Latest Funny Marathi Jokes

100+ Latest Funny Marathi Jokes | नवीन मराठी जोक्स

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी जोक्स, वैशिष्ट्यपूर्ण

Latest Funny Marathi Jokes | नवीन मराठी जोक्स :

Latest Funny Marathi Jokes
Latest Funny Marathi Jokes

100+ Latest Funny Marathi Jokes | नवीन मराठी जोक्स

यजमान : आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो
पुणेकर : वा , तरीच छान थंड होता. . .
किमान शब्दात कमाल अपमान 😂😂😂

हात त्याचाच पकडा जो हात तुमचा कधीच मरेपर्यंत सोडणार नाही…
उदा :- विजेची तार…
😛😛😂😂😂😝😂😂😜😜😜

चिनी टिव्हीवर लेटेस्ट जाहिरात
सर आम्ही तुम्हाला चक्क वटवाघूळ खाताना बघतोय
माझ्या आवडीचे वटवाघूळ , साप , खवल्या मांजर , कावळा , कुत्री असे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो
तरी इतका फिटनेस
चिंग टिंग पिंग ऑईल
चिंग टिंग पिंग ऑईल असेल घरी
तर फिटनेसची चिंता डोंट वरी
😁😂🤣😃😄🤣🤣🤣🤣

Latest Funny Marathi Jokes

मित्र :- एवढ्या उशीर पर्यंत ऑनलाईन काय करतोय….?
मी :- वाट बघतोय….?
मित्र :- कश्याची….?
मी :- बॅटरी लो होण्याची….?
😨😨😨🤪🤪😂😂😝🤣🤣🤣

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

दोन वाघ झाडाखाली आरामात बसले होते….
समोरून एक ससा जोरात पळून गेला….
पहिला वाघ ( दचकून ):- आयला, काय गेलं रे….?
दुसरा वाघ :- काही नाही रे, फास्ट फूड होत……
😛😛😛😂😛😛😂🤪🤪😂😂🤣🤣🤣🤣😜😜😝

Latest Funny Marathi Jokes

पुण्याचे बापट काका म्हणाले,
आज सकाळी चहा केला पण गाळणीच मिळत नव्हती…
मग आम्हीं सगळे मास्क लावूनच चहा प्यायलो!
तुम्हाला म्हणून सांगतो !
टँलेंट इतकं भरलय पुणेकरां मध्ये ,
पण कधी गर्व नाही हो !!!!! 😜😛😝

आत्ताच्या मुली क्रिम लावून गोर्या होतात..
आणि लग्नानंतर पोरग काळ झालं कि लगेच म्हणतात
बापावरच गेलंय… 😂😂🤣

ऐकदा एका गावात तलाठ्याच्या मागं कुत्रा लागतो…..
.
.
तलाठी सगळ्या गावातनं पळून आल्यावर एका झाडावर चढतो आणि .
.
.
कुत्र्याला म्हणतो साल्या तुझ्याकडे गुंठाभर जरी जमिन असती ना….?????
तर तुला समजलं असतं कुणाशी पंगा
घेतला ते….???
???????????
😜🤨🤨🤨🤣

Latest Funny Marathi Jokes

आज सरकार ने कळविले..!!!🥃
जो पर्यंत लोक “बसत” नाहीत,
तो पर्यंत अर्थव्यवस्था “उभी” रहात नाही…
😜😆🤪🤣😂

हे देवा बॉडी तर कधी बनली नाही,
आधी “क्वारंटाईनचे” स्पेलिंग नीट पाठ होत नव्हते,
तोच ते “रेमडेसिवीर” मध्येच घुसले होते..!!
ते कुठे जाते न जाते तोच हे नवीन “म्यूकरमायकोसिस” की काय ते आलंय 😳😳
थोडा स्पेलिंग पाठांतराला वेळ तरी द्या.

Latest Funny Marathi Jokes

पावसाळ्यात तिन गोष्टी लक्षात ठेवा.
(१)पाऊसात गाडी सावकाश चालवा. 😑
(२)गाडी चालवताना पुढचा ब्रेक दाबु
नका. 😯
(३)आनि पोरींकडे बघुन ऱेस वाढवु नका…
कारण त्या मनातल्या मनात बोलत्यात हे मेलं
थोबडावर पडल पाहीजे.

ऍपल कंपनीच्या यशामधे दादा कोंडके
यांचा मोलाचा वाटा आहे.
कसा??
Steve Jobs- दादा माझे प्रोडक्ट
यशस्वी होण्यासाठी काय करु?
Dada Kondke-“I”घाल
यानँतर तुम्ही बघितलेच…
iphone,ipad, ipod etc.

रिकाम्या जागी ” हो ” किंवा ” नाहीं ” भरा ।
1………….. मी मानव नाही माकड आहे ।
2 ………….. मी वेडा आहे ।
3 ………….. माझ्या डोक्या चा काहीच उपचार नाही ।
4 ………….. मला पागलखान्यात जायचं ।
चांगलीच फसवणूक झाली ना राव तुमची , तुम्ही पण फसवा आपल्या मित्रांना ।
😞😌😌😔😣😔😌😞😣😝
हसू नका पुढे share करा

Latest Funny Marathi Jokes

भारत सरकारचा नवीन निर्णय
ज्यांच्या मोबाईलचा कँमेरा 2 mega pixel आहे …!!
अश्यांना दारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल

मुलगा : ओ काका, कुल्फी कितीला आहे?
.
कुल्फीवाला : १०, २०, ३० रुपयांना..
.
मुलगा कुल्फी खातो, आणि घरी जायला निघतो.
.
कुल्फीवाला : अरे, पैसे दे की?
.
.
मुलगा :आमच्या घरचे म्हणत्यात खा, प्या मजा करा..पण पैशाचा लाड नाही करायचा…!

