Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी : प्रिय मित्रांना पाठवण्यासाठी आम्ही मराठीत एक नवीन Dosti Shayari Marathi संग्रह तयार केला आहे. ह्या मराठीतील Dosti Shayari Marathi च्या कलेक्शनमध्ये, तुम्ही आपल्या मित्रांसोबत आपल्या भावना सोप्या पद्धतीने व्यक्त करू शकता.
Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी
कोणी कितीही बोललं तरी,
कोणाचं काही ऐकायचं नाही,
कधीही पकडले गेलो तरी,
मित्रांची नावं सांगायची नाही…
जेव्हा एखादी मैत्रीण
तिच्या मनातल दुःख
आपल्यासमोर
मांडते. तेव्हा ती आपल्यावर
साक्षात देवासारखा विश्वास
ठेवते..
प्रयत्न करा तो विश्वास कधीच
तुटणार नाही….
मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी ,
पण कधीच बदलणारी नसावी.
मैत्रीचं नाव काय ठेवू?
स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील,
मन ठेवलं तर कधीतरी तुटेल,
मग विचार केला की श्वास ठेवू
म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील.😊
Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी
शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खातएवढीच देऊ शकतो तुला खात्री
मैत्री म्हणजे दिलासा
आणि मैत्री म्हणजे आपुलकी
मैत्री म्हणजे श्वास
मैत्री म्हणजे आठवण…
शब्दांशी मैत्रि असावी,
म्हणजे हवं तसं जगता येतं.
जग रडत असलं बाहेर,
तरी एकट्याला हसता येतं
आम्ही एवढे handsome नाही की
आमच्यावर पोरी फिदा होतील
पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर
माझे मित्र फिदा आहे
शब्दामधे गोड़वा आमच्या
रक्तामधे इमानदारी
आणि जर कधी ठरवलच,
तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
आमच्या नादाला लागू नका,…
कारण आमचे मित्रच लय भारी
आयुष्य नावाच screen जेव्हा low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा charger मिळत नाही तेव्हा
power bank म्हणून जे तुम्हाला
वाचवतात ते म्हणजे “मित्र”.
श्वासातला श्वास असते मैञी…
ओठातला घास असते मैञी…
काळजाला काळजाची आस असते मैञी…
कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी…
व्यापारावर आधारित दोस्ती , आणि दोस्ती वर आधरित व्यवसायापेक्षा चांगलीआहे.
Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी
सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात
मैत्री शाश्वत वसते हृदयात
जसा चंद्र शीतल चांदण्यात
सूर्य तळपतो तो आसमंतात.
जेव्हा दुनीयाने हात सोडलं , आणि माझ्या मित्रांनी हात पकडलं.
शब्दामधे गोड़वा आमच्या
रक्तामधे इमानदारी
आणि जर कधी ठरवलच,
तर मोठ्या मोठ्यांन वर पडतो भारी,
आमच्या नादाला लागू नका,…
कारण आमचे मित्रच लय भारी
मिळणे ,
सोडणे हे सगळं नशिबाचं खेळ आहे ,
विकून जातात ह्या जगात सगळे नाते .
बस दोस्ती एक असं नातं आहे जे ,
Not For Sale आहे.
श्वासातला श्वास असते मैञी…
ओठातला घास असते मैञी…
काळजाला काळजाची आस असते मैञी…
कोणीहीजवळ नसताना तुझी साथ असते मैञी…
ऐका माझ्या प्रिय मित्रांनो,
दोस्ती सावली देणारी एक झाडासारखी असते.
सर्वश्रेष्ट असते मैत्री जगात
मैत्री शाश्वत वसते हृदयात
जसा चंद्र शीतल चांदण्यात
सूर्य तळपतो तो आसमंतात.
आयुष्यात काही दोस्त खूप Close बनले,
कोणी मनात तर कोणी डोळ्यात बसले,
काही दोस्त हळू-हळू दूर होत गेले ,
पण जे मनातून नाही गेले ते तुम्ही आहात.
Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी
सागराचे पाणी कधी
आटणार नाही,मनाची #आठवण कधी मिटणार नाही ,एक #जन्मकायहजारजन्मझाले
तरी ,#तुझीआणि माझी
मैञी कधीच तुटणार नाही.||
सर्व संपूनही डाव जिंकता येतो
फ़क्त मित्र सोबतीला हवा……
●☘🌺‼ मैत्री ‼🌺☘●
………………….🌹………………….
पानाच्या हालचाली साठी,
वारं हवं असतं …
मन जुळण्या साठी,
नातं हवं असतं …
एक सुंदर नात्यासाठी,
विश्वास हवा असतो …
त्या विश्वासाची पहिली,
पायरी म्हणजे?
