सावित्रीबाई फुले जयंती शुभेच्या | Savitribai Phule Quotes In Marathi : 3 जानेवारी २०२३ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती , स्त्री शिक्षणासाठी लोकांच्या शिव्या अंगावर शेण झेलले व विविध कष्ट करून जिने इतरांना करण्यासाठी प्रेरित केले अशा सावित्रीबाई फुले यांची आज जयंती निमित्त तुम्हा सर्वांना सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
Savitribai Phule Quotes In Marathi
“समाजाचा विंटाळा असून शेणाचा मारा सोसणारी शाळेची पायरी चढून कायमची दार उघडी करणारी मुलींत शिक्षणाच बीज रोवून 1ली अभ्यासाचा धडा गिरविणारी क्रांतीज्योती सावित्री!”
सावित्री जुन्या जगाची तु प्रेरणा नव्या युगाची… झेलुनी चिखल शेनमातीचे अन्यायी अत्याचारी सडे… दुःखीतांच्या शिक्षणासाठी तुज काळीज तव भिडे…. निर्मळ गंगा तु अक्षराची (प्रेरणा नव्या युगाची…
Savitribai Phule Quotes In Marathi
शिक्षण हेच परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. या दूरदृष्टीने दिवा लावणारी ऊर्जा
उद्धारण्या भारतमातेच्या लेकी माय दिली तू सुखाला आहुती तुझ्याचमुळे ग तेवत आहेत सावित्रीमाय जगती ज्ञानज्योती
शिक्षणाची प्रणेती, विद्येची जननी, ज्ञानदान करणारी खरी सरस्वती, माझी माय सावित्री
आशिया खंडातील प्रथम शिक्षिका, कवयित्री व थोर समाज सुधारक आणि भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी… सावित्रीबाई फुले 03 जानेवारी 1831 सी शिक्षणाच्या महामेरु, ज्ञानजोती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
Savitribai Phule Quotes In Marathi
“समाजाचा विंटाळा असून शेणाचा मारा सोसणारी शाळेची पायरी चढून कायमची दार उघडी करणारी मुलींत शिक्षणाच बीज रोवून 1ली अभ्यासाचा धडा गिरविणारी क्रांतीज्योती सावित्री!”
“तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई, तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई! मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे, आद्य आणि वंद्य तू आमची तू लाडकी सावित्री माई!”
तू तुझ्या स्वप्नांची कोमेजून देऊ नकोस फुले कारण तू तर आहेस शिक्षण घेणारी आणि देणारी पहिली महिला सावित्रीबाई फुले
मनी कल्पना छान गोष्टी रचावे जना ग्राह्य होईल ऐसेची गावें मनी इच्छुनी काव्य केले स्वभावे तुम्ही गाऊनी त्यातले सत्य घ्यावे #सावित्रीबाई फुले
Savitribai Phule Quotes In Marathi
स्त्रियांच्या शिक्षणाची खरी, सावित्री तूच कैवारी,तुझ्यामुळेच शिकते आहे आज प्रत्येक नारी ,
ती लढली म्हणून आम्ही घडलो!!!
अंधारातून प्रकाशाकडे ज्यांनी आम्हांला पोहचवले, चूल आणि मूल यापलिकडे ही जग हे ज्यांनी दाखविले.त्या शिक्षणवर्ता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
तुम्ही बकरी, गाईला पाळता, नागपंचमीला नागाला दूध देता आणि तुम्हीच दलितांना साधं माणूसही समजत नाही… सावित्रीबाई फुले
स्त्री-शिक्षणाचा ज्यांनी रचिला पाया, बालिकांना जगण्याचा हक्क द्याया, सदा दिली ज्योतिबांनी साथ, केली अनंत अडचणींवर मात, ज्यांनी शिक्षणाची पेटवली क्रांतीज्योती, ज्यांनी घडवली स्त्रियांची प्रगती, अशा त्या सावित्रीबाई फुले यांना अभिवादन….
Savitribai Phule Quotes In Marathi
माझ्या कविता वाचल्यावर जर तुम्हाला थोडं जरी ज्ञान मिळालं तर माझे परिश्रण सार्थकी लागले – सावित्रीबाई फुले
स्त्री शिक्षणाचा पाया रचणा-या अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणा-या, पहिल्या शिक्षीका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन!

“शिक्षणाच्या स्वर्गाचे ,जिने उघडले दार, तीच सावित्री आज जगाची शिलेदार!”
मरगळलेल्या मनामनांना आता येते उभारी ॥ आभाळाला कवेत घेण्या मारु पंखभरारी ॥ क्रांतीज्योती सावित्रीचे स्वप्न करु साकार ॥ सावित्रीचा वसा – वारसा आम्ही पुढे नेणार ।।
“शिक्षणाची प्रणेती, विद्देची जननी असलेली हि खरी सरस्वती आहे, बघा ना स्त्री म्हणजे या जगातली खरोखर अनोखी बात आहे!”
भारतातील पाहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या”क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ” जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
जर दगडाची पूजा केल्याने मुलं झाली असती तर निसर्गाने नर आणि नारी कशाला निर्माण केले असते – सावित्रीबाई फुले
पहिल्या महिला शिक्षिका…
सावित्रीबाई ज्योतिराव फुले.
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन….