70+ Funny Ukhane In Marathi For Female / Male

Funny Ukhane In Marathi For Female / Male, Comedy Ukhane In Marathi For Female / Male, Comedy Ukhane, Funny Ukhane In Marathi For Male

Funny Ukhane In Marathi For Female
Funny Ukhane In Marathi For Female

Funny Ukhane In Marathi For Female

आजघर माजघर माजघराला नाही दार
——— रावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार

एकाचे दोन झाले दोनचे झाले चार
——— रावांसोबत झाला सुरू सुखी आमचा संसार

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन मोबाईल वर
एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन
आणि ——— रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून

Funny Ukhane In Marathi For Female

सचिनच्या बॅट ला करते नमस्कार वाकून
——— रावांचे नाव घेते पाच गडी राखून

Funny Ukhane In Marathi For Female 02

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
——— रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव

चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ

श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा
——— ना आवडतो गरम गरम बटाटेवडा

धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा
——— च्या जीवावर करते मी मजा

Funny Ukhane In Marathi For Female

मोठा मुलगा श्मभु
———रावान्च्या नाकावर एवढा मोठा टेम्बु

Funny Ukhane In Marathi For Female 10

सासर्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी
पोट्टे पाट्टे जेवुन गेले जावई राहीला उपाशी

अत्रावळ पत्रावळ पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
——— हसतात गोड पण डोळे वटारायची भारीच खोड्

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक
——— आहेत आमचे फार नाजुक

पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय मोरुची मावशी
——— चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी

जीवन आहे एक अनमोल ठेवा
——— आणतात नेहमी सुकामेवा

Funny Ukhane In Marathi For Female 09

Funny Ukhane In Marathi For Female

सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे
——— ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे

मुंबई ते पुणे 200कि.मी. आहे अंतर
——— हयांचं नाव घेते घास भरवते नंतर

कौरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी
——— आहेत फार निस्वार्थी

सन्डासाच्या पायारीवर टमरेल ठेवते वाकून
———रावाना आली जोरदार म्हणून मी ठेवते दाबून्

चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा

Funny Ukhane In Marathi For Female 08

Funny Ukhane In Marathi For Female

भल्या पहाटे करावी देवाची पुजा
——— च्या जीवावर करते मी मजा

झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु
आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु

साठ्यानंची बीस्कीटे बेडेकरंचा मसाला
——— नाव घ्यायला आग्रह कशाला

सुंदर सुंदर हरीणाचे ईवले ईवले पाय
आमचे हे अजुन कसे नाही आले गटारात पडले की काय

नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
———तर आहेत माझ्या डाव्या खिशात

इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर
———च नाव घेते ——— ची लव्हर

Funny Ukhane In Marathi For Female 07

Funny Ukhane In Marathi For Female

वन टू थ्री
——— चे नाव घेते मला करा फ्री

स्टुलावर स्तुला बत्तिस स्तुल
——— राव एकदम ब्यूटिफुल

——— चा नि माझा संसार होईल सुखकर जेव्हा
मी चीरेन भाजी आणि तो लावेल कुकर

चुलीवर ठेवला तवा त्यात टाकला ओवा
जे मला आमरस प्यायला बोलवत नाही त्यांच्या आंब्यात किडे निघुदे रे देवा

कपडे शिवता शिवता टोचली मला सुई
———रावांनी घेतला मला चिमटा म्हनुन करते उई उई

छोट्याश्या वाटीत घास बरविते बाळाला
———रावांचे नाव घेताना लाज कसली जिवाला

Funny Ukhane In Marathi For Female 06

मोगर्याचा गजरा लावते वेणीला
———रावांची आठवण येते प्रत्येक क्षणाला

Funny Ukhane In Marathi For Female

नवरात्रीच्या नऊ माळा दहवी माळ म्हणजे दसरा
———रावांचा चेहरा नेहमी असतो हसरा

नवरात्रित लावते अखंड दिवा
———रावांची नेहमी करत राहीन सेवा

गुलाबाच्या झाडाला फुल येतात दाट
———रावांचे नाव घेते डुचक्या सोड माझी वाट

ताजमहल बनविताना कारागिर होते कुशल
——— रावांचे नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल

