Motivational Thoughts in Marathi :
Motivational Thoughts in Marathi – जीवनाच्या टेपेस्ट्रीमध्ये (पडदा), आव्हाने आणि अडथळे हे धागे आहेत जे आपला प्रवास लवचिकता आणि वाढीच्या उत्कृष्ट नमुनामध्ये विणतात. दृढनिश्चयाने भरलेल्या अंतःकरणाने (Motivational Thoughts in Marathi) प्रत्येक क्षणाला आलिंगन द्या, कारण प्रतिकूल परिस्थितीतूनच आपली खरी शक्ती प्रकट होते. लक्षात ठेवा की यश हे केवळ एक गंतव्यस्थान नाही, तर उत्कटतेने आणि चिकाटीने चालवलेला एक परिवर्तनात्मक प्रवास आहे. जेव्हा तुमच्या मार्गावर संशयाचे ढग येतात, तेव्हा तुमची स्वप्ने प्रेरणेचे दीपस्तंभ म्हणून चमकू द्या, पुढे जाण्याचा मार्ग प्रकाशित करा.
अपयशाला एक पायरी म्हणून स्वीकारा, प्रत्येक अडखळ तुम्हाला तुमच्या आकांक्षांच्या जवळ आणते. तुम्ही निवडींच्या चौरस्त्यावर उभे असताना, तुमच्या अस्सल स्वतःशी जुळणारा मार्ग निवडा, कारण सत्यता हीच खरी पूर्तता निर्माण करते. भविष्य एक रिक्त कॅनव्हास आहे; प्रयत्न आणि विश्वासाच्या (Motivational Thoughts in Marathi) प्रत्येक स्ट्रोकसह, तुम्ही एक वास्तविकता रंगवत आहात जी अद्वितीयपणे तुमची आहे. म्हणून, स्वप्न पाहण्याचे धाडस करा, तुमच्या प्रवासावर विश्वास ठेवा आणि तुमच्या कृती अटूट सुरात प्रतिध्वनीत होऊ द्या: (Motivational Thoughts in Marathi) “मी करू शकतो, मी करेन, मला पाहिजे.”
Motivational Thoughts in Marathi
रस्ता भरकटला असाल तर
योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.
एकावेळी एकच काम करा,
पण असे करा की
जग त्या कामाची दखल घेईल.
क्षेत्र कोणतेही असो
प्रभाव वाढू लागला की
तुमची बदनामी होणं अटळ असतं.

कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
जर तुम्हाला कोणी रिजेक्ट,
अस्वीकार केल तर निराश होऊ नका,
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.
जेवढं मोठं आपले ध्येय असते,
तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात.
पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो,
हातावर पडला तर चमकतो,
शिंपल्यात पडला तर मोती होतो ,
थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो.
आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.
एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते
पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही,
म्हणूनच जीवनात कुणालाच छोट समजू नका
कारण ते जे करू शकते कदाचित ते तुम्ही पण
करू शकत नाही.
चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.
Motivational Quotes in Marathi
माणसाला स्वत:चा “photo”
का काढायला वेळ लागत नाही,
पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.
जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
चुकाल तेव्हा माफी मागा,
अन कुणी चुकलं तर माफ करा.
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
कासवाच्या गतीने का होईना
पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
खूप ससे येतील आडवे,
बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- Motivational Quotes in Marathi ( New 2023 )
- Motivational Quotes For Life – मराठी ( New 2023 )
- Motivational Status in Marathi ( New 2023 )
जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
त्याचा तिरस्कार कधीच करू नका,
कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
Inspirational Thoughts in Marathi
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात..
एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
आणि दुसरी भेटलेली माणसं.
सगळी परिस्थती नीट समजून घेतल्याशिवाय
कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नका
दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही
याचा अर्थ आपण बरोबर आहोत असा होत नाही.
न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हरत.
हरला म्हणून लाजू नका
जिंकलात म्हणून माजू नका.
आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना
सामोरे गेल्याशिवाय चांगल्या
दिवसांची किंमत कळत नाही.
कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही,
स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- Positive Thinking Motivational Quotes (New 2023) in Marathi
- Motivational Quotes for Students ( New 2023 ) in Marathi
ध्येय उंच असले की ,
झेप देखील उंचच घ्यावी लागते.
आत्मविश्वासाचा अभाव
हेच अपयशाचे खरे कारण आहे.
आयुष्यात कधीही कोणासमोर
स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
कारण ज्यांना तुम्ही आवडता,
त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या
स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही.
तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका
त्याच्या पासून शिका आणि पुन्हा सुरवात करा.
Motivational Quotes in Marathi
पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
सर्वात मोठा रोग
काय म्हणतील लोक.
आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे,
जर टिकून राहायचे असेल तर,
चाली रचत राहाव्या लागतील.
Motivational Thoughts in Marathi
जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे,
हि संकल्पना पालक आणि विध्यार्थाच्या डोक्यातून निघत नाही,
तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील मालक नाही.
हल्ली चांगल्या कामाला
मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.
माझ्यामागे कोण काय बोलतं,
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.
तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य
तलवार असेतोवरच टिकते.
आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.