Swami Samarth Prakat Din Shubhechha 2024 , स्टेटस, इमेजेस, Messages, WhatsApp Status, wishes, swami samarth prakat din images
Swami Samarth Prakat Din Shubhechha, स्टेटस, इमेजेस
श्री स्वामी समर्थांचा , 10 एप्रिल २०२४ रोजी तिथीनुसार प्रकट दिन आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!
Swami Samarth Prakat Din Shubhechha
| | श्री स्वामी समर्थ | |
उधळा गुलाल, वाजवारे नगारे
त्रैलोक्य चे स्वामी आज धर्तीवर आले.
अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद
अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हां कैवाऱ्याचा तूच स्वामी.
उगाची भितोसी भय हे पळू दे,
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!
लागला ध्यास स्वामी नामाचा
नाम स्वामींचे मुखी वसले,
मी पण माझे संपून गेले,
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!
Swami Samarth Prakat Din
खूप अडचणी आहेत जीवनात
परंतु त्यांना समोर जाण्याची
शक्ती फक्त तुमच्यामुळे येते
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!
भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे…
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त
तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!
निशंक होई रे मना,
निर्भय होई रे मना,
प्रचंड स्वामीबळ पाठी शी,
नित्य आहे रे मना
आतर्क्य अवधूत हे स्मरण गामी,
अशक्यही शक्य करतील स्वामी.
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !
बंद केले नयन माझे चित्त रूप बघूनी तुझे
स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !
उगाची भीतोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ति कळू दे जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा नको घाबरू असे तू बाळ त्यांचा,
अशक्यही शक्य करतील स्वामी.
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!