Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

100+ Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी कोट्स

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi : जर मित्रांनो, तुम्ही पण इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स – Emotional Heart Touching Love Quotes In Marathi  च्या शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. जर तुम्ही हि कोणावर प्रेम करत असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात. तर चला मित्रांनो आता आपण इमोशनल हार्ट टचिंग लव्ह कोट्स पाहूया.

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

लाख सुंदर लोक आहेत या जगात,
पण जी व्यक्ती
अलगत आपल्या मनात बसते
तिच्यापेक्षा सुंदर कोणीच नसतं..!!

आयुष्यात खुप काही नसलं तरी चालेल पण ,
नाराज असल्यावर
काय झालं म्हणून हक्काने विचारणार कोणीतरी हवं..!!

खुप गरज असल्यावर निस्वार्थ मनाने धावून येणारी
व्यक्ती करोडो रुपयांपेक्षाही
महाग असते..!

एक शान आहे तर
दुसरी जान आहे..!!

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

प्रेम ज्याला मिळतं त्याला
कळत नाही,
ज्याला कळतं त्याला मिळत नाही..!!

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

इतकं वेड लागलय ना तुझं की,
डोळे बंद जरी केले तरीही तुझाच चेहरा पहिला दिसतो..!!

स्वतःसाठी नसशील पण माझ्यासाठी तू
खूप Special आहेस…!!

ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
“हे नातं एवढा काळ का जपलं..?

तुझ्या प्रेमाचा रंग तो
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझीच आहे.

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.

एखादयाशी हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहीजे,
समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहीजे,
मान अपमान प्रेमात काहीच नसतं,
आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आलं पाहिजे.

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

जेव्हा जेव्हा दोन ह्रदये भेटतात,
मग प्रेमात फसवणूक होत नाही.

असे म्हणतात, प्रेम ही चूक असते,
ज्याची सुरुवात दोन निष्पाप लोकांपासून होते.

पुन्हा दुखापत होण्यासाठी तयार रहा
हे हृदय, सर्वजण अतिशय प्रेमाने वागत आहेत.

मला माझे भाग्य लिहिण्याचा अधिकार आहे का,
म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळी माझ्या नावाने लिहितो.

माझ्याशी जास्त बोलू नकोस,
मैत्रीचे प्रेमात रुपांतर व्हायला वेळ लागत नाही.

आयुष्य कितीही सुंदर असलं तरी
मैत्रीशिवाय अपूर्ण आहे..!!

मुहब्बत में झुकना कोई अजीब बात नहीं,
चमकता सूरज भी तो दल जाता है चाँद के लिए..!!

माझं सगळं आनंद एका बाजूला आणि,
तुझं सोबत असण्याचं आनंद एका बाजूला…!!

माझ्या डोकेदुखीचा कारण
पण तूच आहेस,
आणि त्या डोकेदुखीचा औषध
पण तूच आहेस…!!

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

मला माहित आहे की तू माझ्या पासून खूप लांब आहे,
पण माझं ही तुझ्यावर प्रेम जाम आहे.!!

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं मला कधी जमलचं नाही,
कारण तुझ्याशिवाय माझ मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही

द्वेष न केल्याने मला वाईट वाटेल,
फक्त मला प्रेमाने सांगा की आता तुझी गरज नाही.

ऐका प्रिये! तुमचा वकील होऊन मी चूक केली
इथे प्रत्येकजण तुमच्या विरुद्ध पुराव्याच्या प्रेमात वेडा झाला आहे.

ज्याला तू तुझ्या ह्रदयात ठेवलंस, त्याला असं कर.
त्याला आयुष्यभर लक्षात ठेवा
आणि तो तुम्हाला अशा प्रकारे लक्षात ठेवेल

आयुष्य सुंदर तेव्हा वाटू लागतं ,
जेव्हा आपली Feeling
समजून घेणारी व्यक्ती आपल्या जवळ असते..!!

नजरेत साठवलेल्या आठवणी
कॅमेरा यात घेतलेल्या फोटो पेक्षा जास्त जास्त
छान असतात..!!

तू सोबत असो किंवा नसू तरी
हा हृदय तुझाच विचार करत राहतो,
एकतर्फी का होईना नेहमी तुझ्यावरच
प्रेम करत राहतो..!!

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

एक मुलगी फक्त त्याचं मुलाचं राग सहन करू
शकते, ज्या मुलावर ती खरं प्रेम
करत असते…!!

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 2

गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी Girlfriend चं असावी,
काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षा पण भारी असते..!!

आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं.
ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला
परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.

तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर,
मी कधीही तोडणार नाही,
तु ये अथवा नको येऊ,
मी तुझी वाट पाहणे सोडणार नाही.

ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे
तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
“हे नातं एवढा काळ का जपलं..?

जे कठीण आहे ते सोपे करावे,
जे सोपे आहे ते सहज करावे,
जे सहज आहे ते सुंदर करावे आणि
जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे.

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi
Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं,
वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं,
वाट पाहणाऱ्याला जरी वेळेचं बंधन नसतं,
गेलेल्या प्रत्येक क्षणाला नक्कीच मोल असतं.

कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करु नका कारण
माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते.

तू कधीच का समजून घेत नाहीस…
कसं रे तुला काही समजत नाही
साधी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही.

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

समोरच्या व्यक्तीला जेव्हा हे कळतं की,
तुम्ही त्यांच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही.
अशा वेळी ती व्यक्ती तुम्हाला जास्त ignore करु लागते.

तू माझा होऊ शकत नाही म्हणून प्रेम करणं सोडू का रे
असं अर्ध्यावर सोडायचं असतं तर मी जीवच लावला नसता.

तुझ्या एका भेटीतच सारं काही मिळालं असं वाटतं
दुरावताना मात्र काहीतरी राहिल्यासारखं आठवतं.

वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
एकदा मनापासून आठवून तर बघ,
तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.

आयुष्याची दोरी कुणाच्या तरी हातात देऊन बघा
खुप वेळ असेल तुमचाकडे.
आयुष्यातील दोन क्षण कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही सुचणार
त्या साठी तरी एकदा प्रेम करून बघा..

तुझ्याशिवाय जगणं काय
जगण्याचं स्वप्नंसुद्धा
पाहू शकत नाही,
श्वासाशिवाय काही क्षण
मी जगू शकतो,
पण तुझ्याशिवाय एकही
क्षण जगू शकत नाही.

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

तुला हवं असेल तर माझं ह्रदय तोड
आणि हवं तर माझ्यासोबत खेळ.
प्रेम माझे आहे पण मान्यता तुझी आहे.

जे आपले प्रेम सिद्ध करतात
त्यांचा स्वतःचा दर्जा असतो,
कुणी हात कापला,
कुणी डोंगर कापला.

माझ्या स्वप्नांची राणी
रोज माझे प्रेम आठवेल,
त्या दिवशी पुन्हा
माझे होण्यासाठी अश्रू थांबणार नाहीत.

माझ्यावर प्रेम करणे सोपे नाही,
मी गुलाब आहे,
काटे घेऊन येईन.

मी तुझ्याशिवाय कोणाला रिप्लाय देत नाय.
तर हृदय तर खूप लांबची गोष्ट आहे..।

मी एक असा व्यक्ती आहे
ज्याला सोडून बाकी काही आवडत नाही..!!

प्रेम आहे की दुसरं काय माहीत नाही,
पण जे आहे ते फक्त तुझं
सोबत आहे.

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 3

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

मला विश्वास नाही आहे हातांच्या
रेषान वर पण
मी लोकांच किसमत बदलताना पहायला आहे तुझ्या दारात..!!

तुला हक्क आहे तुझ्या दुनियेत
खुश रहायचं
माझं काय आहे ,
कारण माझी दुनिया तर तू आहेस…!

आयुष्यात तू खूप स्वप्नं बघितले असशील,
पण मी माझ्या प्रत्येक स्वप्नांत फक्त
तुलाच बघितलंय.

Busy तर सगळेच असतात ,
पण ज्यांना मनापासून बोलायची ईच्छा असते ना
ते बरोबर वेळ काढतात…..

कदाचित मीच वाईट असणार म्हणून तर सर्वजण,
मला अर्ध्या वाटेवर सोडून
जातात…।

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

सगळं काही विसरु शकतो
मी या जगात
फक्त तो एक दिवस सोडून जेव्हा आपण दोघ पहिल्यांदा भेटलो होतो…।

तुझं प्रेम माझ्यासाठी हवे
सारखं आहे,
जरा तरी कमी झाला ना तर मला
श्वास घेयायला जमतं नाय…।

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

तुला घट्ट मिठीत घेता,
प्रेम सुखाचा आभास होतो,
म्हणूनच या वेड्या मनाला,
तुझ्या भेटीचा ध्यास होतो.

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे.. असे म्हणतात
अशावेळी मी हसतो आणि आईची आठवण करतो

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

सवय लागलीय तुझ्यावर प्रेम करायची,
सुटता सुटेना..
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला,
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना.

आयुष्यभर कोणासाठी थांबणे
म्हणजे प्रेम,
कोणीतरी सुखात असल्याचा आनंद
म्हणजे प्रेम,
कोणासाठी तरी रडणारे मन
म्हणजे प्रेम,
आणि कोणाशिवाय तरी मरणे
म्हणजे प्रेम.

