300+ इंस्टाग्राम कॅप्शन | Marathi Caption For Instagram

Marathi Caption For Instagram : महाराष्ट्रात सुद्धा Marathi Mulgi Caption For Instagram आणि Marathi Caption For Instagram ची लोकप्रियता खूप वाढली आहे. प्रत्येक मराठी माणूस दर्जेदार Instagram Captions Marathi टाकत आहेत. जसे की, “गर्व आहे मला महाराष्ट्रीयन असल्याचा”, “जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र..” असे एक से एक मराठी इंस्टाग्राम कॅप्शन टाकत आहेत. चला तर मग यासारखे आणखी Attitude Captions For Instagram In Marathi पाहूया..

300+ मराठी इंस्टाग्राम कॅप्शन | Marathi Caption For Instagram

Marathi Caption For Instagram
Marathi Caption For Instagram

Attitude Captions For Instagram In Marathi

“कधी खिसा रिकामी असला तरी,
कोणत्या गोष्टीला नाही म्हणाले नाही,
माझ्या ‘वडिलांसारखा मनाने श्रीमंत’ माणूस
मी अख्या जगात पहिला नाही.” 😇😇

Marathi Caption For Instagram

“असलेल्या गोष्टींमधे रमता आलं की,
नसलेल्या गोष्टींची हुरहूर लागत नाही.”

“आनंदाचं नातं हे पैशाशी संबंधित नसतं,
तर ते नातं हृदयाशी संबंधित असतं.”

“कधीच असे म्हणू नये की
आपले दिवस खराब आहेत,
ठणकुन सांगावे की,
काठ्यानी वेढलेला मी पण गुलाब आहे.”

“रोज सकाळी नवीन ऊर्जेने काम करा,
कामात अधिक लक्ष लागेल.”

Attitude Captions For Instagram In Marathi

भले ‘यशस्वी’ होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची “प्रेरणा” नक्कीच
असली पाहिजे.

लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे..

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
300+ Top Instagram Bio In Marathi | इंस्टाग्राम बायो
700+ Attitude Status Marathi Girl | मुलींसाठी एटीट्यूड स्टेटस

जी माणसं
“दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
‘आनंद’ निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
‘ईश्वर’ त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत
नाही…

वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.

बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच..

आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
👊😎

आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप…

आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!

Marathi Caption For Instagram

वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.

‘जिंकणे’ म्हणजे नेहमी फक्त
पहिला येणे असे नाही. एखादी
गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त ‘चांगली’ करणे
म्हणजेच जिंकणे होय.

Attitude Captions For Instagram In Marathi

“ओळख ही नावात नाही, स्वभावात असावी लागते..
आणि मेहनत केल्याशिवाय श्रीमंत होता येत नाही”.
✅👑

“ज्या लाेकांनी वेळ पाहुन नकार दिला ना..
त्यांना वेळ काढून सांगा की वेळ जरी तुमची
असली तरी काळ हा माझाच येणार. 😎😎👑👑.

“मोठेपणा दाखवुन काही नाही भेटत मित्रा..
माणसं कमवायला ‘माणुसकी’ लागते,
आणि ती टिकवून ठेवायला
मोठ मन लागतं”. 😎💪🏻

“मित्र किती आहेत हे महत्त्वाचं नाही,
तर त्यातले किती जन मैत्री
निभावतात हे महत्त्वाचं असत.”
😎😎

“विचार हे नेहमी Branded असले पाहिजे
कपडे नाही”. 👏🏻👏🏻✌🏻✌🏻

“मनात कितीही दुःख असले
तरी चेहरा मात्र नेहमी हसरा ठेवा
कारण.. दुनिया चेहरा पाहते मन नाही.”

Marathi Caption For Instagram

“इतिहास साक्ष आहे,खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये.
महागात पडेल”..💪🏻💪🏻😎😎

“लोक माझ्याबद्दल काहीही बोलले तरी चालतील,
मी मला जे करायचं आहे तेच करणार”.😎😎

“बोलायला मलापण जमत पण आपण थेट
‘तोंडावर बोलतो’ पाठीमागून काड्या करायची सवय नाय आपली.”

“नेतृत्व करायच तर अस करा,
सत्ता जरी तुमची नसली तरी,
लोकांनी राजा तुम्हालाच म्हटल पाहिजे.”
✌🏻✌🏻😎😎

“आमचं कस आहे माहित आहे का,
“जीव लावला” तर शेवट पर्यंत लावणार
नाहीतर वळून बघणार पण नाय.”
🤙🏻🤙🏻

“आनंद हा आपल्या मानसिकतेवर
आणि वृत्तीवर अवलंबून असतो.”

