Miss You Papa

100+ Miss You Papa Quotes In Marathi | मिस यू पप्पा कोटस

Post By : MarathiVedaTeam

Post Last Updated On :

मराठी कोट्स

आमच्या टचिंग Miss You Papa कोट्सच्या संग्रहासह तुमच्या दिवंगत वडिलांसाठी तुमच्या मनःपूर्वक भावना व्यक्त करा. Miss You Baba Marathi म्हणजे वडिलांचे प्रेम, तळमळ आणि प्रेमळ आठवणी आता आपल्यात नाहीत. Emotional Quotes On father In Marathi एक्सप्लोर करा जे तुमच्या नुकसानीच्या भावना व्यक्त करण्यात मदत करतात आणि तुमच्या वडिलांची आठवण तुमच्या हृदयात जिवंत ठेवतिल.

Miss You Papa
Miss You Papa

Miss You Papa Quotes In Marathi

भाग्यवान ते असतात ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो,
प्रत्येक इच्छा पूर्ण होते जेव्हा त्यांचे वडील सोबत असतात.
आय मिस यू पपा

तुम्हाला मी जे, मोकळेपणाने मत मांडायचो,
ते आज मी कोणालाच, मांडू शकत नाही.

बाबा ही जगातील इतकी महान व्यक्ती आहे की कोणताच मुलगा त्यांच्या घामाच्या थेंबाचीपण परतफेड करू शकणार नाही. मिस यू बाबा!

Miss You Papa Quotes In Marathi

बाबा तुम्ही आमच्यासाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला तुमच्यासारखे वडील मिळाले.. मला तुमची खूप आठवण येते!

विश्वास बाबांवर आणि प्रेम आईवर करा, आयुष्यात कसलीच कमतरता भासणार नाही… मिस यू बाबा!!!

बाप 😊
बा – बाहेरची दुनिया समजावून सांगणारा
प – परमेश्वररूपातील एक सामान्य मनुष्य 💕

देवा माझ्या बाबांना जिथे असतील तिथे सुखी ठेव… मिस यू बाबा!

बाबा, जेव्हा मी तुम्हाला गमावले तेव्हा माझे आयुष्यच बदलले. आयुष्यात मागचे विसरून पुढे जाणे खूप कठीण आहे आणि मी हे करू शकत नाही. I Miss You बाबा…

त्याला पूजापाठ करण्याची गरज नाही ज्यांने सेवा केली आईबाबांची… मिस यू बाबा!!!

बाबा आज लग्नात अक्षता टाकायला, तुम्ही नाही आहेत,
हा माझ्या आयुष्यातला, सर्वात दुखी क्षण आहे.

आपले दुःख मनात लपवून मुलांना आनंदी ठेवणारा बापमाणूस म्हणजे बाबा… मिस यू बाबा!

Miss You Papa Quotes In Marathi

बाबा तुम्ही आमच्या बरोबर नसलात तरी मला आशा आहे की तुम्ही स्वर्गातून खाली बघत आहात आणि माझ्यावर लक्ष ठेवत आहात, मला नेहमीप्रमाणे सुरक्षित ठेवत आहात. मला तुमची खूप आठवण येते.

स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते ती आई आणि डोळ्यात प्रेम न दाखवता प्रेम करतो तो बाबा असतो. मिस यू आईबाबा!!!

Miss You Papa

आयुष्य फक्त, पुढे चालले आहे बाबा,
तुमच्या विना कसे जायचे हे माहीतच नाही.

जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल पण आईची माया आणि वडिलांचं प्रेम कितीही खर्च केले तरी मिळणार नाही. मिस यू बाबा!!!

तुम्ही कायम माझ्या हृदयात असाल बाबा. तुमची खूप आठवण येते.

बाबाचं प्रेम कळत नाही आणि बाबांसारखं प्रेम जगात कोणीच करू शकत नाही… मिस यू बाबा!!!

वडिलांशिवाय आपलं आयुष्य उजाड होऊन जातं,
आयुष्याच्या प्रवासाची प्रत्येक वाट ओसाड होऊन जाते,
वडिलांशिवाय आयुष्य खूप अवघड होऊन जातं
कारण वडिलांच्या मदतीने आयुष्य सुकर होतं.
मिस यू पप्पा

Miss You Papa

न हरता, न थांबता प्रयत्न कर बोलणारे आईवडीलच असतात. मिस यू बाबा!