तुझ्या चेहर्‍यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे.
तुझ्या अबोलपणाचं कारण
माझ्यावरचा राग आहे.
मग मीही अबोलाच राहतो
तसं राहणं मला भाग आहे.

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 4

फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं,
पण आता वेळ निघून गेली,
एकट्याला सोड्याचा खेळ,
नियतीही खेळून गेली

रस्ता बघून चल.
नाहीतर एकदिवस असा येईल की
वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

तेज असावे सूर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते
तीच आपल्यावर जीव टाकत असते.

प्रॆम हॆ टवटवीत दिसणाऱ्या सुंदर गुलाबासारखं असतं
पण त्याचा सुगंध अनुभवायला
प्रथम त्याच्या काटयांशी खॆळावं लागत.

फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

जिवापाड प्रेम केल्यावर कळते कि प्रेम म्हणजे काय असते,
तुम्ही प्रेम कोणावरही करा पण,
ज्याच्यावर कराल ते अगदी शेवटपर्यंत करा,
कारण प्रेम हे मौल्यवान असते.

जगात सगळीच लोकं पैसा बघून प्रेम करत नाही,
काही लोकं मन बघून पण
प्रेम करतात…।

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

वय तर न्हवतं प्रेम करायचं पण काय करणार,
तुला पहिल्यांदा बघितलं आणि
प्रेम होऊन गेलं…।

माझ्या Smile चा राज आहेस तू.
म्हणूनच माझ्या हृदयाचं ताज आहेस तू…

चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात…
पण चुक काय झाली,
आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात…।

तुमची वाट पण तीच व्यक्ती पाहते,
जी व्यक्ती तुमच्यवर खरे
प्रेम करते….!

मी जिच्यावर प्रेम करतो ना तिचा आहे छोटासा नाक,
पण त्या छोट्याश्या नाकाला लय मोठा राग
पण काय करू मला तिचाच नाद….!

दिवस भर त्यांचीच आठवण येते
जी माणसं,
आपल्यापासून दूर असुन सुद्धा आपल्या हृदयाच्या खुप जवळ असतात…।

वेळ कितीही बदलू दे पण तुझ्यासाठी
माझं प्रेम कधीही बदलणार
नाही…।

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi 5

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते…
पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते…
तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.

सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर
तू नक्कीच आहेस,
पण त्यापेक्षाही सुंदर
तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे.

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.

प्रेमामध्ये वाद नसावा संवाद असावा,
राग नसावा अनुराग असावा,
जीव देणे नसावे जीव लावणे असावे,
तुमच्यासाठी काय पण नसावे,
तू तिथे मी असावे.

हरण्याची आवड नाही..
म्हणून तुझ्यासोबत लढलो नाही
आयुष्यात परत रडायची इच्छा नव्हती,
म्हणून पुन्हा प्रेमात पडलो नाही

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

प्रेम हा असा शब्द आहे की,
जो एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत नाही,
आणि जर एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत नाही,
आणि जर त्या दोघांनाही समजला तर जगाला समजत नाही.

प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

खुबी माझ्यात एवढी नाही की,
एखाद्याच्या मनात घर करून जाईन,
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल,
इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन.

तू रोज माझ्या समोरुन जातेस,
पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
मनात तू आहेस खरी पण
भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

शिंपल्याचा शो पीस नको
जीव अडकला मोत्यात.

जगावे असे की मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.

ह्या हृदयालाच माहिती आहे
माझ्या प्रेमाची स्थिती,
कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

आयुष्य हे एकदाच असते,
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते,
आपण दुसऱ्याला आवडतो,
त्यालाच प्रेम समजायचे असते.

प्रेमात जरा रागावल्याशिवाय,
प्रेमाला गोडी येणार नाही..
आणि रागावून दूर गेल्याशिवाय,
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.

कातर वेळचा गार वारा,
तुझी स्मृती घेऊन भेटतो,
मिट्ट काळोख येता गारवा,
पाऊस अलगद मनात दाटतो.

गोड आठवणी आहेत तेथे,
हळुवार भावना आहेत,
हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे,
आणि जेथे अतूट प्रेम आहे,
तेथे नक्कीच तू आहेस.

तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.

Emotional Heart Touching Love Quotes In Marathi

ज्या व्यक्तीला आपण आपले समजून जीव लावतो,
ती आपल्या भावनांची कधीच कदर करत नाही,
आणि जी आपल्याला अगदी नकोशी असते
तीच आपल्यावर जीव टाकत असते.

Leave a Comment