Shravan Somvar Wishes 2023 Maharashtra | श्रावण सोमवार

Shravan Somvar Wishes 2023 Maharashtra | श्रावण सोमवार शुभेच्छा मराठी

आजपासून सुरू होणारा श्रावण महिना
आणि श्रावणी सोमवारांचे व्रत तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी, भरभरा घेऊन येवो हीच सदिच्छा
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या श्रावण सोमवारच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची एक नवी आणि
चांगली सुरुवात होवो,
हीच शंकराकडे प्रार्थना…
श्रावण मासच्या हार्दिक शुभेच्छा!

शिव शंकराची कृपा
तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर कायम राहो
हीच महादेवा चरणी प्रार्थना
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!

बेलाचे पान
वाहतो महादेवाला
करतो वंदन दैवताला
सदा सुखी ठेव
माझ्या प्रिय जनांना
हीच प्रार्थना
शिव शंभो शंकराला
श्रावणी सोमवारच्या भक्तीमय शुभेच्छा!

महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान
महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
श्रावणी सोमवारच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

येण्याने तुझ्या मन येई मोहरून, देही जाई शहारून
सरींनी या मन होई चिंब चिंब, श्रावण येई असा बरसून
श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

दुःख दारिद्रय नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या श्रावण सोमवारच्या
शुभ दिवशी तुमच्या सर्व
मनोकामना पुर्ण होवो.

श्रावण मासाला झाला प्रारंभ
करू शिवाच्या पूजेला आरंभ
ठेऊ शिवाचे व्रत
होईल श्रावणी सोमवार सुफळ संपूर्ण
श्रावणी सोमवारच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

जेव्हा अध्यात्म तीव्रतेत असते, प्रेमाची शुद्धता आपल्या सभोवताल असते!
तुम्हाला भगवान शिव वरदान नक्कीच मिळेल!
आपले हृदय जीवन लवकरच मिळेल!
श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा!

शिव सत्य आहे शिव सुंदर आहे
शिव अनंत आहे शिव ब्रम्ह आहे,
शिव शक्ती आहे,शिव भक्ती आहे
श्रावणी सोमवारच्या
मन:पूर्वक शुभेच्छा!

निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून
रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हा सर्वांवर श्री शंकराची
कृपा कायम राहो
दुसऱ्या श्रावण सोमवारच्या
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

महाकाल महाकाल नावाची किल्ली
उघडेल तुमच्या नशिबाची खिडकी,
होतील सर्व कामे पुर्ण तुमची
श्री शिव शंकराची हिच महती,
ओम नमः शिवाय.
श्रावण सोमवारच्या हार्दिक
शुभेच्छा!

Leave a Comment