्यूनंतरचे आयुष्य फक्त तुझ्यासोबत घालवायचे आहे. प्रपोज डेच्या शुभेच्छा.

जेव्हा तू मला तुझ्या मिठीत धरतोस तेव्हा मी माझे दु:ख विसरतो.
आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मला तुझ्यासोबत राहायचे आहे.
My Love! , प्रपोज डेच्या शुभेच्छा.

Propose Day Quotes In Marathi 4

या दिवशी माझी एकच इच्छा आहे की,
तुझ्याबरोबर वृद्ध व्हावे. प्रपोज डेच्या शुभेच्छा, पती!

Propose Day Shayari In Marathi For Girlfriend | गर्लफ्रेंडसाठी प्रोपोज डे शायरी

जे लाखातून एक असतात असं म्हणतात,
अशी लाखातील एक व्यक्ती माझ्यासाठी
फक्त तू आहेस,
happy propose day my love…

आठवतो तो पहिला दिवस
ज्यावेळी तू आलीस माझ्या आयुष्यात
मला हवी तुझी साथ,
अजून काहीच नाही आता माझ्या मनात…

पहिल्यांदा भेटलो तेव्हा प्रेमात पडेन असा विश्वास नव्हता.
पण आज कळलं प्रेमाची हीच जादू तर आहे…

प्रेम प्रेम प्रेमाची साथ,
आता अजून काय मागू
तुझ्याशिवाय खास,
happy propose day my love…

Propose Day Quotes In Marathi 3

दुरून तुला पाहून मी खुश व्हायचो
आता तुला दुरुन नाही तर मिठीत घेऊन
मला कायमचे तुझ्यासोबत सुखी व्हायचे आहे…

propose day images marathi

मी कदाचित नसेन तुझं पहिलं प्रेम,
पहिली मिठी, पहिलं किस
पण मला तुझ्यासोबत व्हायचंय शेवटचं
शेवटच्या श्वासापर्यंत …

हातात तुझा हात
मला हवी फक्त तुझी साथ
तू हवीस मला कायम होती तुझ्या प्रेमाची आस…

तुझ्याशिवाय माझे आयुष्य जणू अपुरे आहे
तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे आणू शकणार नाही
पण तुला माझ्याशिवाय मुळीच एकटे पडू देणार नाही…

कसं सांगू तुला,तूच समजून घेना
तुझी खूप आठवण येते,एकदा मिठीत घेऊन बघ ना,
happy propose day my love…

Propose Day Quotes In Marathi 2

तुझ्याशिवाय जगणे खूप कठीण आहे
आणि तुला हे सांगणे खूप कठीण आहे
हॅप्पी प्रपोझ डे!…

तुझ्यापासून सुरु होऊन
तुझ्यातच संपलेला मी
माझे मीपण हरवून
तुझ्यात हरवलेला मी…

propose day images marathi

आजकाल मला झोप पटकन येत नाही
तुझ्या मिठीशिवाय ती कशाचीही ओढ लागत नाही
द्यावीस तू साथ मला, आता मला तुझ्यावाचून करमत नाही…

आपले प्रेम एक नाजूक फुल आहे
ज्याला मी तोडू शकत नाही
आणि सोडूही शकत नाही
कारण तोडले तर सुकून जाईल
आणि सोडले तर कोणीतरी घेऊन जाईल…

propose day images marathi

आज मी शांत विचार केला
आणि मनात माझ्या तू आलीस / आलास
आता विचार केला सांगून टाकावे तुला
नाहीतर म्हणशील माझा नाद करु नका खुळा…

तुझ्या एका हास्यासाठी
चंद्र सुद्धा जागतो
रात्रभर तिष्ठत बिचारा
आभाळात थांबतो…

माझ्या ह्रदयाला कान लावून नीट ऐक
जो एक आवाज तुझ्यासाठी सतत ओरडतोय
त्याला फक्त तू हवी / हवा आहेस अजून कोणी नाही…

Leave a Comment