Heart Touching Sad Quotes In Marathi

100+ सैड स्टेटस मराठी मध्ये | Heart Touching Sad Quotes In Marathi

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी कोट्स, मराठी स्टेटस

सैड स्टेटस मराठी मध्ये | Heart Touching Sad Quotes In Marathi : जेव्हा-जेव्हा आपण दु: खी होतो आणि आपले दुःख व्यक्त करू इच्छितो. म्हणून सोशल नेटवर्क्सवर आपले आंतरिक दु: ख व्यक्त करण्यासाठी Heart Touching Sad Quotes In Marathi हा एक उत्तम पर्याय आहे.

सैड स्टेटस मराठी मध्ये | Heart Touching Sad Quotes In Marathi

आपण झोपेत पाहतो ते खरं स्वप्न नसतं…
तर आपली झोपं उडवते ते खरं स्वप्न असते.-
डॉ. अब्दुल कलाम आझाद

माणूस इतर कोणत्याही गोष्टीत कच्चा असला तरी चालेल..
पण तो माणुसकीत पक्का असला पाहिजे.

तुम्ही प्रत्येक वेळी काही नवीन चूक करत असाल
तर समजा तुमची नक्की प्रगती होत आहे.

जी गोष्ट तुम्ही साधेपणाने समजवू शकत नाही…
याचा अर्थ तुम्हाला ती गोष्ट कळलेली नाही.

कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे
जीवनात कधीच अपयशी ठरत नाहीत.

Heart Touching Sad Quotes In Marathi

जर तुमच्यात मेहनत करायची हिंमत असेल
तर तुम्हाला नशिबावर अवलंबून राण्याची गरज भासत नाही.

दु:खाशी दोन हात
केल्याशिवाय सुख मिळत नाही.

स्वत:च्या स्वप्नांवर इतके फोकस करा की,
त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्यात कोणी आलं नाही पाहिजे.

जी व्यक्ती आपल्या प्रगतीत व्यग्र असतो
त्याला दुसऱ्याचं वाईट चिंतायला वेळ मिळत नाही.

जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार करता…
तेव्हा आयुष्यात चांगल्याच गोष्टी घडतात.

ज्यांचे विचार मोठे असतात
जग नेहमी त्यांच्याच विरोधात असते.

जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका…
स्वत: चांगले व्हा. कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही..
कारण त्याला तुमची मन:स्थिती बदलायची असते.

रस्ता सापडत नसेल
तर स्वत:चा रस्ता स्वत: तयार करा.

गंजून संपण्यापेक्षा
झिंजून संपणे नेहमीच चांगले

जिंकण्याची मजा तेव्हाच येते
जेव्हा लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.

दु:खामध्ये हसत राहावं वेळ सर्वांचीच येते..
झालं तरं आयुष्याचं सोनं व्हाव.. राख तर सर्वांचीच होते.

तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले
तर चांगल्या गोष्टी आपोआप घडतात.

Heart Touching Sad Quotes In Marathi

संयम आणि माफ करण्याची ताकद
मनुष्यामध्ये असली की तो यशस्वी होतो.

वेळ मिळेल तेव्हा हसत राहा
कारण आयुष्य प्रत्येक वेळी स्वत:हून हसण्याची संधी देत नाही.

Heart Touching Quotes In Marathi About Life | आयुष्याला दिशा देणारे कोट्स

का कोणास ठाऊक पण आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो
तर त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही.

एकदा एका व्यक्तीने मला विचारलं, कोणी तुम्हाला सोडून गेला तर तुम्ही काय कराल?
मी म्हणालो,
जी माणसं आपली असतात.
ती आपल्याला कधीच सोडून जात नाही.
जी सोडून जातात ती माणसं आपली कधीच नसतात.

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
Love Shayari Marathi | मराठी लव्ह शायरी
हृदयस्पर्शी प्रेम कविता | Heart Touching Love Poem In Marathi
प्रेमावरच्या मराठी कविता | Marathi Kavita On Love
Marathi Prem Kavita | मराठी प्रेम कविता – संग्रह १

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो…
विचार बदला आयुष्य बदले.

खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल
तर एकट्याने लढायला शिका.

समस्या नाही असा मनुष्य नाही…
आणि उपाय नाही अशी समस्या नाही.

Heart Touching Sad Quotes In Marathi

यशस्वी कथा वाचू नका…
त्यांनी केवळ संदेश मिळतो…
अपयशाच्या कथा वाचा त्यामुळे यशस्वी होण्याच्या
कल्पना मिळतात.

काट्यांवर चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते,
कारण रुतणारे काटे..
पावलांचा वेग वाढवतात.

आपली सावली निर्माण करायची असेल
तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते.

समोरच्याला आदर देणे ही सर्वात मोठी भेट असते आणि
समोरच्याकडून आदर मिळविणे हा सर्वात मोठा सन्मान असतो.

शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले
तरी त्यामध्ये जमीन- आसमानाचा फरक असतो.
शून्यात आपला एकटेपणा असतो
आणि वर्तुळात आपली माणसं असतात.

