Ghatasthapana Wishes In Marathi | घटस्थापना शुभेच्छा
Ghatasthapana Wishes In Marathi | घटस्थापना शुभेच्छा : आम्ही आपल्या करिता घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. हे नवरात्रि व घटस्थापना मराठी शुभेच्छा संदेश आपण आपले कुटुंबीय व मित्र मंडळीसोबत शेअर करू शकतात व येत्या नवरात्रीच्या शुभेच्छा त्यांना देऊ शकता.
घटस्थापना आणि आजपासून सुरू होणाऱ्या
शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Ghatasthapana Wishes In Marathi
संपूर्ण विश्व जिला शरण आले त्या देवीला आज शरण जाऊया,
या मंगलदिनी सर्वांनी मिळून या देवीचे स्मरण करुया.
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
आई दुर्गा, आई अंबे, आई जगदंबे, आई भवानी, आई शितला,
आई वैष्णो, आई चंडीका, देवी आई पूर्ण कर माझ्या सर्व इच्छा.
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.
नवरात्रात नऊ रूपाने पहावे तुला
दुर्गे सारखा कणखरपणा यावा मला
अन्नपूर्णेसारखं वरदान लाभाव मला
आई भवानी तू तारण सगळ्या जीवसृष्टीला
नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Also Read : 200+ Top Navratri Captions For Instagram
दुर्गेचे स्वरूप तू महाकालीचा अवतार
तुझ्या रूपाकडे बघून होतो वाईटाचा नाश
नवरात्र सर्व सणात असतो खास
सर्वांना नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक शुभेच्छा
भरोनी सुख समृद्धीने माझी ओटी
सदैव सुख आणि आनंद लिही माझ्या ललाटी
नवरात्र खास असतो सर्व देवी भक्तांसाठी
नवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या सर्व कुटुंबाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
Also Read : Navratri Colours 2025 Marathi | नवरात्रीचे नऊ रंग
सर्व जग जिच्या शरणात आहे, नमन त्या आईच्या चरणी आहे,
आम्ही आहोत तिच्या पायांची धूळ, चला मिळून देवीला वाहूया श्रद्धेचं फूल.
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.
सकाळी सकाळी घ्या आईचं नाव, पूर्ण होतील सर्व काम, शुभ नवरात्री.
Ghatasthapana Quotes In Marathi
ती आहे जननी, ती आहे कालिका. जिच्या दरबारात कोणीही नाही उपेक्षित,
ती आहे आई दुर्गा. घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा.
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
आई जगदंबेची अखंड कृपा सर्वांवर राहो हीच प्रार्थना
नवरात्रि उत्सवाच्या हार्दिक शुभकामना
ज्या क्षणाची पाहत होतो वाट, ती आली सिंहावर बैसोनी,
आता होईल प्रत्येक इच्छा पुरी, घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.
सजला आहे देवीचा दरबार
एक ज्योत उजळली आहे
ऐकलं आहे की, घटस्थापना होऊन
नवरात्र सुरू झाली आहे
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

नवरात्र चा अर्थ
N – नवचेतना
A – अखंड ज्योति
V -विघ्ननाशक
R – राजराजेश्वरी
A – आनंददायी
T – त्रिकाल दृष्टी
R – रक्षण करती
A – आनंददायी नवरात्री
Happy Navratri
शारदीय नवरात्रीची सुरू झाली धामधूम
पाहा मंदिरात माझ्या आई सुंदर हसत आहे
शुभ नवरात्री
ज्या क्षणाची पाहत होतो वाट
तो आज आला आहे
होऊन सिंहावर स्वार माता रानी आली आहे
शारदीय नवरात्र च्या शुभेच्छा
कुठे दिसते तू कालिका म्हणूनी
कुठे असतेस तू दुर्गा
आनंद रक्तात भिनण्या उत्सवात होतेस तू शेरावाली
नवरात्रात पूजली जाते रूपे तुझी सगळी धारण केलेली
घटस्थापनेच्या आणि नवरात्र उत्सवाच्या सर्व भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
माता दुर्गेचं रूप आहे फारच सुखदायी
या नवरात्रीत होईल तुमच्यावर ही कृपादृष्टी
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
अश्विन शुद्ध पक्षी सिंहासनी विराजमान तू होते
भक्तांच्या संकटाच्या वेळी माते तू धावून येते
आधार वाटतो माते मला तुझ्या सदैव पाठी असण्याचा
नवरात्र सन तुझ्या भक्तांचा जागर करण्याचा
सर्व भक्तांना नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आईचं हे पर्व घेऊन येतं
हजारो-लाखों आनंदाचे क्षण
या वेळी आई करू दे
सर्वांची इच्छा पूर्ण
घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा.
कुमकुम लागल्या पावलांनी
आई जगदंबा येवो तुमच्या दारी
सुखसमृद्धी आणि असुर नाशिनी
देवी आहे संकट हारी..!
Happy Navratri 2025