Birthday Wishes For Girlfriend In मराठी
Table of Contents
प्रेयसीसाठी रोमँटिक प्रेमळ शुभेच्छा – Birthday Wishes For Girlfriend In मराठी
मी देवाला मनापासून धन्यवाद देतो
कि देवाने माझ्यासाठी एक
सुंदर परी निर्माण केली,
आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे,
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.
birthday wishes for girlfriend
Oye Khadus
मला माहित नाही तुझ्यासाठी
मी कोण आहे पण माझ्यासाठी
सर्वकाही तूच आहेस..!
Happy Birthday
परी सारखी आहेस तू सुंदर ,
तुला मिळवून मी झालोय धन्य.
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा…
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो,
तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो,
तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य,
आणि दीर्घायुष्य लाभो.
हॅप्पी बर्थडे जानू
तुझ्यासाठी ताजमहल नाही बांधू शकत
पण राहतो त्या घरात तुला नक्की सुखी ठेवीन,
हॅप्पी बर्थडे पिल्लू
माझ्या डोळ्यात पाहून माझ्या
मनातील ओळखणाऱ्या
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
happy birthday wishes for girlfriend,
सगळ्या गोष्टी लिमिट मध्ये आवडतात
पण तुच एक आहेस की
अनलिमिटेड आवडतोस.
जास्त काही अपेक्षा
नाही माझी तुझ्याकडून
फक्त माझ्या हातात
तुझा हात आणि
आयुष्यभराची साथ हवी.
एक promise माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी
शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy birthday my dear..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, आणि
माझ्या प्रेयसीला.
कधी बायको असते
कधी आई असते
कधी मुलगी असते
कधी बहीण असते
माझ्या मिठीत मात्र
तू फक्त माझी प्रेयसी असते
तेव्हाच खरी तुझी तू असते.
Happy birthday pilu.
तुझ्या फॅमिली साठी तू एक सुंदर
gift आहेस, आणि माझ्यासाठी
तू फक्त एक सुंदर gift च नाही
तर तू माझा जीव आहेस.
हॅप्पी बर्थडे माय लव.
love birthday wishes in marathi
माझ्या आयुष्यात येऊन माझ
आयुष्य खूप सुंदर केल्याबद्दल,
मी तुझा खूप आभारी आहे.
हॅप्पी बर्थडे माय लव
माझ्या आयुष्यातील खूप
स्पेशल व्यक्ति आहेस तू
देवाने माझ्यासाठी दिलेली
अनमोल भेट आहेस तू.
हॅप्पी बर्थडे माय लव
ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
तुझी सर्व स्वप्ने साकार व्हावी,
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
मला फक्त तुझी साथ मिळावी.
माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.
तुझ्याविना जगणं मुश्किल आहे,
माझ शरीर मात्र आहे,
पण त्यातला प्राण मात्र तू आहेस.
हॅप्पी बर्थडे पिल्लू
जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
girlfriend birthday wishes in marathi
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.
कधी रुसलीस कधी हसलीस
राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
संसार आणि जबाबदारीने ते नाते तू जपलेले
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
मी जेव्हा तुझा विचार करतो
तेव्हा माझे ह्रदय किती आनंदी होते
हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
लखलखते तारे, सळसळते वारे
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले
तुझ्याचसाठी उभे, आज सारे तारे
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
जे जे हव ते तुला मिळू दे,
तुझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ दे,
तूझा गोड सहवास मला जीवनभर मिळू दे.
देवाकडे फक्त एकच मागण आहे
तुझ्या वाढदिवसादिवशी तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार,
काळजी घेणारी,
जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कोणत्याही क्षणी सोडला नाहीस तू हातातला हात..
कधी चिडलो, भांडलो, कधी झाले जरी भरपूर वाद,
पण दुसऱ्याच क्षणी कानी आली तुझी प्रेमळ साद…
प्रिये तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझ्या वाढदिवसाची भेट
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं
कधीच नाही शक्य!!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!
माझी आवड आहेस तू..
माझी निवड आहेस तू..
माझा श्वास आहेस तू..
मला जास्त कोणाची गरज नाहीये..
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,
जी लाखात एक आहे..
Birthday wishes for girlfriend in marathi
कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
तुझ्या प्रेमात झालो आहे मी सायको
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको
तुला जेव्हा पाहतो मी फक्त पाहतच राहतो
तुझ्या गालावरील खळीत पार हरवून जातो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
शिंपल्याचा शो पीस नको,
जीव अडकला मोत्यात
अशा मोत्याहून सुंदर माझ्या बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला
प्रिये, मी तुला तुझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि
मी वचन देतो की तुला आनंद ठेवण्यासाठी मी सर्वकाही करेन.
तू माझ स्वप्न, माझ जीवन, माझा श्वास,
माझ प्रेम आणि माझ सर्वकाही आहेस.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि तुझ्याशिवाय माझ जीवन नाही. तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.
मला तुझ्या हृदयात जागा दिल्याबद्दल आणि
तुझ्या आयुष्याचा भाग बनवल्याबद्दल
मी तुझी/तुझा खूप आभारी आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तुझ्यावर रुसणं, रागावणं मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये
birthday wishes for girlfriend in marathi
तू माझ स्वप्न, माझ जीवन,
माझा श्वास, माझ प्रेम
आणि माझ सर्वकाही आहेस.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्यातला प्रत्येक दिवस
तुझ्यासह खास आहे पण
तुझा वाढदिवस हा अधिक खास आहे.
तुला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!
जगातील सर्वोत्तम मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ्यावर कायम प्रेम!
वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिये !
तू माझ्या कडू आयुष्याची गोड चेरी आहेस!
माझ्या हसण्याचे कारण तू आहेस,
माझ्या प्रेमाचा आणि आनंदाचा स्रोत आहेस.
माझ्या प्रिये , वाढदिवसाच्या शुभेच्छा.
सुंदर आणि सोज्वळ.
ज्या मैत्रिणीवर
मी खूप प्रेम करतो
तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
कातरवेळी उधाणलेला सागर
अन् हाती तुझा हात स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ
वाढदिवसाच्या तुला अनेक शुभेच्छा
सूर्यप्रकाशाशिवाय सृष्टी नाही आणि
तुझ्याशिवाय माझे जीवन हे अजिबातच जीवन नाही.
तू माझ्या जीवनातील प्रकाश आहेस.
अशा माझ्या जीवनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
माझ्या स्वप्नातील राजकुमारी..
अर्थात माझ्या प्रियेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
तेज असावे#सूर्यासारखे, प्रखरता असावी#चंद्रासारखी
शीतलता असावी#चांदण्यासारखी, प्रेयसी असावी तर#तुझ्यासारखी……❣️
Happy Birthday Dear Girlfriend
या Birthday ला तुला प्रेम, सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…HAPPY BIRTHDAY
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रेयसी दिली..!
माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तुझं सर्व बरोबर
माझं काहीच चुकीचं नसावं
आपलं नातं हे आयुष्यभर
असंच अचूक असावं
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
birthday wishes for girlfriend in marathi
तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष
सुखसमृद्धी व समाधानाने भरलेली असोत.
हीच मनस्वी शुभकामना..! 🎂
तुम्हाला या पोस्ट आवडू शकतात
Marathi Prem Kavita – मराठी प्रेम कविता – संग्रह २
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा – 100+ Birthday Wishes For Father In Marathi
Shravan Somvar Wishes 2023 Maharashtra | श्रावण सोमवार
WhatsApp Jokes | व्हाट्सएप मराठी जोक्स