Mulan Sathi Shradhanjali Sandesh | भावपूर्ण श्रद्धांजली मुलगा-मुलगी
तुझे जाणे मला कायमचे दु:ख
देऊन गेले…
आता तुझ्या आठवणींचाच
मला आधार आहे…
💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐
जाण्याची वेळ नव्हती,
थांबण्यासाठी खुप होते,
तरीही ध्यानीमनी नसताना
आम्हाला सोडुन गेलास यापेक्षा
दुर्दैव ते काय हो…???
रडविले तु आम्हाला…
देवापुढे खरंच कुणाचं चालेना…!
💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐
मृत्यू एकमेव सत्य आहे आणि
शरीर नश्वर आहे. हे माहित असूनही
आपल्या जवळच्या व्यक्तीच्या
जाण्यामुळे दुःख होते.
देवाला प्रार्थना आहे की
त्यांना मोक्ष प्रदान करा.
💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
- भावपूर्ण श्रद्धांजली मामा
- भावपूर्ण श्रद्धांजली काका
- शहीद जवानांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली
- भाऊसाठी भावपूर्ण श्रद्धांजली
- दुःखद निधन मेसेज मराठी
- भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस
- आजी – आजोबा भावपूर्ण श्रद्धांजली संदेश
- भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी
- बाबांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश
- आईच्या स्मरणार्थ श्रद्धांजली संदेश
- भावपूर्ण श्रद्धांजली कोट्स
- भावपूर्ण श्रद्धांजली मराठी मॅसेज
- भावपूर्ण श्रद्धांजली संदेश