Gatari Amavasya 2023 आषाढ अमावस्येला गतहारी अमावस्या का म्हणतात?
Gatari Amavasya 2023 गटारी अमावस्या : – वास्तविक पाहता याचे मूळ नाव गतहारी अमावास्या असल्याचे सांगितले जाते. जसे शाकाहारी आपण म्हणतो, त्याच अन्वये गतहारी हा शब्द आलेला आहे. गतहारी म्हणजे होऊन गेलेले असा त्याचा अर्थ आहे. आपल्याकडील सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांना शास्त्रीय आणि नैसर्गिक आधार आणि महत्त्व आहे. चातुर्मासाच्या काळात पचायला जड असलेला आहार निषिद्ध करावा, … Read more