Ganesh Chaturthi Messages In Marathi
गणेश चतुर्थी चा हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. आजच्या या आर्टिकलमध्ये आम्ही तुमच्या साठी Ganesh Chaturthi Messages In Marathi, Ganesh Chaturthi status in marathi 2025, Ganesh chaturthi quotes in Marathi, Ganesh chaturthi images in Marathi घेऊन आलो आहोत.
Ganesh Chaturthi Messages In Marathi
रम्य ते रूप, सगुण साकार मनी दाटे
भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत
असे गहीवर बाप्पाच्या आगमनाच्या शुभेच्छा
माझं आणि बाप्पाचं खूपच छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कमी पडू देत नाही
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
सकाळ हसरी असावी बाप्पाची मूर्ती समोर दिसावी
मुखी असावे बाप्पाचे नाव सोपे होईल सर्व काम
– गणपती बाप्पा मोरया
भक्ति गणपती, शक्ति गणपती सिद्धी गणपती,
लक्ष्मी गणपती महागणपती
– गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप ठेवण्या
तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची
आस गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Also Read : 200+ Top Navratri Captions For Instagram
जयघोष ऐकोनी देवा तुझा,
जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोड कर जोडून उभा द्वारी,
लागली तुझ्या आगमनाची ओढ
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
Ganesh Chaturthi Messages In Marathi

बाप्पाच्या आगमनाने आपल्या आयुष्यात भरभरून सुख,
समृद्धी आणि ऐश्वर्य येवो हीच प्रार्थना
– गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री गणेशाची कृपादृष्टी कायम तुमच्या पाठिशी राहावी,
हीच प्रार्थना – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेश चतुर्थीच्या या मंगलमय क्षणी तुम्हाला
आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!
मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू
काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
– गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Ganpati Bappa Quotes In Marathi
हे गणराया संपूर्ण भारत देशात आलेल्या आय फ्लू
सारख्या भयानक रोगापासून संपूर्ण देशाला मुक्त
कर हिच तुझ्या चरणी प्रार्थना..
गणेश चतुर्थी निमित्त सर्वाना हार्दिक शुभेच्छा 🙏🌺
मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
🙏🌺 सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌺
Also Read : Navratri Colours 2025 Marathi | नवरात्रीचे नऊ रंग
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,
आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
” गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!
Ganesh Chaturthi Messages In Marathi
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले दुःख आणि संकट दूर
पळाले तुझ्या भेटीची आस लागते तुझ्या
नामस्मरणात वर्ष सरून जाते अखेर
गणेश चतुर्थीला भेट घडते…
🙏🌺श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌺
सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत
आणि भरभराट होवो हीच सदिच्छा!
मंगलमूर्ती मोरया
Ganesh Chaturthi Messages In Marathi
सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Ganesh Chaturthi SMS In Marathi
गण्या धाव रे मला पाव रे,
तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे…
तू दर्शन आम्हाला दाव रे
– गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Also Read : Happy Ganesh Chaturthi Images – गणेश चतुर्थी फोटो
सुखकर्ता, वरदविनायक, गणरायाच्या
आगमनाने होतो प्रसन्न सारा आसमंत अशा या
बाप्पाच्या आगमनाच्या आणि
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो,
कोणतेही संकट आपल्यावर न येवो.
आपली भरभराट होवो हीच प्रार्थना
– गणेश चतुर्थी शुभेच्छा!
Ganesh Chaturthi Messages In Marathi
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीबाप्पा
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया!!
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून
सुख समृद्धी ऐश्वर्या येवो हीच गणरायाकडे प्रार्थना!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर, नसानसात भरली स्फूर्ती..
आतुरता फक्त आगमनाची, कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया!
Ganesh Chaturthi Messages In Marathi
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत हीच सदिच्छा!
गणेश चतुर्थीनिमित्त आपणास आणि
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
– गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Ganesh chaturthi greetings in marathi
गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे,
ठेविण्या मस्तक तूज पायी
– गणपती बाप्पा मोरया!
बाप्पाचे होता आगमन,
हरपून जाईन तनमन
– गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असावा आणि
तुमचा चेहरा सदैव हसरा दिसावा हीच इच्छा –
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
कैलासाहून बाप्पा तुझी सुटली
कारे स्वारी वाटेत कुठे राहू
नकोस सरळ ये घरी…
🌺गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा.🌺
माझं आणि बाप्पाचं खूप
छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला
कधी कमी पडू देत नाही.🙏
जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत
तुज नाव ओठावर असेल आणि
ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर
नसेल त्यादिवशी बाप्पा
मी तुझ्या जवळ असेल….!!!🙏🌺
आम्ही तुझी लेकरं तूच दे
आमची साथ
तुझ्या कृपेने बाप्पा होउदे
प्रेमाची बरसात,
🌺गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा.🌺