Narali Purnima Wishes
Narali Purnima Wishes | नारळी पौर्णिमाच्या शुभेच्छा
सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवचा..
मनी आनंद मावना, कोळ्यांच्या दुनियेचा..
नारळी पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा!
समस्त कोळी बांधवांना
नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे..
नारळी पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!
कोळीवारा सारा सजलाय गो, कोळी यो नाखवा आयलाय गो…
मासळीचा दुष्काळ सरू दे, दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
सर्व बांधवांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!!
कोळी बांधवांची परंपरा, मांगल्याची, श्रद्धेची,
समुद्रदेवतेच्या पूजनाची..
नारळी पौर्णिमेच्या कोळीबांधवाना
मनःपूर्वक शुभेच्छा..!!
👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सण तुमच्या
आयुष्यात सुख-समृद्धी घेऊन येवो हीच
आमची कामना!
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
नारळी पौर्णिमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला
आनंद घेऊन येवो, समुद्र देव शुभाशिर्वाद
देऊन तुम्हांला सौख्य, मांगल्य देवो
नारळी पूर्णिमा शुभेच्छा!
Narali Purnima Quotes
मान्सूनचा शेवट आणि मासेमारीच्या
नव्या हंगामाची सुरूवात असणार्या
नारळी पौर्णिमेचा दिवस तुम्हांला सुख,
शांती समृद्धी घेऊन येवो, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
कोकण म्हणजे लाल मातीतली वाट,
कोकण म्हणजे निसर्गाचा थाट..
कोकण म्हणजे भरलेला पापलेट,
कोकण म्हणजे वडे सागोतीचं ताट..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
नारळी पौर्णिमेनिमित्त सागराला श्रीफळ
अर्पण करताना सर्व कोळी बांधवांच्या समृद्ध
जीवनाचा संकल्प करूया..
समस्त कोळी बांधवाना आणि संपूर्ण महाराष्टाला
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!
Narali Purnima Messages
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येते भरती,
दर्याराजा शांत होण्यासाठी बांधव प्रार्थना करती..
घराघरात आज नैवेद्याला नारळीभात,
सागराला सोन्याचा नारळ अर्पित
करून मासेमारीला होते सुरुवात..
नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!