Marathi Caption For Instagram

“समोरच्याला बोलण्याची इच्छा नसेल तर,
उगाच बोलण्यासाठी जबरदस्ती करू नये”.

“ठाम राहायला शिकव,
निर्णय चुकला तरी काही हरकत नाही.”
😎😎👑👑

Attitude Captions For Instagram In Marathi

विचार नेहमी Royal ठेवा..
कारण Brand बनण्यासाठी Royal Thoughts
करण गरजेचं असतं. 🤟🏻😎

“मित्रा तूच आहेस जो स्वःताला बनवू शकतो..
दुसरे फक्त तमाशा बघणार..आणि स्वतःचे निष्कर्ष लावणार”.

“संयम आणि माफ करण्याची ताकद
माणसामध्ये असली की तो नक्की यशस्वी होतो.”

Marathi Caption For Instagram

“मोठं होण्यासाठी कधीतरी लहान होऊन जगावं लागतं,
सुख मिळवण्यासाठी दुखाच्या सागरात पोहाव लागतं.”

कोणालाही तुमच्या ह्या चार गोष्टी कधीही सांगू नका :-
1.तुमचा पुढचा प्लॅन
2.तुमचा बँक balance
3.तुमची लव्ह लाईफ
4.तुमचे दुःख

अस्सल व्हा. अद्वितीय व्हा.

काळजी कमी करा, जास्त हसा.

मी तुझे सर्वात वाईट स्वप्न आहे.

आत्म-प्रेम स्वार्थी नाही.

स्वतःचे कमी, जगणे जास्त.

संक्षिप्त तरीही भयंकर.

मिनिमलिझम स्वीकारा, जीवन स्वीकारा.

माझ्या शक्तीला कधीही कमी लेखू नका.

आनंदी मन, आनंदी जीवन.

मी आणि माझे तेजस्वी मन.

प्रत्येक पावलावर आत्मविश्वास वाढवा.

अपराधीपणाशिवाय आत्म-प्रेमाला प्राधान्य द्या.

कमी जगा, आयुष्याचा जास्त आनंद घ्या.

समानतेच्या समुद्रातील दुर्मिळ रत्नाप्रमाणे अद्वितीय व्हा.

Marathi Mulgi Caption For Instagram

काहीपण म्हणा मराठी मुलीचं सौंदर्य साडीतच उठून दिसतं

Attitude तर लहान मुले दाखवतात मी तर डायरेक्ट लायकी दाखवते

Iphone ची क्लॅरिटी आणि मराठी मुलीची Personality ही नेहमी कडकच असते

आम्ही मराठी मुलगी असतोच सुंदर म्हणून आम्ही दिसतो पण सुंदर

मराठी मुलीचा नाद कराल तर सगळं काही घालवून बसाल

रुबाब असावा तर मराठी मुलींसारखा
जो पर्यंत डसणार नाही तो पर्यंत तो दिसणार नाही

मराठी मुलींची ओळख ही त्यांच्या नावात नाही,
तर त्यांच्या रुबाबात असते

साध्या असतात म्हणून करु नका मराठी मुलीची टिंगल
कारण तुम्हाला ती भारी पडू शकते, एक दिवस

खोटेपणा आणि मोठेपणा उगाचच दाखवत नाहीत मराठी मुली

मुलींच्या रक्तात नसते Attitude दाखवणे
कारण Attitude त्याच्यांपासूनच तर तयार होतो

Marathi Mulgi Caption For Instagram

कुठल्या वाघाला मी घाबरत नाही त्या सावित्रीची मी लेक आहे येऊ दे संकटे कितीही त्यांना हरवायला मी समर्थ वाघाची छावी आहे. 😎👊

शांत आहे म्हणून लाचार समजू नका पेटले तर अख्खा शहर घाबरेल कुणाची गुलामी करायला मी गुलाम नव्हे धगधगत्या ज्वालेचा मी अंगार आहे….🔥

एकदा पेटले तर सगळंच उध्वस्त करण्याची ताकद मी ठेवते पप्पा ची परी नव्हे वाघाची छावीआहे शांत राहुनही नडलाच कोणी तर विसरू नका मी शेरास सव्वाशेर आहे…..

