Bhavpurn Shradhanjali Banner Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi : आपणाकरिता विशेष प्रकारचे श्रद्धांजली वाहणारे संदेश तयार केले आहे. जर आपणास श्रद्धांजली वाहायची असेल तर तुम्ही या लेखात नमूद केलेल्या भावना प्रधान संदेशांचा वापर करू शकता. 

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi | भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi  भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी
राइट क्लिक -> सेव इमेज अॅज
Bhavpurn Shradhanjali Banner Marathi  भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी
राइट क्लिक -> सेव इमेज अॅज

असा जन्म लाभावा देहाचा
चंदन व्हावा ।
गंध संपला तरी सुगंध
दरवळत राहावा ।
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐

भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी
राइट क्लिक -> सेव इमेज अॅज

हे विधात्या पुरे पुरे रे,
दुष्ट खेळ हा सारा !
आकाशातून पुन्हा निखळला,
एक हासरा तारा !!
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi
राइट क्लिक -> सेव इमेज अॅज

अश्रृंचे बांध फुटूनी,
हृदय येते भरुनी
जाल इतक्या लवकर निघूनी,
नव्हते स्वप्नीले कधी कुणी !
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी 4
राइट क्लिक -> सेव इमेज अॅज

आठवीता सहवास आपला,
पापणी ओलावली
विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज
ही श्रद्धांजली
आत्म्यास चिरशांती लाभो हीच
ईश्वरचरणी प्रार्थना.
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी 5
राइट क्लिक -> सेव इमेज अॅज

जशी वेळ निघून जाईल तशी जखम
सुद्धा भरून येईल, पण आयुष्यभर
येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच
तोड नाही, त्यांच्या आठवणींचे झरे
इतके की साखरही गोड नाही.
💐|| भावपूर्ण श्रद्धांजली ||💐

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi
राइट क्लिक -> सेव इमेज अॅज
Bhavpurn Shradhanjali Banner Marathi
राइट क्लिक -> सेव इमेज अॅज

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी 8
राइट क्लिक -> सेव इमेज अॅज

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi भावपूर्ण श्रद्धांजली बॅनर मराठी 2
राइट क्लिक -> सेव इमेज अॅज

Bhavpurn Shradhanjali Banner Marathi
राइट क्लिक -> सेव इमेज अॅज

Leave a Comment