Bail Pola Status Marathi – बैल पोळा शुभेच्छा

Bail Pola Status Marathi – बैल पोळा शुभेच्छा

Bail Pola Status Marathi : नमस्कार मित्रानो ,भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, जिथे शेतीला चांगले बनवण्यासाठी गुरांचेही विशेष योगदान आहे. भारत देशात या गुरांची पूजा केली जाते. पोळा हा एक सण आहे आणि या सणामध्ये शेतकरी गाय आणि बैलांची पूजा करतात. हा पोळा सण विशेषतः छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात साजरा केला जातो. आज आम्ही या पोस्ट मध्ये बैल पोळा या सणाबद्दल काही शुभेच्छा संदेश (Bail Pola Status Marathi) देत आहोत जे तुम्ही तुमच्या मित्र मंडळी मध्ये share करू शकता.

जगाचा पोशिंदा असलेल्या
शेतकरी बांधवांना बैल
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळा,
सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा

भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत
मुक्या जनावरांची ही पूजा करावी
अशी शिकवण देणाऱ्या पोळा या
सुंदर सणांच्या सर्वांस हार्दिक शुभेच्छा!

Bail Pola Status Marathi – बैल पोळा शुभेच्छा
Bail Pola Status Marathi – बैल पोळा शुभेच्छा

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीतील
मुख्य घटक असलेल्या मुक्या
प्राण्यांबद्दल कृतज्ञता,
व्यक्त करण्याचा दिवस
म्हणजे बैल पोळा!
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देणं,
बैला खरा तुझा सण,
शेतक-या तुझं रीन बैल
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पूजेने होऊ कसा उतराई ||
सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा
सणाच्या हार्दिक शुभेच्छा

बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण.
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळा सणाच्या
हार्दिक शुभेच्छा..!

जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि
बैलाविना नाही शेतीला पर्याय,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

कृषीप्रधान संस्कृतीमधला
महत्त्वाचा उत्सव बैलपोळाच्या,
सर्व शेतकरी बांधवांना
हार्दिक शुभेच्छा.!!

झुलं,शेंब्या,चाळ, घुंगरं…,
तिफन,कुळव,शिवाळ,
शेती अवजारांचा आज थाट,
औताला सुट्टी,सर्जा- राजा आनंदात,
शेतकरी बांधवांना बैलपोळाच्या शुभेच्छा!

नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही…
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..

गेला तिफन, गेला कुळव,
शिवाळ गेली, बैल गेले,
ट्रॅक्टरचा जमाना आला,
दारात नाही सर्जा राजा,
नुसताच कोरडा बेंदूर आला,
बैलपोळाच्या हार्दिक शुभेच्छा!

कष्टाशिवाय मातीला आणि
बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही.
हजारो वर्षापासून आपल्यासाठी
राबणाऱ्या बैलाचा सण पोळा
सर्व शेतकरी बांधवांना
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!

शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला,
आज शांत निजू दे..
तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला,
तुझ्या डोळ्यात सजू दे..
बैलपोळ्याच्या शुभेच्छा..!

बैल पोळ्याचा हा सण
सर्जा राजाचा हा दिन
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
सांग आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण.
बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

शेतामध्ये वर्षभर राबून
जो करतो धरणीमातेची सेवा
असे अपार कष्ट  करतो
आपला सर्जाराजा
शेतकर्‍याच्या सच्चा मित्राला
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Bail Pola Status Marathi – बैल पोळा शुभेच्छा
Bail Pola Status Marathi – बैल पोळा शुभेच्छा

आला रे आला बैल पोळा आला,
गाव झालं सारं गोळा,
सर्जा राजाला घेऊन जाऊया,
सगळे राऊळा,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा.
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

कष्ट हवे मातीला
चला जपूया पशूधनाला
बैल पोळा सणाच्या शेतकरी बांधवांना
खूप खूप शुभेच्छा!

आज बैलपोळा.. वर्षभर बळीराजाच्या
खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट
करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती
सद्भावना व्यक्त करण्याचा दिवस..
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.!!

नको लावू फास बळीराजा आपुल्या गळा,
दे वचन आम्हास आज दिनी बैल पोळा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

सण आला आनंदाचा,
माझ्या सर्जा राजाचा,
ऋणं त्याचे माझ्या माथी,
सण गावच्या मातीचा,
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

वाडा शिवार सगळी वाडवडिलांची पुण्याई,
किती वर्ण तुझं गुणं मन मोहरुन जाई,
तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई,
एका दिवसाच्या पुजेने होईल कसा उतराई
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

जसे दिव्याविना वातीला,
आणि वातीविना दिव्याला नाही पर्याय,
तसेच कष्टाविना मातीला आणि
बैलाविना नाही शेतीला पर्याय,
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

आज तुझ्यामुळे आहे माझ्या शेताला हिरवाई
बळीराजा संगे जो राबतो रात-दिन
आज जरा घे थोडीशी विश्रांती,
आज करु दे तुझ्यासाठी सगळं काही,
कारण तुझ्या अपार कष्टाने बहरते सारी भुई,
आपला सर्जाराजा
शेतकर्‍याच्या सच्चा मित्राला
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

आम्हाला आशा आहे कि तुम्हाला Bail Pola Wishes in Marathi, बैल पोळा शुभेच्छा, Bail Pola Status, Bail Pola Messages, Bail Pola WhatsApp Status नक्कीच आवडले असतील.

Leave a Comment