आयुष्य संपवून कोणतीच गोष्ट साध्य होत नाही
कारण आयुष्य हे फार सुंदर आहे

Heart Touching Sad Quotes In Marathi

आयुष्यातील सगळ्यात मोठा अपराध..
तुमच्यामुळे कोणाच्यातरी डोळ्यात अश्रू येणे.

भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो..
आणि रिकामी झालेला खिसा दुनियेतील खरी माणसं

प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस म्हणून जगा..
आणि प्रत्येक दिवशी आयुष्याची नवी सुरुवात करा.

आयुष्यात आलेली संधी आणि
गेलेले दिवस परत येत नाही.

जग तुम्हाला नाव ठेवण्यात व्यस्त असतात..
तुम्ही नाव कमावण्यात व्यग्र राहा

देव प्रत्येक पक्ष्याच्या चोचीसाठी खास तयार करतो…
पण तो घास तो घरापर्यंत कधीच आणून देत नाही.

आयुष्यात तुम्ही किती सुंदर आहात…
यापेक्षा तुमच्यामुळे किती लोक आनंदी आहेत हे महत्वाचे आहे.

चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगला असे होत नाही..
त्यासाठी त्याचं मन सुंदर असावं लागतं.

Heart Touching Sad Quotes In Marathi

बोलून विचार करण्यापेक्षा
बोलण्याआधी विचार करा.

Breakup Status Marathi

आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका
एखाद्या दिवशी जागे व्हाल, तेव्हा कळेल की
तारे मोजण्याच्या नादात आपण चंद्रच गमावून बसलो.

तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं,
पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
तुला विसरून जगणं !

जो या वेड्या मनाला बऱ्याचदा रडवतो,
तो वेडाच या मनाला खूप खूप आवडतो.

प्रेम त्याच्यावर करा,
ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे,
कारण ह्रदय तुटण्याचे दुःख,
त्याच्याइतके कुणालाच माहित नसते.

Heart Touching Sad Quotes In Marathi

विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघू नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस
तिच्यापासून जी स्वतः रडून
जी तुला हसवेल.

नेहमीच आनंद मिळेल असे नाही,
कधी कधी दुःख पण सोसावे लागते,
कितीही अहंकारी असाल तरीही,
प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते.

जेव्हा आपली नखं वाढतात तेव्हा
आपण नखं कापतो बोटं नाही
त्याच प्रमाणे जेव्हा गैरसमजातून
नाती तुटायची वेळ येते तेव्हा
अहंकार तोडा नाती नाही.

रहा तु कुठेही,
पण जप मात्र स्वतःला.
आडोशाला उभे राहून,
पाहीन मी तुझ्या सुखाला.

जाता जाता ती सांगून गेली,
काळजी घेत जा स्वतःची,
पण तिचे डोळे सांगत होते की,
आता माझी काळजी कोण घेणार ?

येवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,
माझ्या डोळ्यातील आसवांतल्या
वेदना ओळखून बघ.

आठवणीत नाही ठेवलस तरी चालेलं
पण..? विसरायचा प्रयत्न करु नको,
तुझ्यासाठी जग सोडायची तयारी आहे माझी
पण…? तु दुसऱ्यासाठी मला सोडु नको.

एके दिवशी माझा श्वास बंद होईल
नको विचार करूस कि माझे प्रेम कमी होईल
अंतर फक्त एवढंच असेल
आज मी तुझी आठवण काढत आहे.
उद्या माझी आठवण तुला येईल.

तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले,
प्रेम कशाला म्हणतात,
आणि सोडून गेली तेव्हा समजले,
खरे प्रेम कशाला म्हणतात.

तुझ्या येण्याच्या चाहुलीने
अजूनही तिथेच उभा राहतो,
जिथे ब्रेकअप करून तुझ्या जाण्याने
अजूनही तिथेच तुझी वाट पाहतो.

Heart Touching Sad Quotes In Marathi

तिला वाटत मी तिला आता विसरलो ही असेल
पण तिला का नाही कळत
वेळ बदलते, काळ बदलतो
पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत.

नाही म्हणालीस जरी तू,
नाही दुखी होणार मी,
जगत होतो, जगत आहे,
जगतच राहणार मी.
आता निरोप घेतो दुःखी नको होऊस
तुजसमोर नाही पुन्हा येणार मी.

जेव्हा तुमची जवळची व्यक्ती
तुमच्यावर रागवायची बंद होते
तेव्हा समजून जा
तुमची त्यांच्या आयुष्यातली
महत्वाची जागा गमावलीत.

माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते,
कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर,
आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर.

माहिती आहे तुझ्या नजरेत मला,
काहीच किंमत नाही.
पण माझी किंमत त्यांना विचार,
ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही.

तुझ्या साठी बघ मी,
किती मोठ्ठं मन केलं.!
तुला आवडतं खेळायला म्हणून..
हृदयाचं खेळणं केलं..

प्रेम कोणावर करायचे?
जो आपल्याला आवडतो त्याच्यावर की
ज्याला आपण आवडतो त्याच्यावर
मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर की
त्याला जपणाऱ्या काट्यावर.

जर तुम्हाला रिजेक्ट,
अस्वीकार केलं तर निराश होऊ नका.
सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात
त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.

विसरायचे म्हटलं विसरताही येत नाही,
तुझ्यावीना एक क्षण राहताही येत नाही.

तुझ्या अशा फसवणुकीने,
मन घाबरते पुन्हा प्रेम करण्यास,
ओळखीच्या माणसाशी देखील,
आता तयार नसते बोलण्यास.

Heart Touching Sad Quotes In Marathi

मागितली होती फक्त तुझी साथ,
तु तर सोडून गेलीस हातातला हात,
म्हणूनच आता तुझ्याकडे
माझे काहीच मागणे नाही,
पण तुझ्याशिवाय जगणे,
म्हणजे काहीच जगणे नाही.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते,
तर अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती.

जीवनात प्रेम एकदाच करायचे असते,
मन कधी कोणाचे मोडायचे नसते,
ज्याने केला भरवसा,
त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते.

कुणी तुला विसरेल तर काय करशील?
सगळ्या आठवणी मिटवेल तर काय करशील?
कुणाला सोडण्यापूर्वी एकदा विचार नक्की कर
कुणी तुला सोडले तर काय करशील?

तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती
परत येत असती तर.
ती व्यक्ती तुम्हाला
एकटे सोडूनच का गेली असती.

Heart Touching Sad Quotes In Marathi

कोण कोणाचे नसते
हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते,
मी कुणाशी जोडलेच नसते.

आयुष्यात वाईट तेव्हा वाटते,
जेव्हा आपण काही चुका करतो,
पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा,
त्या हजार चुका आपण
एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो.

Heart Touching Love Quotes In Marathi | हार्ट टचिंग लव्ह कोट्स

तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझीच आहे.

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं मला कधी जमलचं नाही,
कारण तुझ्याशिवाय माझ मन दुसऱ्या कुणात रमलंच नाही

आयुष्यात हरल्यासारखं तेव्हाच वाटतं. ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती
आपल्याला परकं करते आणि त्याचा भासही करुन देते.

Heart Touching Sad Quotes In Marathi

काही couples असे असतात जे breakup
नंतर best friend बनून राहतात.
कारण त्यांच्यासाठी प्रेमापेक्षा
एकमेकांच्या सोबत राहणं जास्त Important असतं.

कधीही कोणाला समजवायचा
प्रयत्न करु नका कारण माणसं तेवढच समजतात
जेवढी त्यांची कुवत असते.

तू कधीच का समजून घेत नाहीस…
कसं रे तुला काही समजत नाही,
साधी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही.

समोरच्या व्यक्तीला जेव्हा हे कळतं की,
तुम्ही त्यांच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही.
अशा वेळी ती व्यक्ती तुम्हाला जास्त ignore करु लागते.

तू माझा होऊ शकत नाही म्हणून प्रेम करणं सोडू का रे..
असं अर्ध्यावर सोडायचं असतं तर मी जीवच लावला नसता.

तुझ्या एका भेटीतच सारं काही मिळालं असं वाटतं..
दुरावताना मात्र काहीतरी राहिल्यासारखं आठवतं.

Heart Touching Sad Quotes In Marathi

तुला घट्ट मिठीत घेता,
प्रेम सुखाचा आभास होतो,
म्हणूनच या वेड्या मनाला,
तुझ्या भेटीचा ध्यास होतो.

जेव्हा जगात कुठेही प्रेम आहे.. असे म्हणतात
अशावेळी मी हसतो आणि आईची आठवण करतो

खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू, आपले मानून बघ

खूप सांगायचं होतं,सांगताही आलं असतं,
पण आता वेळ निघून गेली,
एकट्याला सोड्याचा खेळ,
नियतीही खेळून गेली

मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त,
तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे…

घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन जरा जगून बघ माझ्यासाठी
माझं प्रेम नेहमी असेच राहील मनापासून ‘फक्ततुझ्यासाठी’

Heart Touching Sad Quotes In Marathi

नाही आठवण काढली तरी चालेल,
पण विसरुन मात्र जाऊ नकोस.

कधी चुकले तर माफ कर आणि रागावले तर समजून सांग
कारण नातं टिकवायचं आहे, तोडायचं नाही…

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत कुणाची तरी हवी असते…
पण असे का घडते की, जेव्हा ती व्यक्ती हवी असते…
तेव्हाच ती आपल्या जवळ नसते?

Heart Touching Sad Quotes In Marathi

कोणाची इतकी पण काळजी घेऊ नका की,
तुम्ही त्यांच्यासाठी careless जाल

हरण्याची आवड नाही.. म्हणून तुझ्यासोबत लढलो नाही
आयुष्यात परत रडायची इच्छा नव्हती, म्हणून पुन्हा प्रेमात पडलो नाही

Leave a Comment