शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त Shivrajyabhishek Din Status Quotes, Shivrajyabhishek Din Status Status SMS, द्वारा तुम्ही या खास दिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा आपल्या मित्र-परिवारास सोशल मीडियावर शेअर करू शकता. खाली आम्ही काही Status दिल्या आहेत. तुम्ही त्या डाऊनलोड करून हा दिवश आणखी खास करू शकता.
Shivrajyabhishek Din Status | शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा
सह्याद्रीच्या कुशीत सनई चौघडे वाजले
रायगडाचे माथे फुलांनी सजले
पाहून सोहळा छत्रपती पदाचा
33 कोटी देवही लाजले
शिवराज्याभिषेक दिनाच्या सार्या शिवभक्तांना शुभेच्छा!
ज्या दिवसाची तमाम शिवभक्त पाहत होते वाट
त्या शिवराज्याभिषेक दिनाची झाली पहाट
रायगडावर आली शिवभक्तीच्या भगव्याची लाट
डोळे दिपतील शिवभक्तांचे आपल्या राजाचा पाहून थाट
शिवराज्याभिषेक दिनाच्या सार्या शिवभक्तांना शुभेच्छा!
न भूतो न भविष्यती असा होता आपल्या राजाचा शिवराज्याभिषेक सोहळा
या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवभक्त झाले होते गोळा
या ऐतिहासिक दिनाच्या एकमेकांस शुभेच्छा देऊन
शिवछत्रपतींच्या आठवणींना देऊ आज उजाळा
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा
शिवराज्याभिषेक दिनाच्या सार्या शिवभक्तांना शुभेच्छा!
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇 |
Shivrajyabhishek Din Wishes | शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा |
Shani Jayanti Wishes in Marathi | शनि जयंतीचे शुभेच्छा संदेश |
रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस
मुघलांना वाटत होती ज्यांची भीती
असे आमचे शिवाजी राजे झाले आज ‘छत्रपती’
शिवराज्याभिषेक दिनाच्या सार्या शिवभक्तांना शुभेच्छा!
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
असा आमचा “राजा शिवछत्रपती”
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!
आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी…
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..