तांदळाच्या भाकरी वर अंड्याचा पोळा
——— रावांवर शेजारणीचा डोळा

जाकताच्या झाडा खाली हरीन घेतो विसावा
——— रावांच्या पाठी माघे सदैव परमेश्वर असावा

Funny Ukhane In Marathi For Female 05

लसणात लसुण गावराण लसुण
———रावांची राणि म्हणते मी ———ची सुन

केळी देते सोलुन पेरू देते चिरून
——— स्वामींच्या नावाच कुंकू लावते कोरून

खुर्चीत खुर्ची अन
———रावांची बहीण लंवगी मिर्ची

बटाट्याच्या भाजीला खोबरे टाकते किसुन
———राव गेले रूसुन त्यांना आणते फटफटीवर बसून

आंभाळाला भिडले कांद्याचे भाव
आणि ——— राव मारतात भज्यांवर ताव

आंब्यात आंबा हाफुस आंबा
——— राव आहेत वाघ आणि मी त्यांची जगदंबा

रेशमाच्या शर्टला सोन्याचे बटन
——— रावांना आवडतात बकय्राचे मटन

चांदीच्या वाटीत ठेवला गुलाबजाम
——— रावांचे नाव घेते तुमच्या नानाची टांग

Funny Ukhane In Marathi For Female 04

लग्नाच्या पंक्तीत उखाणा घेते खास
——— रावांच्या तोंडात अडकला पुरीचा घास

लाल लाल टरबुज त्याला काळ्या काळ्या बिया
——— रावांनी पिच्छर दाखवला मैने प्यार किया

तांदुळ निवडताना भेटतात खुप खडे
——— रावांना आवडतात खुप बटाटा वडे

Funny Ukhane In Marathi For Female 03

प्रेमाने भरवते मि कोंबडी वड्यांचा घास पण
——— रावांना आहे मुळव्यादाचा त्रास

👇👇👇 हे देखील वाचा 👇👇👇
50+ Chavat Ukhane Lagnache – लग्नाचे चावट उखाणे
100+ Marathi Non Veg Ukhane – मराठी नॉन व्हेज उखाणे
50+ Navriche Ukhane | नवीन पारंपारिक नवरीचे उखाणे Part 2
100+ Barshache Ukhane | बारशाचे उखाणे

चांदेरी चोळीला सोनेरी बटन
——— रावांना आवडतात तंदोरी चिकन

Funny Ukhane In Marathi For Male

मितालि बिल्डींग तिसरा मजला र न – ११
घराला लावलि घंटी वर्षा माझी बबली आणि मी तिचा बंटी

Funny Ukhane In Marathi For Female 11

दुधाचे केले दहि दह्याचे केले ताक ताकाचा केला मठ्ठा
——— चे नाव घेतो ——— रावान् चा पठ्ठा

गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची
——— माझी बायको आहे मोठी लुच्ची

डाळित डाळ तुरिचि डाळ हिच्या
मांडिवर खेळविन एका वरशात बाळ

वड्यात वडा बटाटावडा
——— मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा

कापवर कप सात कप त्यावर ठेवली बशी
माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी

गाडीत गाडी डेक्कन क्वीन
——— आहे माझी ब्युटी क्वीन

गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
———सोबत लागली आयुष्याची वाट

प्रेमाच्या चोकात किती पण मारा फेरा
शोधुन नाही सापडणार माझ्या सारखा हिरा

——— केला मला प्रपोज देवुन गुलाबाचे फुल
देवा लग्ना नंतर होवुदे ——— ला ५-६ मुल

Leave a Comment