Motivational Quotes For Life In मराठी

Motivational Quotes For Life – मराठी ( New 2023 )

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी कोट्स

प्रेरक (Motivational Quotes For Life) कोट्स प्रेरणाचे प्रकाशाचे दिवे म्हणून काम करतात, जीवनाच्या प्रवासातील आव्हाने आणि अनिश्चितता यांवर मार्गदर्शन करतात. त्यांच्यात आपल्यातील दृढनिश्चयाची ज्वाला प्रज्वलित करण्याची, अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रज्वलित करण्याची उल्लेखनीय क्षमता आहे. शहाणपणाच्या या संक्षिप्त शब्दांमध्ये आपली मानसिकता बदलण्याचे सामर्थ्य आहे, लवचिकता, सकारात्मकता (Motivational Quotes For Life) आणि उद्दिष्टाची नवीन जाणीव वाढवणे.

स्टीव्ह जॉब्स द्वारे “उत्कृष्ट कार्य करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपण जे करता त्यावर प्रेम करणे” (Motivational Quotes For Life) असो किंवा थियोडोर रुझवेल्टचे “आपण करू शकता यावर विश्वास ठेवा आणि आपण अर्धवट तेथे आहात” असो, हे अवतरण आम्हाला आठवण करून देतात की आमच्या क्षमतेला कोणतीही सीमा (Motivational Quotes For Life) नाही. ते आम्हाला अपयशाला स्टेपिंग स्टोन म्हणून स्वीकारण्यास आणि उत्साहाने दररोज जवळ येण्यास प्रोत्साहित करतात. शंका किंवा निराशेच्या वेळी, हे प्रेरक कोट स्मरणपत्र म्हणून उभे राहतात की आपली शक्ती आपली वृत्ती, आपल्या कृती आणि स्वतःवरचा आपला अतूट विश्वास आहे.

Motivational Quotes For Life In marathi

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा….आत्ताच !

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.

जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.

मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून आपला अधःपात करून घ्यावा लागतो.

जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !

हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.

निश्चयी भिकारी हा अनिश्चयी सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.

बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका.

कर्तव्याची दोरी नसली की मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.

ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते; तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.

डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.

जीवनात पुढे जायचे असेल तर आपल्या अनावश्यक गरजा वाढणार नाहीत याची काळजी घ्या.

मोटिवेशनल स्टेटस मराठी एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं.

अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका.

इच्छा दांडगी असली की मदत आपणहून तुमच्याकडे चालत येते.

कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणे, शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.

सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

Motivational Quotes in Marathi

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय.

विचार कराण्यासाठी वेळ द्या. पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की विचार करणे थाबंवा आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.

पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.

असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही.

कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.

कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही.

ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली.

ध्येयाचा ध्यास लागला; म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही.

मोटिवेशनल कोट्स इन मराठी काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला.

शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा.

वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.

परिस्थितीच्या अधीन होऊ नका, परिस्थितीवर मात करा.

आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.

ध्येयवादाला स्वत:च्या ह्रदयातील उतावळेपणाचे भय असते. म्हणूनच, कोणत्याही कामात उतावळेपणा करु नका; संयम पाळा.

आयुष्यात नशीबाचा भाग फक्त एक टक्का आणि परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.

Motivational Quotes in Marathi

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

नाती कितीही वाईट असू दे ती कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही तर आग तरी विझवु शकते.

अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !

थोडे दुःख सहन करुन दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.

जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा.

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं.

माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.

नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल.

मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.

लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्त्वाचे.

मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे, तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.

जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.

अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

Motivational Quotes in Marathi

अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते.

तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात

Leave a Comment