जेव्हा मी तुमच्याबद्दल विचार करत नाही असा एक सेकंदही जात नाही. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि नेहमीच तुमची आठवण येईल. I Miss You बाबा…

माझ्या बाबासारखा बापमाणूस जगात शोधून सापडणार नाही… बाबा तुमची खूप आठवण येते…

बाप हा घराचा, एक आधार असतो,
जशी की एक इमारत उभी राहण्यास त्याला पिलर ची गरज असते.

सहवास सुटला तरी स्मृति सुंगध देत राहतील. बाबा, तुमची आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आठवण येत राहील.

Miss You Papa

तुमच्यामुळेच माझी या जगात एक ओळख आहे. मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळेच! पण तुम्हीच नाहीत म्हटल्यावर माझी ओळखच हरवली आहे असं वाटतंय! बाबा, तुमची खूप आठवण येते.

वडिलांची संपत्ती नाही आशीर्वाद पुरेसे असतात. मिस यू बाबा!

म्हणजे बाबा असे कोणाचे आबा अप्पा
कोणाचे पप्पा तर कोणाचे असतात DAD 😊
किती अर्थपूर्ण विश्व सामावले आहे
बाप या नावात 💕

बाबा तुमच्या छायेविना सर्व काही वाटे अपू्र्ण,
कोणत्याही धनसंपत्तीने न भरून निघेल ही पोकळी पूर्ण…
मिस यू बाबा

बाबा, तुम्ही माझ्याबरोबर नसलात तरीही मला खात्री आहे की,
तुमचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे.
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण
माझ्यासाठी तुम्ही माझं संपूर्ण जग होतात.
तुम्ही गेलात आणि माझं सगळं जग कोलमडलं.
I Miss You बाबा…

Miss You Baba Marathi

न दाखवता जो आभाळाएवढं प्रेम करतो, तो बाबा असतो… मिस यू बाबा!

आयुष्यात कोणतंही संकट माझ्यापर्यंत पोहचलं नाही
कारण माझ्या डोक्यावर माझ्या बाबांचा हात आहे.
मिस यू बाबा

बाबा तुमची फार आठवण येते, बस एकदा तुम्ही परत या,
खूप थकलो आहे, एकदा तुमच्या मांडीवर बसू द्या.

Miss You Baba Marathi

तुमची प्रत्येक गोष्ट आठवते बाबा,
तुमच्या शिवाय प्रत्येक दिवस अपूर्ण वाटतो…
मिस यू बाबा

बाबा, मी आयुष्य तर जगत आहे, पण तुम्ही गेल्यानंतर आयुष्यात आनंद मात्र राहिला नाही. लोकांना कधी कळणार की बापाची संपत्ती नाही तर त्याची सावलीच आयुष्यात सर्वात मोठी असते. प्रत्येक दिवशी, वेळी, क्षणाला तुमची आठवण येते बाबा…

बाबा,
जोपर्यंत तुम्ही आयुष्यात होतात बेफिकरीने जगलो,
आता तुम्ही नाही तेव्हा कळतंय कोणाच्या जीवावर जगत होतो..
मिस यू बाबा!

बाबा, तुमचे प्रेम मला नेहमी आनंदी ठेवेल,
पण तुमची भेट मला नेहमीच आनंदी करेल!
मिस यू पपा

पाठीवरचा हात तुमचा मला आकाशासारखा वाटायचा,
तुमचं प्रेम बाबा माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा आनंद असायचा…
मिस यू बाबा!

Miss You Baba Marathi

बाबा, तुम्ही मला आयुष्यात नेहमी आनंदी राहण्याचा मंत्र दिला.
पण तुमच्या जाण्याने आयुष्यातला आनंदच हरवला.
I Miss You बाबा…

मुलीचा पहिला हिरो हा तीचा बाप असतो.

खिसा रिकामा असला तरी कधी नाही न म्हणणारा जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे माझे बाबा… मिस यू बाबा!!!

