Latest 100+ Marathi Prem Charoli | प्रेमावर मराठी चारोळ्या

Marathi Prem Charoli

अश्याच खूप साऱ्या Marathi Prem Charoli पैकी तुम्हाला आवडणारी चारोळी तुमच्या प्रियजनांना पाठून त्यांना तुमचा प्रेम व्यक्त करा. Marathi Prem Charoli | प्रेमावर मराठी चारोळ्या शांत असा मी कधीच नव्हतो..प्रत्येक क्षणात तुलाच पहात होतो..!!असता जवळी तू, कधी हताश नव्हतो..नसता तू एक क्षणभर जरी निराश का होतो..? शांत संध्याकाळी समुद्रकिनारीतुझी वाट बघत मी बसलो होतोदूर देशावरून येणाऱ्या लाटेशीएकटाच … Read more