एकदा James bond आणि कोल्हापूरच्या पोराची
भांडण झाली
James bond – तुला माहित आहे का मी कोण
आहे ते,, James bond 007
मुलगा – तुला माहित आहे का मी कोण आहे ते
वान्ड लाई वान्ड 009

Latest Funny Marathi Jokes

तसा तो शेतात चांगला काम करत होता. उत्पन्न पण चांगलं होत. मग कोणीतरी त्याला
.
” भावी सरपंच ” म्हणाले आणि त्याचा सत्यानाश झाला. आता तो गल्लोगल्ली आमदार खासदार यांचे बॅनर लावतोय

आई : बाळ तू खूप मोठा हो…
बाळ : आई मी इतका मोठा होईल की पोस्टाच्या तिकीटावर माझा फोटो राहील.
आई : बाळ इतका मोठा नको होऊ कारण लोक मागून थुका लावतात आणि पुढून बुक्क्या मारतात.

दुकानदार .काय पाहिजे
गिऱ्हाईक : मला ताकद पाहिजे हिंमत पाहिजे
अक्कल पण पाहिजे
दुकानदार : सहेबांना एक दारू चा खंबा दे
आणि मुगदाळ दे पाच वाली

Facebook / What’s app मुळ
१ फायदा झाला
तंबाकू खाऊन पण बोलता येतं

Latest Funny Marathi Jokes

आयुष्यात एकही पोरगी पटली नाही.
पण
दर्दभरे गाणी ऐकल्यावर
उगाच अस वाटत की १०-१२ सोडून गेल्या
-अध्यक्ष
(अखिल भारतीय ‘टमटम & TRACTOR’ चालक संघटना )

“आपने जिस नंबर को कॉल किया है,वो इस वक्त ‘ मावा ‘ खा रहे हैं,कृपया थुंकने तक प्रतीक्षा करें “

मंगळसूत्र गळ्यातून चोरणाऱ्याला ३ वर्ष सक्त मजुरी,
.
आणि बांधणाऱ्याला जन्मठेप..
.
काय फालतुगिरी आहे..

Latest Funny Marathi Jokes

मुलगा – पप्पा आपलं आडनाव वाघ आहे … तरी पण तुम्ही मम्मी ला का घाबरता ?
पप्पा – अरे बेटा तुझ्या मम्मीचे माहेरचे आडनाव वाघमारे आहे !

मुलगा : आई तुझ्या नजरेत माझी काय किंम्मत आहे…?
:
:
आई : तु माझ्या साठी लाखात नाही करोडात एक आहे…!
:
:
मुलगा : आई त्या करोडो मधले 200 रूपये दे नेटपॅक टाकायचा आहे…!

मुलगा : आई मी अभ्यास करता करता TV बघू का ?
आई : बघ पण चालू नको करू

( जागो ग्राहक जागो )नवीन जाहिरात
ट्यूशन शिक्षक – अरे गधड्या,
होम वर्क का नही केला तू……..?
विद्यार्थी – नीट बोल रताळ्या,
कस्टमरशी असं बोलतात का….?

मित्रांनो प्रेम आस करा ..
जर मुलगी प्रेमाला नाही म्हणालि..
तर एखादा टावर पहा आणि त्याच्यावर चढ़ा.
.
आणि विचार करा..
गाव लई मोठ आहे ….
दूसरी बघु…
खाली उतरा आणि कामाला लागा

वडील : कॉलेजात तू सगळ्यात कठीण गोष्ट कोणती शिकलास?
.
.
मक्या : दातांनी बिअरची बाटली कशी उघडावी

Latest Funny Marathi Jokes

लहानपन:-मोठा झाल्यावर मी डॉक्टर होईल,पायलट होईल,किंवा इंजिनीअर होईल….
.
तरुणपण:-आरे त्या ZP च्या शिपायाच्या जागा निघाल्या की सांग..!!! 😀 😛

मुलगी: hii काय करतोयस??
प्रसाद : काय नाही flipkart वर shopping करत आहे.
मुलगी : आरे मी पण आत्ता flipkart वर आहे मला request पाठव ना.
कोवळ्या वयात heart attack आला हो पोराला !

Girl : ओ फूलवाले भैय्या, केवढेको दिया ये गुलाब
भैय्या: 50 रुपया..
Girl : इतना मेहेंगा कैसे???:
भैय्या: माय लाईफ, माय रुल्स
माय रोपटं, माय फूल्स

गावाकडच्या पोराची एका पोरीन रीक्वेस्ट अक्सेप्ट केली
पोरगा:(खुश होउन)
Thank u
.
पोरगी: my pleasure !!!!
पोरगा: OH !!!!! My 1 bullet, 1 swift ,1 Scorpio, & 17 एकर ऊस

गण्या:- काल माझ्या मित्राने माझा
फोन मधून माझ्या गर्लफ्रेंड चा नं.
चोरला..
मन्या:- मग?
गण्या:- मग काय?
आता बसलाय स्वतःच्याच बहिणीला
रोमांटीक मेसेजेस करत..!

आजच्या नवरे लोकांची मानसिकता-
घराबाहेरची बाई- शांताबाई
अन घरातली बाई- शांत रहा ना बाई

Leave a Comment