Heart Touching Love Poem In Marathi

हृदयस्पर्शी प्रेम कविता | Heart Touching Love Poem In Marathi

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी प्रेम कविता

आयुष्यातील प्रेमाचा (Heart Touching Love Poem In Marathi) आनंद हा धुंद करणारा असतो, आणि त्यातच जर आपले प्रेम पहिलेच असेल तर तर विचारुच नका. प्रेम झालेल्या व्यक्तीच्या आत आपोआप एक कवि जन्म घेतो. प्रेमाचा सुखद स्पर्श सर्वांगावर रोमांच उभे करतो.

म्हणूनच आजच्या ह्या लेखात आम्ही आपल्याकरिता रोमांच उभ्या करणाऱ्या मराठी प्रेम कविता चारोळ्या अर्थात Heart Touching Love Poem In Marathi घेऊन आलो आहोत. या Heart Touching Love Poem In Marathi आपण आपले status व social media वर शेअर करू शकतात.

Heart Touching Love Poem In Marathi

बोलणे बंद केल्याने कोणाला
विसरता येत नाही प्रेम करणाऱ्या,
हृदयात असणाऱ्या, जिवलग व्यक्तीला
आपण जगापासून लपवू शकतो
पण मनात येणाऱ्या आठवणी पासून नाही.

आठवलं तर अश्रु येतात
न आठवलं तर मन छळते
खरंच प्रेम काय आहे
ते प्रेमात पडल्यावरच कळते.

तुझ्या आठवणी म्हणजे…
मोरपिसाचा हळुवार स्पर्श…🍁
तुझ्या आठवणी म्हणजे…
नकळत निर्माण होणारा हर्ष…😊
तुझ्या आठवणी म्हणजे…
स्वप्नांनी सजवलेलं एक गाव…🌃
तुझ्या आठवणी म्हणजे…
विरह सागरात हरवलेली नाव…⛵

पाहतेस अशी तू
माझ्याकडे
हिरावून घेतेस
कटाक्ष माझा
शब्द मनातले
शोध घ्यावा
लागतो मला नंतर
माझ्या हरवलेल्या
मनाचा.

Heart Touching Love Poem In Marathi

माझ्या जीवनात तू आहेस
हेच खूप आहे माझ्यासाठी
माझे आयुष्यभराचे प्रेम
जपून ठेवीन मी फक्त तुझ्यासाठी..

शृंगार तुझा असा
पाहून तो चंद्र ही लाजेल
अपूर्ण सौंदर्य त्याचं
तो तुझ्यात शोधेल.

साधंसुध असल तरी प्रेम
केलंय तुझ्यावर
चुकलो जरी कधी तरी
रागवू नको तू माझ्यावर

तुला सात जन्माचे वचन
नाही देत बसणार,
पण ह्या जन्मात मरेपर्यंत
साथ नक्कीच देणार..!

Heart Touching Love Poem In Marathi

माझ्या प्रेमाच्या फुलाला
आधार तुझा हवा
नेमका प्रेमाचा अर्थ
जगाला तुझ्यामुळेच कळाला.

जवळ असले की भांडायच
दूर असले की miss करायचं
बस असेच प्रेम आहे आमचे

त्या वडाच्या झाडा एवढा
दीर्घायुषी असावा तू
जन्मोजन्मी माझा आणि
माझाच असावा तू

माझ्या आनंदाचे कारण
तू अशीच बनून रहा
जीवनात येशील का नाही ते माहीत नाही
पण आता फक्त माझे जीवन होऊन राहा

तो वारा नदी काठचा
अजूनही शहारे आणून देतो
गोड आठवणी जुन्या
परत आठवून देतो आठवणी गावाकडच्या….
इतका पण हळवा
नव्हतो मी कधी….

तूच किनारा
तूच वारा
डोई आसमंत निळा
भोवताली तुझीच छाया….

Heart Touching Love Poem In Marathi

Heart Touching Love Poem In Marathi
Heart Touching Love Poem In Marathi

तू मिठीत घेता मजला,
हृदयात उमलते काही,
श्र्वसांची होते कविता,
अन् स्पर्शाची शाही

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

तुला नव्याने मी दिसण्याची दाट शक्यता आहे
प्रवासात या धडपडण्याची दाट शक्यता आहे
जमेल तितके बोलायचे टाळत जा माझ्याशी
प्रेमामध्ये तू पुन्हा पडण्याची दाट शक्यता आहे
गडद रात्री आकाशीचा चंद्र पाहिल्यावरती
जुन्या रात्री आठवण्याची दाट शक्यता आहे

तुझे रुप असे….
हिरवा रंग तो असा
तुझ्या सौंदर्यात सजला
कौतुक करताना तुझं
चंद्र कधीच नाही थांबला
वाटतं आभाळालाही
तुला स्पर्श करावं
घेऊन तुला मिठीत
अवकाशात घेऊन जावं
इतकी सुंदर तू..

