बाळासाहेब ठाकरे जयंती स्टेटस | Balasaheb Thakre Jayanti Quotes In Marathi

बाळासाहेब ठाकरे जयंती स्टेटस | Balasaheb Thakre Jayanti Quotes In Marathi : महाराष्ट्राचे लाडके नेते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे हृदय जिंकले होते, ज्यांनी मराठी बाणा कायम ठेवला होता, आपल्या भाषणांतून त्यांनी जनतेला प्रभावित केलं होतं. ते महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. या पोस्ट मध्ये तुम्हाला आज बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायक विचार वाचायला मिळणार आहेत.

बाळासाहेब ठाकरे जयंती स्टेटस | Balasaheb Thakre Jayanti Quotes In Marathi

गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची बाळासाहेब ठाकरे तरी साथ होती.. बाळासाहेब होते दिव्याच्या समान, आणि त्या दिव्याची रमा वात होती… त्याग मूर्ती, कारुण्याचा झरा, कोटी कोटी जनाची माउली, बाळासाहेब ठाकरे! यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी वंदन…

धन्य ती आई जीने जन्म दिलं या बाळाला घेऊनी वसा जनसेवेचा ज्याने पानी केलं स्वतःच्या जीवाचं ठेऊनी डोळ्यांसमोर शिवाजी राजेंच्या स्वराज्याला जन्म दिले ज्यानी या वाघांच्या शिवसेने ला नमन माझा या महापरुषाला

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरानंतर.. हिंदुहृदय सम्राट हि पदवी बाळासाहेबांनाच मिळाली.. शिवसेनाप्रमुखांनी मला हिंदू हिंदुहृदयसम्राट म्हणा अस कधीही कुठेही म्हटलेलं नाही.. त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेने समाजाने त्याने अनभिषीक्तपणे हिंदुहृदयसम्राट…

Balasaheb Thakre Jayanti Quotes In Marathi

मराठी हा सन्मान आहे . मराठीला व्हाय विचारणाऱ्याला त्याची माय आणि बाप दाखविलाच पाहिजे .

कट्टर हिंदू की फौज रखता हूं दिल नहीं दिलेर रखता हूं प्यार पर जो जान वार दे ऐसा में इंसान रखता हूं। – हिन्दू शेर बालासाहेब ठाकरे

जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही

कॉपी करणारे खूप होते आहेत आणि
असतील ओरिजिनल कॉपी म्हणजे बाळासाहेब

उभाहिंदुस्तानात खूप साहेब असतील
खरे साहेब म्हणजे बाळासाहेब आणि बाबासाहेब

Balasaheb Thakre Jayanti Quotes In Marathi

गुंडगिरी थांबवा असे सांगणारे खूप असतील आया,
बहिणींची अब्रू वाचवण्यासाठी गुंड होतात म्हणजे बाळासाहेब

स्वत:ला सम्राट म्हणवून घेणारे खूप असतील लोक
हृदयसम्राट म्हणतात म्हणजे बाळासाहेब

पक्ष प्रमुख म्हणून आदेश करणारे खूपच स्वताला
शिवसैनिक समजतात म्हणजे बाळासाहेब सर्वांचा पंढरपुरात विठ्ठल उभा
शिवसैनिकांचा मातोश्रीचा विठ्ठल म्हणजे बाळासाहेब

Balasaheb Thakre Jayanti Quotes In Marathi

हौसे, नौसे, गवसे खूप असतील बाळ
नावाचा बाप म्हणजे बाळासाहेब.

नाव तर बाळ होत पण..
दुश्मन आजही बाप म्हणूच ओळखतात

उभारा गुढी समुद्रालाहि शांत करणारा
एकमेव माणूस बाळासाहेब ठाकरे

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

तुकडयांसाठी शेपूट हलवाल तर कुत्र्याची मौत मराल,
हिंदू म्हणून राहाल तर वाघासारखे जगाल

Balasaheb Thakre Jayanti Quotes In Marathi
Balasaheb Thakre Jayanti Quotes In Marathi

भारतात बहुसंख्य हिंदू असताना ..
हिंदू राष्ट्र जहाल करण्याची परवानगी कशाला मागता?
उद्यापासून हे राष्ट्र हिंदू असल्याचे संबोधण्यास सुरुवात करा
-बाळासाहेब ठाकरे

Balasaheb Thakre Jayanti Quotes In Marathi

सूरत सूरत है..
लेकिन मुंबई खुबसूरत है !
-बाळासाहेब ठाकरे

मराठी हा सन्मान आहे.
मराठीला “व्हाय” विचारणाऱ्याला
त्याची माय आणि बाप दाखविलाच पाहिजे .
-बाळासाहेब ठाकरे

सर्कशीतले वाघ खूपच असतील
जंगली वाघ म्हणजे बाळासाहेब

साथ जिया हिंदुत्व के , रिपु से आँख तरेर ।
बाला साहब सा नहीं, हुआ हिन्द में शेर ।।
-बाळासाहेब ठाकरे

सत्ता हाती नसतानाही दिल्ली पर्यंत दबदबा होता…
पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा धबधबा होता…
हिंदूसम्राट शिवसेनाप्रमुख…
वंदनीय बाळासाहेब ठाकरे…
यांना विनम्र अभिवादन..

बाळासाहेबांना कधी प्रत्यक्षात पाहिलं नाही,
कधी प्रत्यक्षात ऐकलं नाही पण त्यांच्याप्रती
असलेला आदर शब्दात सांगणे शक्य नाही…..

शिवसेना नसती तर मराठी माणूस
कुठच्या कुठे फेकला गेला असता.
मुंबईच नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे
महाराष्ट्राला देखील कुणी हलवू शकत नाही

चिथावणी वगैरे काही नाही.
आमच्या एकंदर जगण्या मारण्याचा प्रश्न आहे.
आम्ही देवनार चे बोकड नव्हे
-बाळासाहेब ठाकरे

आत्मबळ असेल तर ज्योतिषाकडे जाऊ नकोस…
हात दाखवू नकोस.. निराळ्या पद्धतीने दाखव
आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, मरण नाही..

मेरा हर गुन्हा मेरा विचार बनकर लाखो लोगो के खून मी बहेगा
और ऊस खून के हर कतरे मे जिंदा रहेगा ये
“बाळ केशव ठाकरे ”

मुंबई आपली आहे आपली
आणि इकडे आवाजही आपलाच हवा !!

नोकऱ्या मागण्यापेक्षा
नोकऱ्या देणारे होऊ
हि महत्वाकांक्षा बाळगा !!

Leave a Comment