Puneri Jokes | मराठी पुणेरी जोक्स

Puneri Jokes | मराठी पुणेरी जोक्स

Puneri Jokes | मराठी पुणेरी जोक्स पुणेरी स्पेशल चिंटूः बाबा मला ब्लॅकबेरी नाही तर अॅप्पल पाहिजे. बाबाः घरात फणस आणलाय तो संपव आधी… “गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत हे जरी खरे मानले, तरी येता- जाता तिच्या पोटाला हात लावून सारखा नमस्कार करू नये, तिला गुदगुल्या होतात..” अस्सल पुणेरी सदाशिव पेठेतली एक लायब्ररी सभासद: आत्महत्या … Read more