Shradhanjali for brother Marathi - भाऊसाठी भावपूर्ण श्रद्धांजली

Shradhanjali for brother Marathi – भाऊसाठी भावपूर्ण श्रद्धांजली

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

शोकसंदेश | Bhavpurna Shradhanjali In Marathi

Shradhanjali for brother Marathi – भाऊसाठी भावपूर्ण श्रद्धांजली

जिवलगा भावपूर्ण श्रद्धांजली
भावा निःशब्द केल यार तु
तुझी आठवण सदैव येतच राहील
असा दिवस दाखवशील
अस कधीच नव्हतं वाटलं रे
तूझ्या साठी कधी पण आणि
कुठे पण होतो रे आम्ही पण
आमच्यावर विश्वास नाही ठेवला तु
पण तुझ्या विना माझे पुढील
आयुष्य शून्य आहे इतकंच रे😢
💐भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ .💐

भावपूर्ण श्रद्धांजली भावा
अजून किती मोठे धक्के बघायला
मिळणार आहेत कोणास
ठाऊक???
आमचे लहान भाऊ ……… यांचे दुःखद निधन.
💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐

भावपुर्ण श्रद्धांजली भाऊ
तु नेहमी आम्हाला मोठ्या भावा प्रमाणे
जिव लावला,
कुणी अडचणी मध्ये असेल तर तुला शक्य
होईल तेवढी मदत तु करायचा,
आमच्या सोबत राहुन आमच्या वयाचा
होऊन मजा मस्करी
करायचा, कधी चिडला, कधी रागावलास पण कोणतीही गोष्ट मनावर घेतली नाही तु
तुझी कमी नेहमी जाणवत राहील भाऊ.
💐भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ .💐

माझ्या मोठ्या भावा तुला भावपूर्ण श्रद्धांजली
दादा फक्त तुझी आठवण आठवण आठवण
बाकी
सगळे शब्द निशब्द …😢
तु आमच्यात नाहीस हे क्षणभर वाटत
नाही पण तुझा सहवास स्पर्श होत नाही
म्हणून फक्त
आणि फक्त डोळ्यातून अश्रू अश्रू अश्रू .
💐भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ.💐

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Leave a Comment