२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन माहिती | Prajasattak Din Marathi
प्रजासत्ताक दिन माहिती | Prajasattak Din Marathi : २६ जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन ( Republic Day ) म्हणून फार मोठ्या प्रमाणवर व तेवढ्याच उत्साहात साजरा केला जातो. भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने हा सर्वात मोठा व महत्वाचा राष्ट्रीय सण आहे. हा राष्ट्रीय सण असल्याने देशभरात सुट्टी देण्यात येते. परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल … Read more