50+ Chavat Ukhane Lagnache – लग्नाचे चावट उखाणे

Chavat Ukhane Marriage

Chavat Ukhane Lagnache – लग्नाचे चावट उखाणे : चावट उखाणे लग्नाच्या अनंतर खूप आनंददायक असतात. या उखाण्यांमध्ये विनोदाची वात पसरते. प्रत्येक लग्नात या उखाण्यांचा आनंद घेतला जातो. नवीन नवरा आणि नवरी वेगवेगळ्या संधीत चावट उखाण्यांचं मजा घेतात.

Chavat Ukhane Marriage : मराठीतील ‘चावट उखाणे लग्नाच्या नंतर’ ही तुम्ही सोप्या पद्धतीने डाउनलोड करून शेअर करू शकता. लग्नात उपस्थित सर्व प्रियजनांचं हे उखाणे केवळ हसवण्यासाठी एक आनंदायक स्थान आहे. काही नवरदेव असे चावट उखाणे घेतात ज्यामुळे प्रियजनांचं विसर्जन होतो. चावट उखाण्याचं प्रचार-प्रसार लग्नातून वाढत जातं आहे.

मुलींना आवडतात, गुलाबाची फुल,
_______ ला हवीत, जुळी मुल.

काही मुली लावतात, लिपस्टिक भडक,
_____पेक्षा आहे, साली कडक.

सायन च्या पुढे, जायला लागते टॅक्सी,
____ घालते मॅक्सि, तरीपण दिसते खूप सेक्सी.

पुरणपोळी बनवायला, लागतो नेहमी गूळ,
_____ बोलते लग्नानंतर, लवकर नको मुल.

मुलींना मेकअप करण्याची, असते खूप घाई,
_________ आता नवं महिन्याने, बनेल आई.

लहान मुले म्हणजे, देवाघरची फुल,
_______ रावांची इच्छा आहे, होऊदेत जुळी मुल.

लग्नाची पत्रिका छापण्याची, झाली खूप घाई,
________ होईल आता, पुढच्या वर्षी आई.

महाबळेश्वरला लोक फिरायला जातात, कारण तिकडे असते थंडी,
______ आपल्याला पण जायच आहे तिकडे,लवकर लग्न करूया कारण भेटली आहे संधी.

Chavat Ukhane Lagnache – लग्नाचे चावट उखाणे

भांडण झाले कि, गाल होतात लाल,
______ रुसून माहेरी गेली कि, होतात माझे हाल.

लहान मुलं म्हणजे, देवाघरची फुल,
_____ च्या चेहऱ्यावर, गेली आहेत मुलं.

Chavat Ukhane Lagnache - लग्नाचे चावट उखाणे
Chavat Ukhane Lagnache – लग्नाचे चावट उखाणे

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇

लायनर लावलेस कि, दिसतेस खूप गोड,
______ तुझ्या होटांवर किस करुदे, आता हात सोड.

लग्नात घातली गळ्यात, फुलांची माळ,
________च्या कुशीत येईल, पुढच्या वर्षी बाळ.

टिकटॉक वर बघत असते, नुसते लव विडिओ,
_______लग्न कर माझ्याशी, बनवू कपल विडिओ.

खायला आवडतो मला मुळापासून ऊस,
अग_____ साडी जरा वर घे, बेंबी नको दाखवूस.

कपडे शिवता शिवता, टोचली मला सुई,
_______ रावांनी घेतला चिमटा, मी म्हंटले उई.

प्री-वेडिंग शूटचा नव्हता आमचा बजेट,
_________ रावांनी पैसे वाचवले, मग आता आमचा हनिमून होईल मजेत.

प्रत्येकाच्या घरात असते, तुरीची डाळ,
_____ च्या मांडीवर खेळवेल, पुढच्या वर्षी बाळ.

लग्न झाले छान, चांगला जमला आहेर,
____राव सोडत नाही, मला बेडरूमच्या बाहेर.

Leave a Comment