Vadil Quotes In Marathi

बाबा तुमच्या जाण्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीची चव नाहीशी झाली आहे. तुम्ही गेलात आणि आमचा आधारच गेला. रोज आम्हाला पोरकं वाटतं!बाबा, तुमची खूप आठवण येते!

बाबांची खरी किंमत ते नसतानाच कळते… मिस यू बाबा!!!

D=Demand आपल्या मुलांना हवे ते आणून देणारा 👪
A=Ability क्षमता नसून पण मुलांची स्वप्न पूर्ण करणारा
D=Desire इच्छा ऊर्जा उत्साह निर्माण करणारा 💕

Vadil Quotes In Marathi

मला सावलीत ठेवत स्वतः उन्हात कष्ट करताना,
मी पाहिलं आहे माझ्या बाबांना चंदनासारखं झिजताना…
मिस यू बाबा

लहान मी होती तेव्हा बाबा तुम्ही मला चालायला शिकवले,
आज स्वतःच्या पायावर उभी आहे जीवन कसे जगायचे हे मी विसरले.

बाबांना कधीच म्हणू नका
तुम्ही आमच्यासाठी काय केलंय
कारण पैसे कमवायला बाहेर पडल्यावर जाणवतं
त्यांनी आपल्यासाठी काय केलंय… मिस यू बाबा

Vadil Quotes In Marathi

रखरखत्या उन्हात तो माझ्यासाठी सावली होता,
रिमझिम पावसात तो माझ्यासाठी छत्री होता,
त्याच्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे
कारण माझ्या आयुष्याचा आधार माझे वडील होते.
मला तुमची आठवण येते बाबा

बाबा नावाची शाल जेव्हा तुमच्या अंगावरून निघून जाते,
तेव्हा आयुष्याची प्रत्येक सकाळ पोरकी वाटू लागते.
मिस यू बाबा!!!

Emotional Quotes On father In Marathi

सर्व टेन्शन निघून जात,
बाबा तुम्ही माझ्या डोक्यावरून जेव्हा हात फिरवायचे.

मला घरी यायला उशीर व्हायचा तेव्हा
ज्याचा काळजाचा ठोका चुकायचा तो
माझा फक्त बाबा होता… मिस यू बाबा

बाबांसाठी दिवस आहे 😊
परंतु हे पण महत्वाचे आहे कि
माझा प्रत्येक दिवस बाबा तुमच्यामुळे आहे 💕

Emotional Quotes On father In Marathi

बाबा तुम्ही सोबत नाही, त्याची कमी भासते आम्हाला,
माझे डोळे, नेहमी शोधत असतात तुम्हाला.

बाप हा कडुलिंबाच्या झाडासारखा असतो,
ज्याची पाने कडू असली
तरी त्याची सावली दाट आणि थंड असते.
आय मिस यू पपा

मी स्वतःला, नशिबवान मानतो,
मी जे काही आहे ते, फक्त आणि फक्त बाबा तुझ्यामुळे.

बाबा तुमची साथ जर असेल तर
ताकद आहे माझ्यात संपूर्ण जगाशी लढण्याची 😊
पण साथच नसेल तुमची तर
हिमत होत नाही मुंगीला सुद्धा मारण्याची 💕

तुम्ही जिथे कुठे असाल, तुम्हाला नेहमी माझा अभिमान असेल.

Emotional Quotes On father In Marathi

बुद्धिबळ खेळताना वडील आपल्या मुलाकडे पाहून हसतात
कारण वडील आपल्या मुलाचे आयुष्य स्वतःचे म्हणून साजरे करतात.
मिस यू पपा

तुमच्या अंगावर फाटलेले कपडे असायचे,
परंतु तुम्ही आम्हाला कधीच फाटक्या कपड्यावर ठेवले नाही.

आपल्या लेकरांच्या नशिबाची भोके 💕
ज्याच्या बनियानवर असतात
तो माणूस आपला बापच असतो 😊

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
100+ सैड स्टेटस मराठी मध्ये
300+ इंस्टाग्राम कॅप्शन
70+ Happy Fathers Day Wishes In Marathi
300+ Best Birthday Wishes Marathi For Friend [2024]
Best 500+ Love Quotes In Marathi

Miss U Papa Status In Marathi After Death

काटकसर करून बाबा,
तुम्ही आम्हाला सर्व काही पुरवले,
पण आज सर्व काही आहे आपल्याकडे,
परंतु तुमची साथ नाही.

ज्या माणसाने आयुष्य कसे जगायचे शिकवले,
आज त्यांना मी खूप मिस करतोय.

तुम्ही आयुष्यात कितीही मोठे व्हा,
पण वडिलांसाठी तुम्ही नेहमी छोटेच असता.

वडिलांसाठी मुलीकडून भावनिक मेसेज

प्रत्येक ग्रेट मुलीच्या मागे तितकेच ग्रेट वडील असतात
ज्यांनी तिच्यावर पहिल्या दिवसापासून विश्वास दाखवला असतो.

प्रिय बाबा, मी आयुष्यात कुठेही गेले,
कितीही मोठी झाले तरी तुम्हीच
माझ्यासाठी माझी नंबर वन व्यक्ती राहाल.
तुमची जागा दुसरे कुणीच घेऊ शकत नाही.

एखाद्या मुलीसाठी तिचे वडील सोबत असणे,
वडिलांचा आधार असणे म्हणजे
आयुष्यभर कायमचे चिलखत असण्यासारखे आहे.
जे तिचे कायम रक्षण करतील.

बाबा, तुम्ही मला देवाकडून मिळालेली सर्वात मोठी भेट आहात.
तुमच्याशिवाय आयुष्याला काहीच अर्थ नसेल.

माझे बाबा हे माझे हिरो,
माझा आधार,
माझा हक्काचा श्रोता,
माझे मार्गदर्शक,
मित्र, संरक्षक आणि
प्रत्येक वेळी मला गरज असताना
माझा सपोर्ट आहेत.
बाबा, तुम्ही ग्रेट आहात!

Miss U Papa Status In Marathi After Death

या जगात कोणीही मुलीवर तिच्या वडिलांपेक्षा जास्त प्रेम करू शकत नाही.

या नात्यात काहीतरी खास आहे,
ज्यामुळे जगातील प्रत्येक वडील आणि
प्रत्येक मुलगी याबद्दल भरभरून बोलते.
हा अनुभव घेण्यासाठी एकतर तुम्हाला
मुलगी व्हावे लागेल किंवा मुलीचा बाबा!
या नात्याचे शब्दांत वर्णन केले जाऊ शकत नाही.

जेव्हा आयुष्यात संकटे येतात,
सगळीकडे अंधःकार पसरतो आणि
आशेचा कुठलाही किरण समोर दिसत नाही,
तेव्हा मला आठवते की मी कोणाची मुलगी आहे
आणि माझे बाबा मला या सगळ्याशी लढण्याचे बाळ देतात.
बाबा, तुम्ही असताना मला सुपरहीरोची गरज ती काय!

माझ्या वडिलांनी मला कसे जगायचे
ते कधीच सांगितले नाही.
पण त्यांनी मला कसे जगायचे हे स्वतः जगून दाखवले.
बाबा, तुम्ही माझा आदर्श आहात.

काही लोकांचा सुपरहिरो असतात यावर विश्वास नाही.
पण कधी माझ्या बाबांना येऊन भेटा,
तुम्हाला सुपरहिरो प्रत्यक्ष समोर दिसेल.

Miss U Papa Status In Marathi After Death

माझ्या वडिलांनी मला सर्वात मोठी भेट दिली
जी सहसा कुणाला मिळत नाही.
त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला
आणि हा विश्वास सार्थ करण्याचे बळ मला दिले.
थँक यू बाबा!

“माझे बाबा माझे हिरो आहेत.
जेव्हा मला त्यांची गरज असते
तेव्हा ते नेहेमी पाठीशी उभे राहतात.
ते माझे ऐकतात आणि मला खूप काही शिकवतात.
त्यांच्या अनुभवाच्या बोलांची सर इतर कुठल्याही पुस्तकाला नाही.

