Birthday Wishes For Son In Marathi – मुलासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश : प्रत्येकाचा वाढदिवस खास असतो पण जेव्हा तो तुमच्या मुलाचा असतो तेव्हा तो आणखी खास बनतो. अशा परिस्थितीत (Birthday Wishes For Son In Marathi) तुम्हाला तुमच्या मुलाचा वाढदिवस तुमच्या मुलासारखाच सुंदर करायचा आहे. तुमच्या मुलाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि वाढदिवसाचा आनंद द्विगुणित करूया. (Birthday Wishes For Son In Marathi)
Birthday Wishes For Son In Marathi
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे, माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
आजचा दिवस आपण सर्वांसाठी आहे खास,
तुला उदंड, सुखमय आणि निरोगी
आयुष्य लाभो हाच मनी ध्यास..!
हॅपी बर्थडे माय डिअर सन
नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.
तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा.
Birthday Wishes For Son In Marathi
प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे,
माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा.
नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा.
Birthday Wishes for Son in marathi
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा.
वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारा माझा मुलगा
आज स्वताच्या पायावर उभा आहे.
मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय मुला..!
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त सुख,
समृद्धी ,वैभव , ऐश्वर्य ,उत्तम आरोग्य
यश ,किर्ती आणि सुसंगती मिळो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना….
तु माझ्या आशेचा किरण आहेस
तु माझ्या जीवनातील प्रकाश आहेस
तुच माझ्या जगण्याचं कारण
आणि तुच जीवनाचा आधार आहेस
अगणित मुले जगात जन्माला येतात
परंतु तुझ्यासारखा आज्ञाकारी
व्यक्तीमत्व असलेला मुलगा
नशिबवान लोकांनाच मिळतो
यशाची उंच शिखरे तुम्ही सर करावीत
मागे वळून पाहता आमचे आशीर्वाद स्मरावे
तुमच्या स्वप्नांचा वेल आकाशाला भेटू दे
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे तुला दीर्घायुष्य लाभो दे
बाळा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय मुला तू आमचा राजकुमार आहेस
परमेश्वराकडे एवढीच प्रार्थना करतो की
तुझे येणारे आयुष्य हे उत्कृष्ट आणि तेजस्वी असो
आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोतच
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
Birthday Wishes for Son in marathi
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे..!!
नवा गंध नवा आनंद निर्माण
करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा
तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
माझ्यासाठी एक भेट आहे, माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुझ्या समृद्धीच्या सागराला
किनारा नसावा एकदंरीत तुझं
आयुष्यचं एक अनमोल आदर्श
बनावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही
तुझ्या बाललीलांमध्ये रंगून गेलो आम्ही
यशवंत हो ,दीर्घायुषी हो
Birthday Wishes for Son in marathi
तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा.
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की येणार्या वर्षात परमेश्वर तुला आरोग्य, संपत्ती आणि समृद्धी देवो.
वाढिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा
तू नेहमी माझा गोड मुलगा राहशील.
व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
माझ्या प्रिय बाळा वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
वर्षाचे 365 दिवस
महिन्याचे 30 दिवस
आठवड्याचे 7 दिवस
आणि माझा आवडता दिवस
तो म्हणजे तुझा वाढदिवस
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्यासारखे उत्कृष्ट मुल मिळाल्या बद्दल
मी परमेश्वराचे दररोज धन्यवाद मानतो,
मला तुझा खूप अभिमान आहे.
तुझ्या वाढदिवसानिमित्त अनंत आशीर्वाद व शुभेच्छा.
वेळ किती लवकर जातो,
कालपर्यंत माझे बोट धरून चालणारा माझा मुलगा
आज स्वताच्या पायावर उभा आहे.
मुला तू तुझ्या आयुष्यात अधिकाधिक
यश प्राप्त करो हीच परमेश्वराला प्रार्थना.
बेटा तू कितीही मोठा झाला तरी
आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
Best Birthday Wishes for Son in marathi
तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा.
आजच्या या शुभ दिवशी मी प्रार्थना करतो
की तू पाहिलेले सर्व स्वप्न येणाऱ्या आयुष्यात पूर्ण होवोत.
हॅपी बर्थडे माझ्या मुला.
व्हावास तू शतायुषी
व्हावास तू दीर्घायुषी
एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
तुझ्या जन्म दिवसाने
झालाय संपूर्ण कुटुंबाला हर्ष.
परमेश्वराला प्रार्थना आहे,
की तुझे आयुष्य असो हजारो वर्ष..!
वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा प्रिय बाळा.
तु माझ्या आयुष्यातील प्रकाश आहेस,
आणि नेहमी माझा लाडका मुलगा राहशील.
वाढदिवसाच्या या दिवशी तुला वडिलांकडून भरपूर शुभेच्छा.
बेटा तू कितीही मोठा झाला तरी
आमच्यासाठी प्रिय व लहान बाळचं राहशील.
तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
Birthday Wishes for Son in marathi
प्रिया मुला भावी आयुष्यात ईश्वर तुला
आरोग्य संपत्ती समृद्धी देवो एवढीच इच्छा
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय मुला आयुष्यात जेव्हा तुला वाटेल की खूप कठीण काळ आहे
तेव्हा मला येऊन फक्त मिठी मार मी तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिय मुला झेप अशी घे की पाहणाऱ्यांच्या माना दुखतील
गगनाला अशी गवसणी घाला की उंच उडणाऱ्या पक्षांनाही प्रश्न पडतात
ज्ञान कसे मिळवले की महासागर ही थक्क होईल
प्रगती इतकी कर की काळही पाहत राहील
कर्तुत्वाच्या धनुष्य बानाने स्वप्नाचे आकाश भेदून यशाचा प्रकाश सगळीकडे पसरू दे
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू काहीच गुलाबाचं फूल नाही जे बागेत फूलते
तू तर ते फूल आहे जे माझ्या आयुष्यात फुलले
ज्याच्या कर्तुत्वाने माझे हृदय फुलते
तुझ्या चेहऱ्यावरचा प्रत्येक आनंद ही माझ्यासाठी भेटवस्तूच आहे
माझ्या प्रिय मुला तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
सूर्यासारखा तेजस्वी हो, चंद्रासारखा शीतल हो,
फुलासारखा मोहक हो, कुबेरसारखा धनवान हो,
माता सरस्वती सारखा विद्वान हो,
तुझ्या वाढदिवसादिवशी श्री गणेशाच्या कृपेने
प्रत्येक कार्यात यशस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझे बाळ माझ्या जीवनातील देवाने दिलेली सर्वात मोठी अनमोल भेट आहे
आणि माझ्या जीवनातील खरा आनंद आहे.
Birthday Wishes For Son In Marathi
तू माझ्या हृदयाचा तुकडा आहेस,
रोज आवर्जून पहावा असा सुंदर मुखडा आहेस.
तू माझा श्वास आहेस आणि तूच माझ्या जीवनाचा ध्यास आहेस.
प्रिय मुला तू आमच्यासाठी राजकुमारा प्रमाणे आहे.
मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!!