विजले कित्येक मसीहा आम्हाला विजवताना वाघिणीच्या छाव्या आम्ही कोणाला न घाबरणाऱ्या संस्कृतीचा वारसा जपतो चंद्रकोर लिहूनी शिवकन्या म्हणून अभिमानाने मिरवतो….. 😎👊💪🔥

काटेरी स्वप्नांची वाट चालतांना
वेदनेची पर्वा कधी केलीच नाही
मनावरचे ओरखडे, हृदयातील बोच
माझ्या पावलांना कधी थांबवू शकलेच नाही 🎯

Marathi Mulgi Caption For Instagram

प्रश्न कितीही सरळ असला
तरी बरेचदा त्याला उत्तर नसते
आशा अनुत्तरित प्रश्नांचे दडपण
पोरकेपणा पेक्षा काय वेगळे असते ?

तुझ्या स्वप्नांच्या उजळणीत मीच असावी
बावरलेले मन तेवढयाच सुखात विसावी

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
100+ Emotional Heart Touching Love Quotes In Marathi
100+ सैड स्टेटस मराठी मध्ये | Heart Touching Sad Quotes In Marathi
100+ Good Morning Images In Marathi

Instagram Captions Marathi

I Don’t Need tO Explain MyselF..
कारण नेहमी मीच बरोबर असतो..
समझल..😎🤙🏻💪🏻🤓

“Suno तो अपने DiL की..
बाकीचं जग जाऊंदे खड्डयात.” 😒😎

“आपला Attitude असा ठेवा..की
ज्यांना तो समजला तर समजला..
नाही समजला तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.””

“आपण नेहमी तोंडावर बोलतो..
म्हणून लोक मला बत्तमिज म्हणायला लागलेत.”

“वेळ कोणतीही असो..
इलाका कोणताही असो..

हवा तर आपलीच असली पाहिजे..”

Instagram Captions Marathi

लहान मुलांचा नाद करा..मोठ्यांचा नाद करा..
पण आपला नाद..करायचा नाय..
महागात पडेल..
🤟🏻🤟🏻🤙🏻🤙🏻

वेळ चांगली असो किंवा वाईट
साथ देणं आमच्या रक्तातच आहे.

“शांत राहुन निरीक्षण करायला शिका कारण,
प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसत..†

““जगासाठी कुणीही नसलेली
व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष‬ असते..””

“माणुसकी जगातील सर्वात मोठा गुण आहे.
परंतु फार कमी लोक या गुणाला सहजपणे
आत्मसात करतात.”

“चांगल्या वेळेपेक्षा ‘चांगली माणसं’
महत्त्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते.”

“मी तर साधा–सुधा..सज्जन माणूस आहे..
म्हणून माझे दुश्मन कमी आणि मित्र जास्त आहे”.😎😇

“आपले विचार हे नेहमी चांगले ठेवा.
तुमच्यासोबत कधीच वाईट होणार नाही.”

Do iT Today oR Do iT Now..🤟🏻💪🏻

जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..

काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा बदलतात.

किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी
कायम तोच राहील ज्यांनी माझ्यासाठी
त्यांचा वेळ नाही पाहिला..

शांत बसून आता फक्त जगाकडे
बघतोय, वेळ आल्यावर असं काही
करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
माझ्याकडे असेल..!

“नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,
निकाल ही सकारात्मक येतील.”

Instagram Captions Marathi

“आपल्या पाठीमागे जे बोलतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही.
कारण कुत्रे कितीही भुंकले तरी ते वाघाला टक्कर देऊ शकत नाही.”

“तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता याची मला पर्वा नाही!
कारण मी प्रत्येकाचा विचार करत बसत नाही”.

“अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की,
अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज
वाटायला पाहिजे”.#GiveRespectTakeRespect

“इतरांनी आपल्याकडे टाकलेल्या विटांपासून
एक खंबीर पाया निर्माण करा.”

“जर तुम्हाला माझ वागणं आवडत नसेल
तर तो तुमचा problem आहे माझा नाही.”

“नेहमी सकरात्मक विचार करा.कारण
त्याने tension कमी येत आणि नवीन उत्साहाने जगता येतं.”

Saree Captions For Instagram In Marathi

सह्याद्रीच्या लेकी
गोष्ट तुझी न्यारी
नव्वारीच्या साजात दिसते तू भारी.

कोण म्हणतं मुलीचा जन्म सोपा असतो
त्या एका हसऱ्या चेहऱ्या मागे दुःखांचा डोंगर दिसतो,
इज्जत आणि स्वातंत्र्य त्यातील जन्म म्हणजेच एका स्त्रीचं आयुष्य असतं….