Poem On Father In Marathi – बाबांवरती चारोळ्या

सगळे म्हणती आईची वेडी माया
तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया 😊
माया बाबांची असतात नारळ खरे
राग आला जरी वर आतून प्रेमाचे झरे 💕
कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात
देह झिजे त्याचा जळते जशी दिव्याची वात
ढाल बनुनी बाप उभा राहिला दारात 👪
हिम्मत ना कोणाची उगाच येण्या घरात
माया बाबांची असते कस्तुरीपरी 🙏
दिसली नाही वरून जरी जाणावी ती अंतरी
येईल वृद्धपणी जेव्हा बाबांसाठी
व्हा तुम्ही त्यांच्या आधाराची एक काठी 👌

माझे चिमुकले हात धरून
मला चालायला शिकवले 😊
ते माझे बाबा होते
मी काही छान केल्यावर 💕
जे सर्वांना अभिमानाने सांगतात
ते माझे बाबा असतात
मला उणीव भासू नये 👪
या साठी जे दिवसरात्र घाम गाळतात
ते माझे बाबा असतात
जीवनाच्या वाटेवर चालताना
जे माझ्या चुकताना सावरतात 🙏
ते माझे बाबा असतात
माझ्या सुखासाठी 👌
जे आपले सर्वस्व पणाला लावतात
ते माझे बाबा असतात

बाबा असतात थोडे थोडे
नारळाच्या फळा वानी 😊
बाहेरून कठोर भासे
आतमध्ये थंडगोड पाणी 💕
या पावसाचे महत्व सुद्धा
आता कळत नाही मोराला 👪
तसाच बाबा कळत नाहीत
जिवंत पणी या लेकराला 🙏

Miss U Papa Status In Marathi After Death

हृदयातून हृदयाशी हृदयापर्यंत
ऐकू येणारे फक्त दोन अक्षर 😊
बाबा तुमच्या मिळकतीचे उलगडेना कोडे
मी तर तुमच्यापुढे पूर्ण निरक्षर 💕
सर्व जाणतात तु आहेस कठोर कणखर
ते तुम्हा वरून पाहतात खरतर
रोजचीच तुमची सततची धडपड 👪
नाही दिसणार कुणाला तुमची रोजचीच मरमर
तुमच्या जगण्याचा प्रवास आहे खडतर
बाबा सांगणार का तुम्ही निरंतर 🙏
बाबा तुमच्या हसऱ्या चेहऱ्याचा मंतर
दुर होईल बाबा आपल्यातील हृदयांतर 👌

सैलभर वाटणारी मिठी
घट्ट काळजाशी बिलगली होती 😊
स्पर्श्याची चाहूल त्यानेही
मिटल्या पापणीने जाणली होती 💕
हुरहूर वाढवणारी भीती
कुशीत शिरताच निवळली होती 👪
भेदरलेली हळवी ती चाहूल
बापाच्या कुशीत विसावली होती 🙏

हैं हजार दुःख जीवन मे फिर भीं
पहा़ड बनकर बाप खडा होता हैं 😊
एक शायर की शायरी तरह ही
यह बाप हमेशा दिल को छु जाता हैं 💕
हर बच्चे को उसका बाप
जान से प्यारा होता हैं 👪
कैसें कहूँ यह खूब रिश्ता
कितना गहरा होता हैं 🙏
कभीं भी हिम्मत न हारनेवाला बाप
अपने जिंदगी का अस्सल हिरो होता हैं 👌

बाबांना प्रत्येक दुःख लपविताना मी पाहिलंय
सर्वांच्या सुखासाठी स्वतःच फाटलेला खिसा शिवताना मी पाहिलय 😊
आज विचार केला शोधून काढूया कुठे असावे ते लपलेले दुःख
त्या शोधात मी बाबांच्या फाटलेल्या चपलांना देखील हसताना पाहिलय 💕
होय मी माझ्या आभाळाला आभाळ भरून पाहिलय 👌

जेव्हा बालपणी कोणी विचारायचे
तुला मोठे होऊन काय आहे बनायचे 😊
तेव्हा माझ्याकडे काहीच उत्तर नसायचे
पण आता माझ्याकडे एकच उत्तर आहे 💕
माझ्या बाबांप्रमाणे एक कर्तृत्ववान श्रेष्ठ
असा माणूस बनायचे आहे फक्त्त 👪

