छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक दिन शुभेच्छा | Sambhaji Maharaj Rajyabhishek
छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक दिन शुभेच्छा | Sambhaji Maharaj Rajyabhishek : संभाजी महाराजांनी १६ जानेवारी १६८१ रोजी आपला राज्याभिषेक केला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनून शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवस्था यापुढेही तशीच राहील, अशी हमी त्यांनी जनतेला दिली. छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनादिवशी कुटुंबिय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि शिवभक्त यांच्यासोबत शेअर करुन शंभूराजेंना त्रिवार अभिवादन करा. छत्रपती … Read more