Shahu Maharaj Jayanti Wishes In Marathi

Shahu Maharaj Jayanti Wishes In Marathi | शाहू महाराज जयंती शुभेच्छा

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी कोट्स, मराठी स्टेटस, शुभेच्छा संदेश

Shahu Maharaj Jayanti Wishes In Marathi

राजर्षी शाहू छत्रपती ही एक अष्टपैलू महान व्यक्ती होती विविध कला आणि खेळ यांचा ते मोठा आधारस्तंभ होते. स्वतःच्या जीवास आणि राज्यास धोका पत्करून क्रांतीकारक सामाजिक सुधारणा घडवल्या. त्यांनी अजस्त्र धरणे तसेच कालव बांधले आणि सहकारी संस्था काढून ते भारतातील हरितक्रांतीचे अग्रदूत ठरले. समाजातील उच्च-नीचभेदभाव नष्ट केला. त्यांनी केलेल्या विशेष सामाजिक क्रांतीमुळे शाहूमहाराजांना ‘महाराजांचे महाराज’ ही बिरुदावली प्राप्त झाली होती.शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

माझा खजिना रिता झाला तरी मला त्याची पर्वा नाही! पण माणसाला माणुसकीपासून वंचित करणारी रुढी मला मोडायची आहे. शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

समाजाचे कल्याण म्हणजे स्वतःचे कल्याण

राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देनारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

माणसांच्या ओळखीचा, माणसांचा राजा !
माणसात माणुसकी, मानणारा राजा !!
राजा म्हणावं की तुला,
माय बाप म्हणू! माया दिली पोटातल्या, पोरावानी जणू !!
एकदाच देवदूत, धाडला देवानी !
पुन्हा नाही राजा असा, पाहिलाच कुणी !!
शाहू महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

समता, बंधुता यांची शिकवण
देणारा
लोकराजा छत्रपती शाहू
महाराज यांना
जयंती निमित्त त्रिवार अभिवादन..!

Shahu Maharaj Quotes

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व
स्फूर्ती स्थान, श्रीमंत छत्रपती
शाहू महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,
शाहू महाराज शिवमय शुभेच्छा

थोर समाजसुधारक
राजर्षी शाहू महाराज
यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम!

राजातील माणूस आणि
माणसातील राजा
लोकराजा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना
जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

जातीभेद निर्मुलन,अस्पृश्यता निवारण,
स्त्रियांचा उध्दार,बहुजनांचा
शैक्षणिक विकास,औद्योगिक प्रगती,
शेतीचा विकास इत्यादी क्षेत्रात मोलाची
कामगिरी बजावली.
छत्रपती शाहू महाराज
यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
सावित्रीबाई फुले भाषण | Savitribai Phule Speech In Marathi
Jijamata Speech In Marathi | जिजाऊ भाषण
Chhatrapati Shahu Maharaj Bhashan | राजर्षी शाहू महाराज भाषण
Rani Laxmibai Information In Marathi | झाशीची राणी माहिती
Raigad Fort In Marathi – किल्ले रायगड विषयी माहिती

Shahu Maharaj Quotes In Marathi

आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने
वंचित समाजासाठी वापरणारे
आरक्षणाधीश
लोकराजा राजर्षी शाहू महाराज
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

भटक्या, विमुक्त जमातींचे
आधारस्तंभ छत्रपती राजर्षी शाहू महाराज
यांच्या जयंती निमित्त अभिवादन!

वंचित समाजासाठी वापरणारे
आरक्षणाधीश
लोकराजा राजर्षी शाहू महाराज
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

थोर समाजसुधारक
राजर्षी शाहू महाराज
यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम

समता, बंधुता यांची शिकवण
देणारा लोकराजा छत्रपती शाहू
महाराज यांना
जयंती निमित्त त्रिवार अभिवादन..!

Shahu Maharaj Quotes In English

“The well-being of the society means the welfare of myself.”

Inheritance did not come from the father, but the legacy has to be achieved by self-capability.”

“I think people desperately want to feel love.” – Gary Chapman

“Seek and you shall find the love that resides within you for you.” – Truth Devour

I know that maniacal twinkle in your eye. You’re up to something when He said. – Unknown author

“Man in general sooner forget the lost their matrimony than the death of their father.” – Mario Puzo

We lose everything because everything remains except us. And therefore any form of posterity may be an insult, and perhaps any memory, as well.” – Javier Marias

Leave a Comment