Miss U Papa Status In Marathi After Death

एका छोट्याशा दुकानात जाऊन त्या माणसाने 👌
फाटक्या छत्रीच्या काड्या दुरुस्त करून घेतल्या 😊
आणि मग तो एका मोठ्या दुकानात शिरला
तिथे मात्र त्या माणसाने मुलींसाठी रंगीबेरंगी रेनकोट खरेदी केला 💕
तो माणूस पैशाने गरीब असेलही कदाचित
पण एक बाबा म्हणून तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस मला वाटला 👪

सुचलं तर खूप काही आहे पण
देवाबद्दल लिहायला तेवढी माझी ऐपत नाही 😊
वडिलांन पेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही
मागेल ती वस्तू हातात मुलांना आणून दिली 💕
रिकामा खिसा असला तरी
लाडक्या लेकीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपली 👪
निरोप देताना डोळे त्यांचे पाणावले जरी
वडिलांन पेक्षा श्रीमंत माणूस या जगात नाही 🙏

काय लिहू मी कळत नाही
बाबा या एका व्यक्तीसाठी 😊
असे कसे म्हणू शकते कोणी
कोणीही नसते कुनासाठी 💕
जीवन खर्चले बाबांनी सारे
आपल्या कुटुंबातल्या माणसासाठी 👪
बघितलेच नाही बाबा तुम्हाला
कधी जगताना स्वतःसाठी 🙏

खरे सांगतो बाबा एकटे मला राहवेना तुमच्याविना
चेहरा तुमचा आता बाबा मला दिसेना 😊
झाली सकाळ तरी डोळे माझे तुम्हाला शोधतात बाबा
संध्याकाळ झाल्यावर तुमच्या येण्याची वाट पाहतात बाबा 💕
हे जग मला नको आहे बाबा
फक्त जवळ माझ्या तुम्ही हवे आहे बाबा 👪
आठवण तुमची प्रत्येक क्षणाला येते मला बाबा
प्रत्येक आठवण तुमची मला रडवून जाते बाबा
खूप माणसे मला येऊन भेटून जातात बाबा 🙏
पण तुमच्यासारखी बाळा म्हणून
हाक मारणारा कोणी नाही आता बाबा 👌
खरे सांगतो बाबा एकटे मला राहवेना तुमच्याविना

Miss U Papa Status In Marathi After Death

सूर्य आणि बाप यांच्यात एकच साम्य आहे
सुर्याची प्रखरता आणि बाबांचा राग 😊
या गोष्टी सहन करायला शिका
या गोष्टींचे महत्व इतकेआहे की 💕
जर या नसतील तर संपूर्ण जीवनात अंधार होईल

बाबा शब्द उच्चारायला अजून मला जमत नाही
तुमच्यासारखा सन्मान बाबा कोणाला पण मिळत नाही 😊
मंदिराच्या कळसाचे सगळेच नेहमी कौतुक करत असतात
पण पायाविषयी कोणालाही काही बोलावसे कधी वाटत नाही 💕
दिखाव्याच्या या दुनियेत ते बोलून सुद्धा दाखवत नाही
कमी पडू नये परिवाराला म्हणून कामाला बाबा कधी थकत नाही 👪
मदत करूनही सर्वांना बदल्यात त्यांची काहीच अपेक्षा नसते
बाबांसारखी व्यक्ती जीवनात अत्यंत महत्त्वाची असते 🙏

बाबा असतात आपल्या आयुष्यातील एक भक्कम वटवृक्ष
बाबा शिवाय आपले आयुष्य आहे व्यर्थ 😊
बाबा म्हणजे प्रमाचा अथांग असा सागर
डोंगर उचलत कष्ठाचें ते सांभाळतात संपूर्ण घर
बाबांची लेकरांवर असे अफाट अशी माया 💕
आपल्या बाळांसाठी ते आयुष्यभर झिजवतात आपली काया
बाबा म्हणजे बाहेरुन असतात कठोर जणू असे नारळ
प्रत्येक गोष्ट आपल्याशी ते बोलतात मात्र सरळ 👪
बाहेरुन जरी भासले ते खूप कठोर
बाबा तुमच्यासमान कुठलीच व्यक्ती नाही थोर 🙏
बाबा असतात आपल्या आयुष्यातही खूप मोठा आधार
तुमच्या विना असते संपूर्ण आयुष्यच निराधार 💕

Leave a Comment