Birthday Wishes For Best Friend In Marathi

100+ Birthday Wishes For Best Friend In Marathi

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Birthday Wishes For Best Friend In Marathi : जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, WhatsApp, Message पाठवून त्याला खुश करा नाहीतर Birthday Wishes For Best Friend In Marathi हे स्टेटस लावा

Birthday Wishes For Best Friend In Marathi
Birthday Wishes For Best Friend In Marathi

Birthday Wishes For Best Friend In Marathi

आपल्या खऱ्या मैत्रीबद्दल मी कृतज्ञ आहे. आशा आहे की तुमचा वाढदिवस खूप छान होवो ! !
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय मित्रा!
Birthday Wishes For Best Friend In Marathi

आपल्या मैत्रीची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे,
आपण प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना समजून घेतो.
आणि हेच आपल्याला खूप मजबूत बनवते….!
प्रिय मित्रास, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!

शिखरे उत्कर्षाची सर तू करीत रहावी,
कधी वळून पाहता माझी शुभेच्छा स्मरावी,
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही सदिच्छा,
वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

आजच्या विज्ञानाच्या युगात कोंबडीच्या पिलालाही गरुडाचे पंख लावता येतील,
पण भरारी घेण्याच वेड हे रक्‍तातच असावं लागतं,
ज्यांच्या रक्‍तातच भरारी घेण्याचं वेड आहे असे आपले मित्र ****.
तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा !

नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..
Birthday Wishes For Best Friend In Marathi

दिवस आहे आजचा खास,
उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे.
अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
यशस्वी हो, दीर्घायुषी हो , तुला उत्तम आरोग्य, सुख,
शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।।

खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
Birthday Wishes For Best Friend In Marathi

बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा
प्रिय मित्रा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!

उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हा क्षण असतो सर्वांसाठी खास
सदिच्छांची मनात सजते अनोखी रास
गंध सदिच्छांचे मनात दरवळू लागते
उज्वत्र भविष्याचे स्वप्न डोळयात जागु लागते
अशा क्षणांनी शब्द सुमने भारलेली
देऊन शुभेच्छा किती जरी ही ओंजळ अजून भरलेली…
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

Birthday Wishes For Best Friend In Marathi

आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा
सुख तुम्हाला मिळावे दु:ख तूमच्यापासून कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तूमच्या जीवनात रहावा आणि प्रत्येक क्षण
तूमच्यासाठी आनंदाचाच यावा…
Wish you Happy Birthday!

संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,
ह्याच वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.. !

Birthday Wishes For Best Friend In Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी,
एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने,
आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं.
Happy Birthday wishes in Marathi

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
प्रिय मित्रा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!
Birthday Wishes In Marathi For Friend (100+)

पाणी वाया जाते म्हणून
तीन तीन दिवस अंघोळ न करणारे,
निसर्ग प्रेमी, पर्यावरणवादी
आमचे भाऊ मित्र श्री ….. याना
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा.

चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !
Birthday Wishes In Marathi For Friend (100+)

Birthday Wishes For Best Friend In Marathi

मित्रा,
आजचा दिवस खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी ध्यास आहे,
तुला वाढदिवसाचा खूप साऱ्या शुभेच्छा!

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
300+ Top Instagram Bio In Marathi | इंस्टाग्राम बायो
Friends Jokes | मित्र-मैत्रिणींचे मराठी जोक्स – भाग १
700+ Attitude Status Marathi Girl | मुलींसाठी एटीट्यूड स्टेटस
100+ Birthday Wishes For Friend In Marathi

चांगल्या आणि वाईट काळात मी नेहमी तुझ्या पाठीशी असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा!
Birthday Wishes In Marathi For Friend (100+)

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आज तुम्ही सर्व केक,
प्रेम, मिठी आणि आनंदासाठी पात्र आहात.
माझ्या मित्रा तुझा दिवस आनंदात जावो!

मी तुला प्रेम, आशा आणि चिरंतन आनंद इच्छितो. माझा चांगला मित्र असल्याबद्दल धन्यवाद!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रा ! !

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात,
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही! म्हणूनच,
तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी
अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मित्रा,
आज तुझा वाढदिवस,
वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि
सुखसमृद्यीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो.
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !

मिळतील लाखो मित्र, पण तुझ्यासारखा नाही,
प्राण गेले तर बहत्तर, पण तुझी मैत्री सोडणार नाही.
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मित्रा!

तुझा चांगला मित्र असल्याचा मला अभिमान आहे.
तुझा वाढदिवस आनंदी आणि निरोगी जावो !
Birthday Wishes In Marathi For Friend (100+)

मी खूप आभारी आहे आणि आनंदी आहे की आपण चांगले मित्र आहोत.
माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जो माझ्या मूर्ख विनोदांवर हसतो आणि
मी मूर्ख आणि मूर्ख गोष्टी करत असतानाही
माझ्या पाठीशी उभा असतो!

Birthday Wishes for Best Friends in marathi

अशी एखादी व्यक्ती जिच्यासोबत तुम्ही स्वतः असू शकता,
ज्याच्याशी तुम्ही निरर्थक संभाषण करू शकता,
कोणीतरी जो तुम्हाला विचित्र असूनही तुम्हाला आवडतो,
कोणीतरी जो तुम्हाला वाढदिवसाची भेटवस्तू विकत घ्यायला विसरतो…
म्हणूनच मी हे घेऊन आलो आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या जिवलग मित्रा!

वाढत्या वयाबरोबर तू छान तरी छान दिसत आहे !
वाढदिवसाच्या शुभेच्छा सर्वोत्तम मित्रा !
Birthday Wishes In Marathi For Friend (100+)

तू मला माझा मित्र म्हणून मिळाल्याबद्दल मी खूप भाग्यवान समजतो.
आशा आहे की तुझा वाढदिवस तुझ्यासारखाच खास असेल.
तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्वोत्तम मित्र!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Birthday Wishes In Marathi For Friend (100+)

माझ्या साथीदाराला आणि माझ्या आवडत्या
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला आणखी
अनेक वर्षे उत्तम आरोग्य आणि
भरभराटीची जावो हीच सदिच्छा.

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,
वाढदिवस कधीही असू दे त्याचा,
प्रत्येक वेळी एवढेच मागणे मागतो,
त्याला नेहमी आनंदी ठेव.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

दिवस आजचा भाग्याचा,
नवचैतन्य घेउन आला,
आनंदे मन भरुन गेले,
कंठ दाटूनी आला,
कित्येक आले कित्येक गेले
परि दिन हा स्मरणी राहिला..
मित्रा, तुला वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा!

माझ्या सुंदर मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
तू सर्वोत्कृष्ट आहेस! मला आशा आहे की
तुझा प्रत्येक दिवस आनंदी जावो.

जीवन फक्त जगता कामा नये,
ते साजरे केले पाहिजे.
माझ्या जिवलग मित्राला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या जिज्ञासू , विनोदी, दयाळू,
हुशार मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

आपण आज आणि दररोज खूप प्रिय आहात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मला आशा आहे की तुझा वाढदिवस
तुझ्यासारखाच खास असेल मित्रा.

Birthday Wishes For Best Friend In Marathi

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि
या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

आज *** चा वाढदीवस आज मी तीला लाख लाख शुभेच्छा देतो.
माझे सर्व सुख तिला आणि तिचे सर्व दुःख मी घेतो.
प्रिये प्रत्येक दिवस तुझा असा असावा.
कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा.
तुझ्या जीवनात कधी दुःखाची सर नसावी.
प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी,
आज देवाला हात जोडूणी सांगतो,
तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो.
की हे देवा माझ्या मैत्रिणीला आज असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Funny Birthday Wishes For Best Friend In Marathi

ये खटका काहासे ट प का;
इसको भगवान बनाने का ऑर्डर
दिया तो पुरा बकवास निकाला !!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आली लहर केला कहर,
भाऊच्या बर्थ डे ला सगळं गाव हजर,
आपल्या भावास जन्मदिवसाच्या
ट्रॅक्टर भरून शुभेच्छा.

मी खाल्ला पारले गुड्डे
आणि माझ्या कडून तुला भावा
हॅपी बर्थडे!!!!

Birthday Wishes For Best Friend In Marathi

गावात जत्रा
भावाच्या बड्डेला त्याचा केक ला गर्दीचा खत्रा,
Happy Birthday jaani!!!

तसतसे वय वर्ष वाढत जाईल;
आपल्या वाढदिवसाच्या केकमध्ये मेणबत्त्या बसविणे
आणखी अवघड होत जाईल,
पण त्याबरोबर आनंद आणि
आम्हा मित्रांकडून पार्टीची मागणी देखील वाढत जाईल.
HAPPY BIRTHDAY भाऊ!!!

हिरो ला ही लाजवणारे
असा ड्याशिंग बाॅय
आपले लाडके गोळूमोलू;
हजारो पोरिंच्या मनावर साम्राज्य करणारे
मुलींमधे चॉकलट boy;
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या दिलदार भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

आयुष्यात सगळी सुख शांती तुला लाभो ,
पण मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
वाढदिवसाच्या लाखो शुभेच्छा!!!

गुळ सारख्या गोड माणसाला
मुंग्या चीट्ट के तो!!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

ईश्वर चे आभार मान ज्याने आपल्या
दोघांची भेट घडवली,
तुला माझ्या सारखा एक
चांगला आणि हुशार मित्र
मिळाला म्हणून पण मला तुझ्या
सारखा बिनकामाचा मित्र भेटला पण काही का असेना
अडचणी ला तूच कामात येतो ते काम भारी जमत तुला
काही असो.
हॅपी बर्थडे

Marathi Funny Birthday Wishes

एक म्हणजे आपण किती गोड आहात,
एक म्हणजे आपण किती खरे आहात,
एक म्हणजे आपण किती चांगले आहात;
आणि एक आम्ही आहोत,
तुमच्या बद्दल किती खोटे बोलतच आहोत.
हैप्पी बर्थडे डारलिंग!!!
birthday funny wishes in marathi

Birthday Wishes For Best Friend In Marathi

मी तुमच्या कडून पार्टी करण्याची अपेक्षा करू शकतो,
पण माझ्याकडून गिफ्ट ची अपेक्षा करू नका.
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!!

My dear दोस्ता
तुझ्यासारखा मित्र हजारात मिळतो,
आणि माझ्यासारखा मित्र लाखात मिळतो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Leave a Comment