शिवजयंती कोट्स मराठी | Shivjayanti Quotes In Marathi : १९ फेब्रुवारी रोजी महाराजांची जयंती तारखेनुसार तर १० मार्च रोजी तिथीनुसार साजरी करण्यात येते. सर्वांना यानिमित्त शुभेच्छा देतांना काही खास बोलावे वाटते तेव्हा तुमच्यासाठी छत्रपती Shivjayanti Quotes In Marathi शुभेच्छा संदेश. वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.
Shivjayanti Quotes In Marathi | शिवजयंती कोट्स मराठी
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
🚩शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा… 🚩
स्थापूनी हिंदवी स्वराज्य आपुले,
शौर्याने लिहिली इतिहास गाथा.
असे आमुचे शिवबाराजे.
त्यांच्या चरणी ठेवितो माथा.
जय जय जय जय भवानी जय जय जय जय शिवाजी.
🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…🚩
कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात.
त्यांना छत्रपती म्हणतात.
‘शिवाजी’ या नावाला कधी
उलट वाचले आहे का?
‘जीवाशी’ असा शब्द तयार होतो.
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय!
🚩शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा…🚩
Shivjayanti Quotes In Marathi
इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा
🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩
“मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा राजा..
आजही गौरव गीत गाती,
ओवाळूनी पंचारती..
तो फक्त राजा शिवछत्रपती.”
“ इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर…
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर…
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती “
यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज
🚩छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा…🚩
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस…
सिहांसनाधीश्वर…
योगीराज…
🚩श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या
🚩शिवमय शुभेच्छा🚩
!! जगदंब जगदंब !!
Shivaji Maharaj Quotes In Marathi | शिवाजी कोट्स महाराज इन मराठी
भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता
जय भवानी… जय शिवाजी
🚩शिवजयंतीच्या शुभेच्छा!
स्त्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन…
असेच असावे. मावळ्यांचे वर्तन…
हीच छत्रपती शिवरायांची शिकवण.
ताठ होतील माना..
उंच होतील नजरा…
या रयतेच्या राजाला..
मानाचा मुजरा…🚩
Shivaji Maharaj Quotes In Marathi
कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा,
कोणी दुखावले असेल तर त्याला सुखाची वाट दाखवा,
जग जिंकायचं असेल तर उदाहरण शिवाजी महाराजांचे द्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा…🚩
मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले
जीवन अर्पण करणारे
अदम्य साहस आणि स्वाभिमानाचे प्रतिक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 🚩🚩 जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
“जिथे शिवभक्त उभे राहतात,
तिथे बंद पड़ते भल्या-भल्यांची मती..
अरे मरणाची कुणाला भीती?
आदर्श आमचे राजे शिवछत्रपती.”
!!प्रौढ प्रताप पुरंधर !!
!! क्षत्रिय कुलावतंस !!
!!सिंहासनाधिश्वर !!
!!महाराजाधिराज !!
!!योगीराज श्रीमंत
!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
!! तमाम शिवभक्तांना !!
🚩🚩शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!
“एक राजा जो रयतेसाठी जगला,
एक योध्दा जो अन्यायाविरुद्ध लढला..
एक नेता जो लोकहितासाठी झटला,
एक असामान्य माणूस ज्याने,
गुलामगिरी नाकारून स्वराज्याला जन्म दिला. “
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇 |
Shivgarjana | शिवगर्जना (घोषवाक्य) मराठी |
छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक दिन शुभेच्छा | Sambhaji Maharaj Rajyabhishek |
ना शिवशंकर…
ना कैलासपती…
ना लंबोदर तो गणपती…🚩
नतमस्तक तया चरणी…
ज्याने केली स्वराज्य निर्मिती…🚩
देव माझा तो राजा छत्रपती🚩
Shivaji Maharaj Quotes In Marathi
प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले🚩
धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी.
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा…🚩
रायगड हा इतर लोकांसाठी फक्त
किल्ला असू शकतो
पण आम्हा मराठी माणसांसाठी
हे पवित्र मंदिर आहे…
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩
प्रजेला ज्यांनी समजले माय बाप,
मात्र शत्रूंचा झाला थरकाप स्त्रीला दिला मातेचा सन्मान,
छत्रपती शिवरायांचा आहे, आम्हाला अभिमान
सिंहाची चाल…
गरुडाची नजर..
स्त्रियांचा आदर…
शत्रूचे मर्दन…
असेच असावे 🚩
गगनभेदी नजर ज्यांची,
पहाडासम विशाल काया धगधगता सुर्य झुकतो,
वंदितो प्रभू शिवराया
जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरच झाला
तो राजा म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज.
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…
सिंहाची चाल, गरूडाची नजर, स्त्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण….
जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा आहे
ज्या राजासाठी त्या काळातील “प्रजा सर्वस्व बलिदान”
करण्यासाठी आतुरलेली असायची असे एकमेव राजे
– 🚩छत्रपती श्री शिवाजी महाराज
🚩अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान व श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी मानाचा मुजरा🚩
Shivaji Maharaj Quotes In Marathi
शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी!
तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त
‘मराठी’ रक्तात होती.
जय भवानी जय शिवाजी.🚩