Vat Purnima Wishes In Marathi : ज्येष्ठ पौर्णिमा किंवा वटपौर्णिमा हा विवाहित महिलांना समर्पित केलेला सण आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतरचा हा पहिला सण आहे आणि महाराष्ट्रीयन महिलांसाठी याला खूप महत्त्व आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करून पुढील सात जन्मातही त्यांचा जोडीदार होण्यासाठी प्रार्थना करतात.
Vat Purnima Wishes In Marathi

स्त्रिया त्यांच्या पतींसाठी (Vat Purnima Quotes For Husband) तयार करण्यासाठी एकत्र येतात, काहींनी वटपौर्णिमेसाठी खास Vat Purnima Status तयार करून त्यांची सर्जनशीलता प्रदर्शित केली आहे. आजच्या डिजिटल युगात, वटपौर्णिमेचे Vat Purnima Caption In Marathi शेअर करण्यात आणि शुभेच्छा पाठवण्यात सोशल मीडियाची महत्त्वाची भूमिका आहे. हा लेख वटपौर्णिमेच्या शुभेच्छा (Vat Purnima Quotes In Marathi) कशा पाठवायचा याविषयी सर्वसमावेशक मार्गदर्शन करतो, त्यात मराठीतील विशेष संदेशांचा समावेश आहे. तुम्ही तुमच्या वटपौर्णिमेच्या शुभेच्छा ( Vat Purnima Shubhechha In Marathi ) त्यांना तुमच्या पतीसाठी मराठीत संदेश देऊन वैयक्तिकृत करून अधिक अर्थपूर्ण बनवू शकता. या विशेष संदेशासह सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
Vat Purnima Quotes For Husband
दोन क्षणाचे असते भांडण सात जन्माचे असते
बंधन कितीही आले जरी संकट नेहमी
आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू,
जन्मोजन्मी माझा आणि माझाच असवास तू…
वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
सप्तपदींच्या सात फे-यांनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मोजन्मी राहो असेच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर या संसाराला,
दरवर्षी अशीच येवो ही वटपौर्णिमेची घडी कायम
वट सावित्री निमित्त सौभाग्यवतींना हार्दिक शुभेच्छा
तुझ्याशिवाय आयुष्य जगणं सहनच होऊ शकत नाही.
तुला दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
वटपौर्णिमेचा दिवस हा खास…
लागून राहिली आहे साता जन्माची आस!
परिवाराच्या रक्षणार्य पतीच्या
खांद्याला खांदा लावून
संसाराची धुरा संभाळणात्या
प्रत्येक माता भगिनींना
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
वटपौर्णिमेच्या मंगलमयी,
आनंददायी आणि आरोग्यदायी शुभेच्छा!
कायम राहो तुझी अशीच साथ,
दीर्घायुष्य लाभो खास!
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
वटपौर्णमेच्या पवित्र दिवशी देते तुला कायमचं वचन,
तुझ्या-माझ्यात कधीच येणार नाही दुरावा
मंगळसूत्र करून देते आठवण दिलेल्या वचनांची,
पाळेन मी सात जन्म आणि देईन तुला साथ…
वटपौर्णिमेच्या हार्दिक आणि मनःपूर्वक शुभेच्छा!
केवळ हाच जन्म नाही तर प्रत्येक जन्मात मी होईन तुझी सावित्री,
इच्छा हीच की सत्यवान म्हणून तुच मला लाभावास
Vat Purnima MSG For Husband In Marathi
सर्व महिलांना वटसावित्रीच्या
अर्थात वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
कुंकवाचा साज असाच कायम राहू द्या,
धन्याला मिळू द्या दीर्घायुष्य…
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
मोठ्यांंचा आशीर्वाद आणि पतीचं प्रेम हेच आहे माझ्या वटपौर्णिमेचं खरं प्रेम
सत्यवानाचे वाचवून प्राण,
वाढविली सावत्रिने सर्वांची शान…
वटसावित्रीच्या शुभेच्छा!
सात जन्माची साथ,
हाती तुझा हात..
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
वडाला गुंडाळूनी सुताचा धागा,
सत्यवान आहे आजही मनात जागा …
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा!
वटवृक्ष लावोनी दारोदारी करावी वटपौर्णिमा साजरी
सप्तजन्मीचे सात वचन,
साथ देणार तुला कायम
वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत करून,
फक्त तुझ्या प्रेमाची ओढ कायम
वडाच्या झाडाइतकं दीर्घायुष्य मिळो तुला,
जन्मोजन्मी तुझा सहवास लाभो मला
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Vat Purnima Status
सर्व मैत्रिणींना वटसावित्रीच्या
अर्थात वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्वगुण संपन्न,
दीर्घायुषी वटवृक्ष,
ज्यामुळे लाभते,
निरोगी आयुष्य !!
वट पोर्णिमा शुभेच्छा
वटसावित्रीच्या पूजेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
वटपौर्णिमेला सुवासिनी पूजतात वड
सावित्रीच्या आठवणीने होते अंतःकरण जड…
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:।
वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।
पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन,
सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचं समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सावित्री – सत्यवानासारखीच तुमची जोडी कायम राहावी हीच सदिच्छा!
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
नाती जन्मोजन्मीची,
दिली परमेश्वराने जुळवून
दोघांच्या प्रेमाला देते रेशीम धाग्यात वटवृक्षात गुंफुण.
वटपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Vat Purnima Caption In Marathi
सण आला वटपौर्णिमेचा,
सण आला सौभाग्याचा.
करा पूजा प्रार्थना आणि मागा पतीच्या आरोग्याची सुरक्षा
मोठ्यांचा आशीर्वाद,
पतीचे प्रेम,
सर्वांच्या शुभेच्छा लाभू द्या!
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
विचार आधुनिक आपले जरी,
श्रद्धा देवावर आपली, करण्या रक्षण सौभाग्याचे
करूया वटपौर्णिमा साजरी
ज्येष्ठ पौर्णिमेच्या अर्थात वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
वटसावित्री पूजेच्या हार्दिक शुभेच्छा!
हाच जन्म नव्हे तर प्रत्येक जन्मी
तुम्हाला तुमच्या मनासारखा जोडीदार मिळावा हीच सदिच्छा!
Vat Purnima Shubhechha In Marathi
मराठी संस्कृतीची प्रतिमा सावित्रीच्या निष्ठेचे
दर्पण बांधूनी नात्याचे बंधन करेन
सीता जन्माचे समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
नाही केवळ सजण्याधजण्याचा हा सण…
जन्मोजन्मीची आहे गाठ
वटपौर्णिमेच्या सणाचा आहे काही वेगळाच थाट…शुभेच्छा!
दोन क्षणाचे असते भांडण
सात जन्माचे असते बंधन
कितीही आले जरी संकट
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जसे सावित्रीने व्रत केले तसे आपलेही व्रत पूर्ण होवो…
वटसावित्रीच्या शुभेच्छा
सुख – दुःखात कायम सोबत राहू,
एकच नाहीतर साँत जन्मात एकमेकांचे होऊ – वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
Vat Purnima Quotes In Marathi
एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी,
एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी,
एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सौभाग्याची प्रार्थना..
वटवृक्षाची आराधना..
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
साथ सात जन्मांची, त्यागाची…
नात्यांतल्या प्रेमाची,
अन् विश्वासाची…
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा !