Mummy Papa Anniversary Wishes Marathi : आई वडील हीच अशी व्यक्ति (mummy papa anniversary wishes marathi) असतात जे स्वतःच्या आधी मुलांचा विचार करतात, मुलांच्या आनंदाताच ते आपला आनंद मानतात. जर तुम्हाला जन्म देणाऱ्या प्रिय आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे व तुम्ही त्यांना छानश्या शुभेच्छा देऊ इच्छिता तर आज mummy papa anniversary wishes marathi तुम्हाला खूप उपयुक्त राहतील.
Mummy Papa Anniversary Wishes Marathi
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकाची साथ
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
जगातील सर्वात उत्कृष्ट पती पत्नी आणि
माझ्या आई वडिलांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
एकमेकांचे हात धरून असेच
आयुष्यभर सोबत रहा,
तुमच्या लग्नाच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक शुभेच्छा
नाती जन्मो-जन्मीची,
परमेश्वराने ठरवलेली..
दोन जीवांच्या प्रेम भरल्या,
रेशमगाठित बांधलेली…
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
चंद्रताऱ्या प्रमाणे चकाकत राहो आपले जीवन
आनंदाने भरलेले राहो आपले जीवन
लग्न वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा..!
जशी बागेत दिसतात फुले छान तशीच दिसते तुमची जोडी छान..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
Aai Baba Anniversary Wishes In Marathi
आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या सालगीरा निमित्त अनेक शुभेच्छा..!
जेव्हा तुम्ही दोघी सोबत असतात,
तेव्हा वाटते की वेळ थांबून जावास
Happy marriage anniversary mom dad
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
सकाळपासून संध्याकाळपर्यंत,
तुमच्या आयुष्याची गाडी अशीच चालू राहू दे,
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Anniversary Wishes In Marathi For Parents
आभाळाची शोभा चांदण्यामुळे
बागेचा बहर फुलांमुळे आणि
पृथ्वीवरील प्रेमाचे अस्तित्व
फक्त तुम्हा दोघांमुळे
ज्यांच्यामुळे मी आज आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानतो.
अश्या माझ्या लाडक्या आई-बाबांना ,
त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
जन्मोजन्मी रहावे तुमचे नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वरा कडे प्रार्थना
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Happy anniversary mom dad in marathi
सुखदुःखात एकमेकांची साथ असू द्या,
एकमेकांच्या मायेची प्रेमाची ओढ लागू द्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
Mom Dad Anniversary Wishes In Marathi
तुमच्या लग्नाच्या सालगिराला मी परमेश्वराला प्रार्थना करतो की
तुम्हाला जगातील सर्व सुख, आनंद आणि जन्मो जन्मी एक दुसऱ्याचा सहवास लाभो.
प्रिय आई बाबा तुमचे हे अतूट नाते असेच राहवे जन्मोजन्मी
त्यात नसावी कश्याची कमी
असावी फक्त प्रेम, विश्वास आणि आनंदाची हमी.
माझ्या लाडक्या आई बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे,
यश तुम्हाला तुम्हाला भरभरून मिळू दे.
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शभेच्छा.
जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा.
Happy anniversary mom dad in marathi
तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा.
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.
Anniversary Wishes For Mom Dad In Marathi
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी आम्हास जगातील सर्वात समजदार,
प्रेमळ आणि एकमेकास समजून घेणारे आई वडील दिले आहेत..!
माझ्या आई बाबांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.
कधी भांडता कधी रुसता,
पण नेहमी एकमेकांचा आदर करतात.
असेच भांडत रहा असेच रुसत राहा,
पण नेहमी असेच सोबत रहा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
परमेश्वरास प्रार्थना आहे तुमची जोडी
हजारो वर्ष बनलेली राहो..
सुख दुःखाचा सोबत करा सामना,
लग्ना वाढदिवसाच्या अनेक शुभकामना
तुमची जोडी राहो अशी सदा कायम
जीवनात असो भरपूर प्रेम कायम,
प्रत्येक दिवस असावा खास
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम
सुख दुखात एकमेकांची साथ असू द्या,
एकमेकांच्या मायेची,
प्रेमाची ओढ लागू द्या,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो,
तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,
तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
तुमच्या जीवनातले सुख,
आणि तुमच्या चेहर्यावरील हास्य,
अगदी थोडे सुद्धा कमी न होवो आणि
तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
माझ्या life मधील खास
“आई बाबांना”
लग्न वाढदिवसाच्या special शुभेच्छा.
जगातील सर्वोत्तम पालकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जशी बागेत दिसतात फुले छान तशीच दिसते तुमची जोडी छान..
चांदण्या आणि ताऱ्यानप्रमाणे चमकत आणि
प्रकाशित राहो तुमचं आयुष्य ,
आंनद आणि सुखाने भरून जावो तुमचं आयुष्य ,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
जर तुम्हाला जन्म देणाऱ्या प्रिय आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस आहे व तुम्ही त्यांना छानश्या शुभेच्छा देऊ इच्छिता तर आज mummy papa anniversary wishes in marathi, aai baba anniversary wishes in marathi, mom dad anniversary wishes in marathi, anniversary wishes for mom dad in marathi, anniversary wishes in marathi for parents तुम्हाला खूप उपयुक्त राहतील.