कधी हसावं कधी रडावं कधी बोलावं कधी शांत व्हावं आणि जर आयुष्य व्यर्थ वाटत असेल तर एकदा मुलीच्या जन्माला यावं..!

जगण्याला श्वास हवा असतो आणि फक्त श्वास असून चालत नाही प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासाशी लढावं लागतं जगण्या मरणातलं द्वंद्व संपवून एका स्त्रीला कुटुंबासाठी जगाव लागतं…..

Saree Captions For Instagram In Marathi

दिव्याला वात हवी असते श्वासाला वायूची साथ
हवी असते एका स्त्रीच्या मुखावर तेव्हाच हास्य दिसते जेव्हा तिच्या स्वप्नांना कुटुंबाची साथ मिळते….

श्रृंगार ❤️

मराठमोळी स्त्री म्हणजे रुबाबदार……….🔥❤️🔥❤️🔥

👉आयुष्यात आपण आपली Image
किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला,
तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या
Clearity वरच अवलंबून असते.💯👍

कपाळी चंद्रकोर🌙. नथ आहे नाकी⚡🤭.
गळी शोभते सोनेरी सर अन नाजुकशी ठुशी😻🌻.
नाकी डोळी रेखवी जणू घडवली मूर्ती👀🙏🏻💛.
साडीतच शोभते खरी मराठी मुलगी”👸🏻🥻😻…

ओळख ही नावात नाही तर
स्वभावात असावी लागते❣️💯🔥

जगणार की आम्ही पण Royal Life
शेठ तुम्हाला नसेल आमच्यावर विश्वास पण
आम्हाला स्वतःवर Confidence आहे..!😎🤞💯

Saree Captions For Instagram In Marathi

मी मराठी मुलगी 🚩😎

थोडी #वेडी आहे , पण #मतलबी अजिबात नाही 🥰

खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून
कधी कोणाची मनं नाही जिंकली
जे काही आहे ते रिअल आहे.💯

असा हात हाती तुझा असावा सुखाचा
जसा कि मनाला दिलासा मनाचा❤️

मला फक्त एकच☝️
म्हणायचं आहे
मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा,
एकटे☝️ राहिलेलं शंभर💯 पट चांगले😊..

बघू तुझ्यात अजूनही किती उरले आहे मी
बघू नावाने माझ्या किती शहारतात तुझे डोळे

🚩 आम्ही मराठी असतोच सुंदर त्यामुळे दिसतो पण सुंदर

मी बिंदास मुलगी आहे,
स्वतःचे नाही ऐकत तर तुझे काय ऐकेल..

बात पण त्यांचीच होते
ज्यांच्यात काही विशेष बाब असते

Saree Captions For Instagram In Marathi

लक तर सर्वांकडे आहे यार पण
आम्हाला प्राप्त करण्यासाठी लक नाही
गुड लक पाहिजेल

आज सुद्धा Single आहे, काय करावे नशिबच खराब आहे…..
माझे नाही या पोरांचे… आजपर्यन्त कोणीच impress नाही करू शकला.😜😜

Status आणि pic नको पाहू वेड्या
जाऊन पुस्तक वाच प्यार होण्यापेक्षा पास होऊन जा

निःशब्द मन बोलून उठता
खळी फुलावी या गालांवरी…
हास्य पाहून माझे मग
ही प्रीत जुळावी आता तरी…❤️

आपलं #हास्य आपल्या #विरोधकांना नेहमी #गोंधळात टाकत असतं 😀😀

रोज रोज #Caption काय टाकायचं,,,

चेहऱ्यावरच #हास्य सारं काही सांगुन जातं….☑️❤️😁

एकच photo 3 वेगवेगळ्या प्रकारे का post
करतात काही काही मुली…
मीच ती काही काहीं मधली एक 🙄😅😝

Saree Captions For Instagram In Marathi

जग🌍 जिंकण्यासाठी attitude नाही फक्त दोन गोष्टी पुरेशा आहेत गोड स्वभाव cute smile😚

मनाचा तो कोपरा म्हणजे
स्व कष्टाने फुलवलेली एकांताची बाग
ज्यात असे सुगंधित सुमानांसाह
काटयांचाही सहभाग

गच्च अंधारून आल्यावर
कधी भावनांचा गडगडाट ही होतो
मुक्त, धुंद बरसत्य सरीतही
तुझ्याच आठवांचा भास होतो

Leave a Comment