मैञी मैञीचं नातं कसं,
जगावेगळं असतं …
रक्ताचं नसलं तरीही,
मोलाचं असतं …
………………….🌹…………………
आमची #मैत्री समजायला थोडा वेळ
लागेल आणि
जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.
Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी
🌿|| मैत्री ||🌿
ना सजवायची असते ,
ना गाजवायची असते ,
ती तर नुसती रुजवायची असते …!
मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ,
ना जीव घ्यायचा असतो ..,
इथे फक्त जीव लावायचा असतो …!!
दुनियातल सर्वात अवघड काम
म्हणजे
बिन डोक्याचे मित्र सांभाळणे.😂
😎#ती वेडी म्हणते #माझ्यासाठी Group सोडुन दे #, ☹ आता तिला कोण #सांगणार मित्र सोडले तर #लग्नात #काय हिचा बाप नाचणार#😎😁
😂😂😂😂
दोस्ती शिवाय मस्ती नाय
जीवनात असे दोस्त जरूर बनवा
जे मनातील दुःख असे ओळखतीन
जसे की मेडिकलवाले डॉक्टर ची
handwritting ओळखतात.
Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी
तिच खरी 😉 मैत्रीण जि स्वताहुन #Message करते…
🙂
नायतर #gf असलि तर तिचे #नखरे..तु msg करत नाहिस म्हणुन मी msg करत नाही..😏
साधा होतो एक कोळश्यासारखा ,
भेटले अशे मित्र ज्यांच्या दोस्तीने कोळशाचा हिरा कधी बनवला समजलचं नाही.
बघ पगली मला तू Whatsapp, Facebook,
Instagram वर नको शोधत जाऊस ,
मी तर कायम आपल्या जिगरी दोस्तांकडे असतो.
आमच्यामध्येलाख गोष्टी वाईट
असल्या तरी एक गोष्ट खूप भारी
आहे..
ती_म्हणजे आम्ही सगळ्या
मित्रांवर मनापासून
जीव लावतो…….!!!
नावाची हवा झाली नाही तरी चालेल पण
मैञीची…….चर्चा झाली पाहिजे….!!!
चुका होतील आमच्या मैत्रीत
पण “विश्वासघात” कधीच होणार नाही.
life मध्ये कुणी #ESTATEकमवली तर कुणी#पैसा..!#आपण तर#जिवालाजिवदेणारा…#दोस्त कमवले..!!
Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी
तुझी आणि माझी
मैत्री अशी आशावी,,,
काटा तुला लागला
तर कल माला यावी
💐💐👬👬💐💐
शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.
कोणी कितीही बोललं तरी,
कोणाचं काही ऐकायचं नाही,
कधीही पकडले गेलो तरी,
मित्रांची नावं सांगायची नाही…
त्रास फक्त प्रेमामध्येच होतो
असं नाही
एकदा जिवापाड मैत्री करून बघा
प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.😢
जीवन आहे तिथे आठवण आहे,
आठवण आहे तिथे भावना आहे,
भावना आहे तिथे मैत्री आहे,
आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तुच आहे…
देव सांगून गेला,
पोटापुरतेच कमव..
जिवाभावाचे मित्र मात्र,
खूप सारे जमव…
Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी
खरे दोस्त कधीच पडून नाही देत,
नाही कोणाच्या नजरेत नाही कोणाच्या पायात.
मुलींसाठी मित्राला कधी
दगा देऊ नका,
कारण…
मुली हजार मिळतात,
पण,
खरा मित्र एकदाच मिळतो…!
भरपुर भांडून पण जेव्हा
एकमेकांसमोर येतो आणि
इक smile मध्ये सगळं
ठीक होत तिचं खरी “मैत्री”.
मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव…
सलामत राहूदे तुझी-माझी Superbb Dosti जर,
कोणी मधे आलं तर तोडून टाकू त्याची Battishi.
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील,
पण माझ्यासाठी फक्त तू आहे…
आपली frienship कशी आहे माहित आहे का ,
मेत्री च्या थोडं पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे.
Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी
आज काल जळणारे
भरपूर झालेत,
त्यांना जळु दया..
आम्हाला साथ देणारे
मित्र भरपूर आहेत
हे त्यांना कळू दया…
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…
जेव्हा कुणी हात
आणि साथ
दोन्ही सोडून
देतं…
तेव्हा बोट पकडून रस्ता
दाखवणारी
व्यक्ती म्हणजे
मैत्री.
College च्या पहिल्या दिवशी विचार केला,
10-12 चांगले मित्र बनवील,
पण एकच हरामी असा भेटला ज्याने
10-12 जणांची बरोबरी केली…
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल…
आपल्यावर जीवापार प्रेम करणार सुख-दु:खाच्या..