Heart Touching Love Poem In Marathi

असे राहिले तरी माझी हरकत नाही
तुझ्या वाचून मला तसेही करमत नाही
हातामध्ये हात घेतला.. तू थरथरते
पुढे कधीही मी पण याच्या सरकत नाही
कितीक आल्या अन् निघून गेल्या तेव्हा कळले
तू नाही तर या जगण्याला बरकत नाही

प्रेमाला नात्यात बसवण
खुपदा प्रेमाला घातक ठरत
पण ते तस नाही बसवल तर
लोकांच्या द्रुश्टीने पातक ठरत.

झूळझुळ वाहे वारा
मंदमंदचाले होडी
आयुष्यभर सोबत राहो
तुझी आणि माझी जोडी
निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश
साताजन्म राहो आपली जोडी आशी झकास.👌

कधी कधी मनातून खूप बोलायचं असतं
पण तुझा आवाज एवढा गोड आहे
की तुझेच बोलने ऐकत राहावंसं वाटतं

प्रेम कधी झालं कसं झालं
मला माहित नाही
पण जस झालं तेवढ मनापासून
तुझ्यावरच झालं

शब्दांनुभव
प्रसाद म्हणून देवाचा प्रत्येक क्षणी तुलाच मी पाहिलं
हृदयरुपी पुष्प माझं तुलाच फक्त मी वाहिलंय.

एखादी व्यक्ती आवडण
हे प्रेम नाही
त्या व्यक्ती शिवाय कोणीच न आवडणे
हे खरे प्रेम आहे.

माझं देवाकडे एकच मागणे आहे
माझी सगळी वेळ तुझी असावी
आणि तू फक्त माझी असावी

प्रत्येकाच्या मनात कुठंतरी
एक बिल क्लिंटन असतो,
आपल्या हिलरी बरोबर संसार करताना
तो मोनिकेच्या शोधात असतो!

निरपेक्ष प्रेम असतं काय
तुझ्यामुळेच मला समजलं
माझं नावं तुझ्या नावाशी
तेव्हांच आहे मी जोडलेलं !

तुझ्याशिवाय माझ्या मनात
कोणा मुलीचा विचार असणार नाही
तुझ्याशिवाय तसे मला
फुकटचे कोणी पोसणार नाही!

माझे आणि माझ्या बायकोचे
भांडण नेहमीच नविन असते
आम्ही कितीही भांडलो तरी,
कुठलीही शिवी रिपिट नसते!

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

मी आहेच सोबत तुझ्या
तू नको काळजी करू
एकमेकांच्या प्रेमात वाहून
नवी प्रेम कहानी लिहू.

Heart Touching Love Poem In Marathi

चांगल्या लोकांचे एक वैशिष्ट असते
त्यांची आठवण काढावी लागत नाही
ते कायम आठवणीत राहतात
म्हणूनच त्यांना जिवलग मित्र मैत्रिणी म्हटले जाते

हृदय एक आपले
त्याला एकाच स्पंदनाची साथ
उंबरा ओलांडून बंधनाचा
लिहू प्रेमाची नवीन बात

खरंच.
तू दररोज आनंदी राहावं,
असं मनाला वाटत,
नको जाऊस सोडून,
कारण
तुला पाहून..
अजुन जगावस वाटत..

जगणे म्हणजे आयुष्याची फरपट नाही
मरणे म्हणजे आयुष्याचा शेवट नाही
असते हल्ली मनास धास्ती तू जाण्याची
पहिल्या जोगे नाते आपले बळकट नाही

माझ्या मनातलं प्रेम…
तुला कॉल करू शकत नाही पण
तुझी केअर करायला खुप आवडत..
तुला मॅसेज करू शकत नाही पण
तुझा विचार करायला खुप आवडत..
तुला रोज भेटु शकत नाही पण
तुला मिस करायला खुप आवडत…
कस मी सांगु तुझ्यावर प्रेम..

Leave a Comment