क्षणी आप्ल्या मनाला जपणारं जीवनाला खरा
अर्थ समजावणारं अशी असते ती मैत्री.. मैत्री
दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी
सारे नाते जन्माच्या अगोदर बनून जातात,
पण एक दोस्ती असं नातं आहे जे जन्मल्यानंतर बनतं.
मैत्री मैत्रीच्या प्रकाशाने क्षितीजाला गाठले…
मिठीत तुला घेऊनि त्यास हायसे वाटले…
सुर्यालाही तुझे कोवळे ऊन मनापासून भावले…
भेट घेण्या मित्रा तुझी तारे सुद्धा धावले…
मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली…
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली…
रात्र होती काळोखी दु:खामध्ये बुडलेली…
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनि खुललेली..
काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ,
वाटतात खर तर ही मैञीची नाती,
अशीच असतात आयुष्यात येतात,
आणि आयुष्यच बनून जातात.
मैत्री असावी मना -मनाची,
👫 मैत्री असावी जन्मो -जन्माची ,
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची , 💖
अशी मैत्री असावी फक्त, तुझी नि माझी ..
Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी
मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो.
नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात.
एक दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले.
जगात मी हझर असताना तू आलीस कशाला?
ठेव्हा मैत्री म्हणाली,
जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला”
मित्र हि अशी व्यक्ती असते,
जी तुमच्या बदल सगळे जाणून हि,
तुमच्यावरच प्रेम करते.
प्रेम असो वा मैत्री,
जर हृदयापासून केली तर,
त्याच्याशिवाय आपण,
राहु शकत नाही…
हजार मित्र असण्यापेक्षा.
असा एक मित्र मिळावावा.
जे हजार तुमच्या विरुद्ध असतांना..
तो तुमच्या सोबत असावा.
मैत्री कधी संपत नसते,
आशेविना इच्छा पूरी होत नसते,
तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,
कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते.
Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी
आयुष्यात सुख मिळाले.. तर वळून बघ,
मी तुझ्या मागे असेन पण..
दुखामध्ये वळून बघू नकोस, कारण..
तेव्हा मी तुझ्या सोबतच असेन.
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे,
कारण हाताला लागले तर डोळ्यात पाणी येते,
आणि डोळ्यात पाणी आले तर..
ते पुसायला हातच पुढे येतात.
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा,
दुःखाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.
आपली मैत्री एक फुल आहे,
ज्याला मी तोडू शकत नाही,
आणि सोडू ही शकत नाही,
कारण तोडले तर सुकून जाईल आणि
सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल.
Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी
असे लोक जोडा की,
वेळ येईल तेव्हा तुमची सावली,
आणि वेळेला तुमचा आरसा बनतील,
कारण आरसा कधी खोटे बोलत नाही,
आणि सावली कधी साथ सोडत नाही.
जवळ एकमेकांशी पटत नाही,
कळत असतं सारंकाही,
पण मात्र वळत नाही,
काय असते ही मैत्री ते..
मित्रांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही.
‘दिवा अंधारात किती प्रकाश देतो.. हे महत्वाचे,
त्याच प्रमाणे मित्र तुमच्या संकटात..
किती तुमच्या पाठीशी उभा राहतो..
हे महत्वाचे…
नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय,
जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय,
तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय,
तुझ्या माझ्या मैत्रीने आपलेपण जपलंय…
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,
हळव्या मनाला आसवांची साथ,
उधाण आनंदाला हास्यांची साथ,
तशीच असु दे तुझ्या मैत्रीची साथ.
आयुष्याचा अर्थच मला.
तुझ्या मैत्रीने शिकवला!
मैत्री करण्यापूर्वी, जगण्याचे संदर्भ वेगळे होते…
तुझ्याशी मैत्री केली आणि..
जगण्याचे संदर्भ बदलत गेले…
Dosti Shayari In Marathi | दोस्ती शायरी
आयुष्यात माझ्या जेव्हा,
कधी दुःखाची लाट होती,
कधी अंधेरी रात होती,
तेव्हा मित्रा तुझी आणि..
तुझीच साथ होती.
मैत्री माझी तोडू नकोस,
कधीच माझ्याशी रुसु नकोस,
मला कधी विसरु नकोस,
फक्त माझ्या मैत्रीची..
जागा कोणाला देऊ नकोस.
तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.
मी तुला विसरणार नाही..
याला विश्वासम्हणतात,
आणि तुला याची खात्री आहे..
यालाच मैत्रीम्हणतात.